Page 35 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 35
ं
6 साराि : -
णिकणविे आणि णिकिे यामध्ये णिकिे या उणिष्टासाठी णिकणविे ही प्रणक्रया
उपयोणिली िाते. आता पयांतच्या अनेक पद्धतींनी किी णिक्षक, किी िाळा, किी
अभ्यासक्रम, किी पद्धती क ें णद्रत णिक्षि ठेवल्यामुळे णिकिे हा भाग गौि ठरला गेला.
आता णवद्याथी क ें णद्रत पद्धतीतही अनेक वषाांच्या सवयीमुळे णवदयाथी णिक्षिाचे क ें द्र होण्यात
ं
अनेक अडचिी येत गेल्या. सकट की सिी हा णवचार करता कोवीड-19 या काळात ख-या
ं
अथायने इतर बाबींचा क े वळ आणि क े वळ सािन म्हिून तर णिकिे (अध्ययन) ही बाब
क ें द्रस्थानी आली.
ं
यामिून णकती णिकणवले यापेक्षा णवद्याथी णकती णिकला, णिक्षकानी काय करुन
दाखणवले यापेक्षा णवद्यार्थयायला काय करता आले याबाबींवर भर देता आला. अनेक
णदवसापासून प्रयत्नरत असलेला प्रत्येक मूल णिकले पाहीिे यासाठीचा णनकष पाणहला
िावू लागला. उपरोक्त पैकी सािन क ु ठचेही असो पि अतीम र्लणनष्ट्पत्ती णवद्याथी काय
ं
णिकला यातून पहायची सवय लागली.
ं
ं
यासाठी अनेक माध्यमउपयोगात आिून णवद्याथी कलागुि, त्याची बौणद्धक क्षमता,
सामाणिक, व भावणनक क्षमता वृद्धींगत करण्यासाठी या नवोपक्रमाच्या माध्यमातून
णवद्यार्थयायपयांत पोहोचता आले. य़ाचा मनोमन आनद वाटतो.
ं
35 | P a g e

