Page 4 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 4
प्रशतज्ञापत्र
प्रमाणित करण्यात येत की, मी डा.श्रीमती सुणचता आनद पाटेकर, णिक्षिाणिकारी (प्रा) णिल्हा
ं
पररषद परभिी ने सादर क े लेला कोवीड-19 च्या काळात िाळा बंद असताना ‘ऑनलाईन शिक्षणाचे
ं
ं
नवे सोपान’ हा नवोपक्रम परभिी णिल्यातील िाळामध्ये माझ्या स्वत:च्या िैक्षणिक उपक्रमावर,
ं
अनुभवावर आिारीत आहे. हा नवोपक्रम मला स्वत:ला सुचलेला आहे, काल्पणनक नाही. तसेच भारतीय
ं
ं
अथवा णवदेिी लेखकाच्या ग्रथातील अथवा संिोिनातील माणहतीच्या आिारे हा नवोपक्रम णलणहलेला
नसून यामध्ये मला िािवलेल्या समस्येचा सूक्ष्म अभ्यास करण्याचा मी प्रयत्न क े ला आहे. हा नवोपक्रम
े
यापूवीच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पिसाठी सादर क े लेला नाही. तसेच इतर कोित्याही व्यक्तीकडून
णलहन घेवून तो मी माझ्या नावावर सादर क े लेला नाही. तसे आढळून आल्यास तो Copy Right Act 1957
ू
खाली दखलपात्र गुन्हा आहे याची मला कल्पना आहे.
णदनांक – 23 /11/2020
स्थळ- परभिी
(डा.श्रीमती सुशचता आनद पाटेकर)
ं
शिक्षणाशर्कारी (प्रा)
शिल्हा पररर्द परभणी
4 | P a g e

