Page 91 - MPFS Diwali E-Magazine 2022
P. 91
े
े
े
े
प्रवासात ममत्ािा खांिा हा हक्ािा... 'िाताना तू यताना मी' हे खांि पालटायि वायि एकमेकांत वरा्गनुवरते पाळत हा हक्
बिावला िायिा. खांद्ावर हात टाकन िार ममत् गप्पा टाकत सायकल िालवत आख्ा रस्ता आपापलया साखळीने
ू
े
े
े
अडवत कवते दक ं वा दटळक रोड वरून िाताना दिसायि आणर तांच्ा पाठीमागून यरारा इरसाल पुरकर सायकलस्वार
े
ू
ं
"काय आडनाव कवते का? वदडलांिा असलयासारखे आडवताय! बािू द्ा" अस सहि म्रन पुढ िायिा... पर अशा
े
फटकळ टोमण्ाने खांिा कधी सुटायिा नाही आणर िहेऱयावर "आम्ी पेशवे आहोत, आम्ी असि िालवरार" हा
ु
े
े
भावही कमी व्ायिा नाही... तर अस हे सायकल आणर खांद्ांि गणरत... पुण्ाच्ा शाळा कॉलि काळात पक्
ं
ं
ं
घोटलल ... इतक की, अिूनही व्यायाम म्रून सायकल िालवताना कधी कधी शेिारून िाराऱया मोटरसायकल वरील
ं
ं
े
े
कोरािातरी खांिा पकडन सुसाट पुढ िायिा मोह होतो!!!
ू
कट्या
े
ववघधमलखखत, नशीब आणर वारसा िसा प्रतकिर
े
आपापलया बरोबर घेऊन िन्ाला यतो तािबरोबर
पुण्ािा असेल तर कट्ा पर ताच्ा कपाळावर मलदहलला
े
असतो. कट्ा आणर पुण्ातील युवक (इथे वय वरते १६
पासून पुढील सगळ्ांना युवक असि सबोधण्ािी प्रथा
ं
ं
ं
आहे) ह्ांि हे िन्िन्ांतरीि नात. आठवड्ातील
ं
इतर दिवशी सध्याकाळी आणर रवववारी सकाळी न
िकता कट्टावर हिेरी लावली नाही तर िोनि गोष्ींिी
ु
पुरकर शक्ता वत्गवतात...एकतर तो "कायमिा गेला"
े
दक ं वा "कामातून गेला" ... कामातून गेला ह्ािी काररे
अनेक आहेत... उिाहरराथ्ग: नुकति लनि होरे. हे कारर
ं
्ग
साधारर वरभर दक ं वा फारि गभीर असेल तर िोन वर ्ग
ं
पुरत... तानतर "कामातून गेलला" तो परत कट्टावर यऊ लागतो आणर कट्कऱयांच्ा मते तािा वैवादहक िीवनािा
े
े
ं
े
ं
ं
ु
ं
ं
"वॉरटी वपररयड" सपतो. कॉलि दिवसांमधला कट्ा नतर कधीकधी कौटवबक कट्ा बनून िातो आणर बायकोसह
े
रवववारी ममत्ांना (आणर तांच्ा सौ ना) भेटण्ािा अड्ा होऊन िातो, पर हा योग फार िुर्मळ. एरवी कट्ा हा
ृ
े
ु
ं
एकट्ाने िायिी प्रथा आहे आणर सस्ती सुद्ा. कट्ा टाकायला वयाि बधन तर वबलकल नाही. कॉलि िीवनात
ं
ं
ं
े
े
ं
ं
पाऊल ठवलत की कट्टावरिी तुमिी पदहली इयत्ा सुरु होते, कॉलिि दिवस सपता सपता तुमिी वतथे पिवी पूर ्ग
े
होते, नोकरी व्यवसाय सांभाळत कट्टावर पीएिडी होते आणर साठी नतरच्ा कट्ा सस्तीत तािी इवतश्री होते. हे िष्ठ
ं
ं
े
ृ
ं
े
नागररक कट् तर पुण्ािी शान. वनवृत्ीनतरच्ा काळात हे कट् "मॉर्नग वॉक" च्ा नावाने फलतात आणर आयुष्याच्ा
े
ु
सध्याकाळी पार "इहलोकीच्ा प्रवासापयत" साथ ितात. मग ते शाळा सोबती असोत कॉलि ममत् असोत वा सोसायटी
ं
यां
े
े
े
े
ु
मधील समवयस्... पुण्ात हे कट् आयुष्यभर पुरतात. तुम्ी कठही िा, दकतीही कमवा, काहीही ववशेर परमववशेर
े
ं
ं
स्ान ममळवा, कट्टावर मात् तुमि स्वागत "बस र ! सांगशील ते िुसऱयाला. आम्ाला नको" ह्ा प्रेमळ वाक्ाने होत.
े
ृ
तर अशी दह कट्ा सस्ती पुण्ाच्ा आठरीमधली सगळ्ात रम् आठवर. कट् टाकरे हा स्ायी भाव असललया
े
ं
े
ॅ
पुण्ाि आणर पुरेकरांि ते जिव्ाळ्ाि स्ान. ताच्ा रम् आठवरी मनातलया वाईड स्कीनवर नॉस्टललियािी सफर
े
े
घडवतात,... कट्ा हा माझ्ा मते आठवरींिा बनमस्ा आहे... पावावर लावून जिरललया लोण्ासारखा, आठवरींना
े
अलगि काळिात उतरवरारा!!