Page 90 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 90

रोरणाई - ्पुणरातील



                                आठवणींची

                                            े
                                - प्रकाश कळकर

                                                                                आर्टस्ट प्रसाि भारद्ाज


            ं
                   ं
                                           े
          पुर म्टल की आिकाल फक् "पुररी पाट्ा", "पुण्ावरच्ा कोट्ा" आणर ववशेरकरून "१ ते ४ बि" एवढि
                                                                                                   ं
                                                                                                           े
                                                                                                   ं
          ववरय िमकताना दिसतात, दिवाळीतलया लाल आणर वनळ्ा बेगडी लाईटच्ा माळांसारखे... बाकीच्ा सिर परता,
                                                                                                   ु
          मेरबत्ता, समया, दिव्यांना मागे टाकत उगीिि िमिमरार.... म्रून पुण्ाच्ा आठवरी मलहायि ठरवल आणर
                                                              े
                                                                                                       ं
          काही तरल आठवरींच्ा दिव्यांना उिाळा ममळाला. इथे प्रज्वमलत कलल हे काही  दिवे िरा िास्त प्रकाशमान भासतील
                                                                    े
                                                                      े
                                                                  े
                                  े
          कारर तांना लाभलीय कॉलि िीवनातलया आठवरींिी तेलवात. िला तर मग पाहूया ही रोरराई, माझ्ा अशयाि
          काही आठवरींिी...
          ममत्र , ियायकल आणि खयांदया
                                                     े
                                   े
            फार फार वरायांपूवषीिी  वगैर  काही गोष्  नाहीय.  पर
                                              े
          तावेळिी आहे िव्ा कवते रोड वर िुतफा्ग डरिार वृक् होते..
                        ें
                                             े
          खर नाही ना वाटत! पर होते, खरि होते.... रस्तावर
                                         ं
            ं
          तेंव्ा  सायकलींवर  िारार  कॉलि  तरुर  तरुरी पर
                                      े
                                 े
                 े
                             ू
                                   ु
          दिसायि... अथा्गत स्टर, लना सारख्ा मोपेड होताि
          पर सायकली हारत, िालवत, रगाळत दक ं वा ता हातात
                                      ें
          धरून गप्पा टाकत  िालत  िारार आणर  िाराऱयाही
                                        े
          बऱयाि दिसायच्ा... स्टर, लना वालया ममत्ांना आपलया
                              ू
                                   ु
          सायकल वरच्ा ममत्ांना खांिा िण्ािा एक अमलखखत
                                       े
          करार होता तेंव्ा.  िसा  कात्ि घाट सायकलीवरून
                          ं
          िढायिा अस  ठरल दक काही िरांना टट्रकच्ा साखळीिा
                     ं
          आधार लागायिा तसाि पुण्ाच्ा रस्तावरून सायकल
          िालवताना ममत्ांच्ा  खांद्ांिा...    जिवतपरी जिवलग
                                            ं
                                          े
                                                                             ं
          ममत्ाला खांिा दिलयाि पुण् तामुळ बऱयाि िरांच्ा तेंव्ा पिरात पडायि. िौकाच्ा आधी सायकलच्ा मागे
                             ं
          डब्बलसीट बसलला अलगि उतरायिा आणर खांिा िराराही साळसिपरे िौकातून पुढ वनघून िायिा. सख्ख्ा मामा
                                                                   ू
                        े
                                                                                    े
                                                       े
                                                                                       े
                                                                         ं
                                         े
          व्यवतररक् िौकािौकात उभ्ा असललया ह्ा आपलया गरवेशधारी मामा मडळींिा आिर ठवण्ािी आमच्ात तेंव्ा
          तशी प्रथा होती!... नाहीतर आम्ा भाच्ांवर असललया तांच्ा आतवतक प्रेमापोटी आमच्ा सायकलच्ा िाकातली
                                                     े
                                                                    ं
                 ू
          हवा काढन टाकायला ह्ा साऱया मामांना खूप आवडायि... पार कवतेनगरवरून सायकल िामटत कम्पात दक ं वा पार
                                                                                               ॅ
                                                          ं
                                               यां
                                                     े
          हडपसर पासून सायकल हारत फग्यु्गसन पयत कॉलिात यायला कोराला काहीि वाटायि नाही... हो पर ह्ा साऱया
                                                                                      ं
   85   86   87   88   89   90   91   92   93   94   95