Page 93 - MMK2020 Mobile Souvenir
P. 93

सौ. सरोज मुंदडा













                                                    सखा


                                                                  े
       आज संपूर्णय जग हे "कोरोना" संकटाच्या ववळख्यात सापड  आह. ऺॎया संकटािध्ये आपळॎया सवांना जोडू न
                                                             े
        े
                                                                   ं
       ठवर्णारा मित् वक िं वा सखा जर कोर्णी असे  तर तो यॎहर्णजे "इटरनेट".   हा अदृश्य मित् िोठ्ांपासून
        हानांपयंत सगळ्यांचा आवडता आह.   े

                                                                                            े
        ं
                 े
                                                                                                     े
                                                                                               े
       इटरनेटिुळ आज आपर्ण जगभर सगळ्यांच्या संपकायत राऺू शकतो.                 ॉकडाऊनिुळ दशाववदशा
                                                                               े
                                                ं
                           े
       दरयॎयानच्या वविानसवा बंद झाळॎया तरी इटरनेटवरी  वेगवेगळ्या ऍत्मप्लकशन्सच्या िदतीने आपर्ण
                                          े
       सगळ्यांशी जोडून आहोत. ऺॎयाच ऍत्मप्लकशन्सच्या िाध्यिातून क ाकार आप ी क ा सादर कऱून आप            े
                            े
       िनोरंजन करीत आहत. िोठिोठ ववचारवंत  ोकांना वेवबनारद्वारे िागयदशयन करीत आहत.                ोकांचे
                                      े
                                                                                           े
       िनोब  वाढवत आहत. इटरनेटिुळच "ऑन ाईन शाळा" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरववता आ ी आह.           े
                                        े
                          े
                              ं
              े
       त्यािुळ आपळॎया िु ांचे शैक्षणर्णक वर्यही वाया गे  नाही. नोकरदारांसाठी "घऱून काि" सुवविाही
                                                          े
                                    े
                                             े
       इटरनेटिुळच शक्य झा ी आह. त्यािळ वकतीतरी  ोकांच्या नोकऱ्ाही सुरमक्षत राहहळॎया आहत. ववचार
                                                                                              े
                                           ु
                 े
        ं
                                                        े
            ं
                                             े
       करा इटरनेट अच्छस्तत्वात नसते तर हे सगळ शक्य झा  असते का?
        ं
                                                   ु
                 े
                                                             े
       इटरनेटिुळ आज आपर्ण वैयधिक पातळीवरसधॎधा सगळ आनंदी आहोत. व्हाट्सअाँप, झूि, गूग -िीट
                                                                                               ु
       सारख्या ऍत्मप्लकशन्सिुळ हजारो वक ोिीटर दूर असूनही आपर्ण सगळ्यांच्या संपकायत आहोत. कवेतिध्ये
                              े
                     े
       राऺून आपर्ण आपळॎया िार्णसांना बघू शकतो; त्यांच्याशी बो ू शकतो. आपळॎयापैकी बऱ्ाच जर्णांची िु     े
           े
                                                                 ं
                                                                                       ै
                                                 े
                                                                          े
       परदशात णशक्षर्णासाठी वक िं वा नोकरीसाठी एककटी राहतात. इटरनेटिुळच आपर्ण सदव त्यांना आप ी
                                             ु
       ख्या ीखुशा ी कळवू शकतो; त्यांचे क्षेिकश  जार्णून घेऊ शकतो.
                                     ं
                        े
       त्यांचे आणर्ण आप ही िनोब  उचावू शकतो. आपळॎया णजव ग नातेवाईक आणर्ण मित् पहरवार ऺॎयांच्या
       व्हच्युयअ ी का होईना संपकायत राहहळॎयाने नैराश्या सारख्या (हडप्रेशन) िानणसक रोगापासून आपर्ण बचाव ो
       आहोत. उ ट एकिेकांचे भावमनक आिार बन ो आहोत.
       अस नाही की इटरनेटचे तोट नाहीत. प्रत्येक नातॎया ा दोन बाज असतातच. पर्ण ि ा तरी इटरनेटचे
                                                                                                ं
                      ं
          े
                                                                     ू
                                  े
             े
       फायदच जास्त ददसतात. ऺॎया मित्ािुळ िी ऺॎया कसोटीच्या काळातही आनंदी आहे. त्यािुळच ि ा वाटते
                                          े
                                                                                          े
       इटरनेट आपळॎया सवांचा  ाडका सखा आह. खरं ना?
                                              े
        ं
                                                                                                  93
   88   89   90   91   92   93   94   95   96   97   98