Page 90 - MMK2020 Mobile Souvenir
P. 90
डॉ. पूजा भांर्े
कोववड १९ (कोरोना) वॉहरयर : एक अनुभव
जगभर हाहाकार पसरव ळॎया कोरोना व्हायरसच्या िहािारीशी ढतॎयाची सिस्ा सगळ्यांसाठीच नवीन
े
े
ू
असळॎयािुळ सवांनी मिळन ढर्णं आवश्यक होतं. िनात भीती होतीच पर्ण त्यापेक्षा घरच्यांच्या िनाती िास्ती
े
े
आणर्ण भीतीचे दडपर्ण जास्त होतं. कारर्ण कोरोनाच्या तांडवातून डॉक्टरही सुट नव्हते. शेवटी िनाची तयारी
क ी. सहकाऱ्ांची नावे वाचून अजून िीर मिळा ा. रोज सहा तास पीपीई वकट घा ून काि करायचं होतं. त्यात
े
य
े
कोववडच्या रुग्णांचा उपचार करर्णे, तपासर्णी, म खार्ण काि, रुग्णांचे हरपोट अशा प्रकारची िहत्वाची काि होती.
े
सािारर्ण सत्तर टक्क ोकांिध्ये क्षर्णं ददसत नसळॎयाने आपळॎया ा आजार होऊ शकतो हे िान्य कराय ा
बहुतांश कोरोना पॉणझहटव्ह व कोरोना संशधयत ोक तयार होत नसतं. त्यांना सिजावर्णे हे कठीर्ण काि होतं.
ं
पर्ण अचानक कोरोना वॉडिध्ये भरती कळॎयािुळ त्यांच्या काही सिस्ा साहणजकच होत्या. त्यावर त्यांची सिजूत
य
े
े
काढर्णं हे सगळ्यात िहत्वाचं होतं. ही सवय काि सुरु असताना स्वतः ा संसगय होऊ नये यॎहर्णून काळजी घेर्णं
े
े
ै
िहत्वाचं होतं. कारर्ण डॉक्टरांना कोववडचा संसगय आणर्ण दुदवाने त्यात िृत्यु अशाही घटना झा ळॎया होत्या.
एकदा पीपीई वकट अंगावर चढव ा की ड्यूटी संपेपयंत पार्णी न वपता व बाथऱूि ाही न जाता काि करत रहावं
ू
े
े
ागायचं. त्यात भर यॎहर्णज एसी क र पर्ण बंद. एवढ्ा कडक उन्हात पीपीई वकटिुळ अंगावर सतत घािाच्या
िारा वहायच्या. खूप तहान ागायची. तसेच घािाििुन इ क्क्रो ाइट गेळॎयाने चक्कर, अशिपर्णा आणर्ण
े
डोकदुखी असा असऺॎय त्ास होत अस. कोंदट िास्कििून श्वास घ्याय ा त्ास होई. घशा ा कोरड पडळॎयाने
े
े
बो ाय ा त्ास होई. िास्किुळ आवाज कोंडत असळॎयाने जोरात बो ाय ा ागायचं. त्यािुळ घसा दुखाय ा
े
े
े
े
ागायचा. जेव्हा पीपीई वकट काढायचो तेव्हा अंगावरी सगळ कपड घािाने धचिंब मभज असायचे. खरं तर
े
े
सहा तास पीपीई वकट घा ुन काि करर्णे ही एक अस्थग्नपहरक्षाच होती. काही ददवसातच त्वचेवर रॅश येर्णं, खाज
ं
े
येर्णं, डाग पडर्णं अस इतर दुष्पहरर्णाि जार्णवू ागतात. कोववडयोधॎधा का यॎहर्णतात हे आता कळ होतं.
ड्यूटीनंतर हॉत्मस्पट च्या पहरसरातच रहार्णं बंिनकारक होतं. कारर्ण घरी जाऊन घरच्यांना व सिाजाती
े
े
े
इतरांना संसगय होऊ नये हा त्यािागचा उद्दश होता. जेवर्णाची व चहापातॎयाची व्यविा वतथेच क ी होती. क र
ू
े
े
नसळॎयानं भयंकर उकाड्यात ददवस काढाय ा ाग . पर्ण काही नवीन मित् जुळ . एक छान ग्रुप तयार
झा ा. सवयजर्ण फार छान स्वभावाचे व िनमिळाऊ होते. दरयॎयान दहा ददवस झा . आता वेळ आ ी
े
क्वारंटाइनची. आयॎहा सवय डॉक्टर िंडळींची पुढी परीक्षा होती स्वतःची तपासर्णी कऱून घेतॎयाची. कारर्ण
े
े
पॉणझहटव्ह रुग्णांच्या सामनध्यात काि कळॎयािुळ जरी शारीहरक त्ास नस ा तरी घरी गेळॎयानंतर इतरांना संसगय
होऊ नये यॎहर्णून आपर्ण पॉणझहटव्ह तर नाही ना हे जार्णून घेर्णं आवश्यक होते. खरं तर आयॎहा ा या कारर्णािुळच
े
घरी जातॎयाची मभती वाटत होती.
े
घरच्यांपासन इतक ददवस दूर रहार्णं. भर उन्हाळ्याच्या ददवसात पीपीई वकट घा ून उकाड्यात काि करर्णं.
ू
क्वारंटाइनिध्ये एकट बंददस्त रहार्णं. घरच्यांची व घरच्या जेवर्णाची आठवर्ण काढत वेळ घा वर्णे या गोष्टींचा
ं
िानणसक त्ास वकती होतो हे खरंतर अनुभवळॎयाणशवाय सिजू शकत नाही .
90