Page 124 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 124
आईचा ि्टवा
ं
- स्ािि उदकडवे
ं
े
माझे परिोबा वैद् होते, तामुळ परपरने माझ्ा पाहण्ात ज्या काही गोष्ी आलया ता मला तुमच्ाबरोबर शेअर
े
ं
करायला आनि वाटतोय.
ु
ू
१ - कठलीही डोकिुखी असेल तर, कोऱया िहामध्ये मलंबू वपळन घ्ावे.
े
२ - िात िुखत असेल तर कापूर आणर हळिीिी पावडर एकत् करून कापसावर घेऊन तो कापूस िुखऱया िातामध्ये
िाबून ठवावा.
े
े
३ - कान ठरकत असलयास कापसावर दहंग व हळि घालन तो कानात ठवावा.
ू
ं
४ - ववटाममन बी 12 िी कमतरता असलयाने िर पाय िुखत असतील तर सकाळ सध्याकाळ 2 िमि कच्चे पोहे िावून
े
खावे.
े
५ - गरम धातू गरम तेल दक ं वा पोळीिी वाफ यामुळ भािलयास तावर लगेि भरपूर तेल व वतखटािी पावडर लावावी.
े
े
भािलला भाग धुऊ नय. भािललया भागावर वतखट तसि चिकटन राहते. डाग पडत नाहीत आणर फोड पर यत
े
े
े
ू
नाहीत.
े
६ - अध्गणशशी दक ं वा वपत्ािा त्ास होत असलयास नारळािी बफफी साधारर िोन वड्ा पहाट. उठायच्ा िीड तास आधी
े
तोंड न धुता खावी. बफफी उशीिवळ ठवावी. खाललयावर उठ नय व पारी पर वपऊ नय. रात्भर आपलया तोंडाति
े
ू
े
औरध तयार होते व बफफीबरोबर पोटात िाते. ह सलग तीन दिवस करावे.
े
े
७ - वातामुळ पोट िुखत असलयास अधा्ग िमिा ओवा व पाव िमिा मीठ अधा्ग कप कोमट पाण्ाबरोबर मगळावे.
ू
८ - रात्ी खोकलयािी उबळ आलयास चिमूटभर सोडा मधामध्ये घालन िाटावे.
े
९ - कोरडा खोकला असेल तर िोन िमि जिर, तीन िमि खडीसाखर, िोन कप पाण्ामध्ये उकळन तािा एक कप
ू
े
े
काढा बनवावा व अधा्ग अधा्ग कप दिवसातून िोन वेळा प्ावा. असे तीन दिवस करा.
े
१० - िेवर िड झाल व सारखी तहान लागत असेल व पारी वपऊनही तहान भागत नसेल तर पाण्ाबरोबर चिमूटभर
सोडा मगळावा.
ू
े
११ - घसा खवखवत असेल तर मत्भुवनकीतषीच्ा िार गोळ्ा कटन तात तीन िमि आलयािा रस व तीन िमि मध
े
ु
एकत् करावे. यातल अधते ममश्रर रात्ी कोमट पाण्ाबरोबर घ्ावे व उरलल सकाळी घ्ावे. खवखव बि होते . असे 5-6
े
े
ं
े
दिवस करावे.
१२ - उन्ाळ्ात उिव्या कानात कापूस घालावा व दहवाळ्ात डाव्या कानात कापूस घालावा म्रि े
हवेिा त्ास िारवत नाही.
ं
१३ - प्रवाळभस्म िद्रपूटी (साधारर ज्वारीच्ा िाण्ाएवढी) घेऊन तात पाव िमिा गुळवेल सत्त्, लोरी व साखर
े
घालन रोि खावे. लहान मुल व्यवस्तस्त अंग धरू लागतात.
ू