Page 113 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 113

शशांक नाव ऐकल्यावर “तुझे बाबा ना?” असा प्रश्न नवचारला समर मानेनेच हो म्हणाला

      आणण पुढच ऐकन सोनाली एकदम लाजली “तुझ्ा सुनबाईंनीच प्रश्न सोडवला” आणण
                ं
                     ू
                                                                                     ु
      दोघेही ब्रिगेदडयर हसायला लागल. सोनालीने पटकन पुढ होऊन शशांकना वाकन
                                                              े
                                       े
                े
                                                                                  े
                                              े
      नमस्ार कला. तेव्ा शशांक नतला म्हणाल “आता जोडीने करायचा” आणण ते दखील
 MPFS 2021                                                                                           MPFS 2021
                                                                                                     MPFS 2021
                े
                                                                                       ं
      हसु लागल. सोनाली खुप अवघडली होती. त्ांनी नतला दोन्ी हाताला धरुन समोर उभ
                                              े
      कल. आणण एकदम मृदु आवाजात म्हणाल “सुखी रहा पोरी, तु आता आमची झालीस”
       े
         ं
      आणण नतला जवळ घेउन नतच्ा पाठीवर मायने हात दफरवला. सोनालीला त्ा स्शा्थत वदडलांची माया जाणवली
                                                  े
      आणण सगळ्ा फॉम्थललटीज बाजुला टाकन त्ांना “बाबा” म्हणत नबलगली. तेव्ा त्ांनी समरला दखील ममठीत घेतल              े
                                                                                                 े
                                           ु
                        ॅ
      तो भावनांचा आवेग ओसरल्यावर शशांक नी कोहलींची खरी ओळख करुन ददली. आणण आधी खरी ओळख न
                                                                                                  ्थ
                                                                                                           े
                                      ं
               ं
                                                                      े
                        े
      सांगण्ाच कारण दखील सांमगतल. आता ब्रिगेदडयर कोहली म्हणाल “बेटा, मला हा व्व्दडओ मॉफ कसा कला आहे
      ते सांग.” तेव्ा सोनाली म्हणाली “अंकल”...
           ं
      “अंह, अंकल नाही, डडी म्हण.” - ब्रिगेदडयर कोहली.
                          ॅ
                               े
                                                                         े
                                                                       े
                                                                    ्थ
             “डडी, आमच्ाकड एक सॉफ्टवेअर आहे त्ाने आम्ही मॉफ कलला भाग ओळखु शकतो, आणण ज्ाने कोणी
               ॅ
            ं
                                         ु
      हे कल आहे त्ाने लाईटींग मध्ये चक कली आहे हे आमच्ा प्रोफशनमधला कोणीही सांगु शकतो. आणण दुसर                    ं
                                             े
          े
                                                                      े
                          ॅ
                                      े
      म्हणजे हा व्व्दडओ पररसच्ा हॉटलचा आहे, त्ांनी त्ांच्ा प्रोमोमध्ये वापरला होता.” सोनालीने सच करुन तो प्रोमो
                                                                                                     ्थ
      व्व्दडओ त्ांना दाखवला. ते बघुन ब्रिगेदडयर शशांक, ब्रिगेदडयर कोहली आणण समर नतघेही एकदम गभीर झाल.
                                                                                                                  े
                                                                                                        ं
                             े
      सोनालीच्ा लक्षात आल की काहीतरी गभीर प्रकरण आहे. नतने नवचारल “मी जाउ का म्हणजे तुम्हाला नतघांना
                                                                             े
                                             ं
              े
      बोलता यईल”
                                                                       ं
                                                                  ं
             “नाही सोनाली, तुला जायची गरज नाही. आम्हाला जे हव होत ते ममळाल. त्ापेक्षा महत्ताच तुझ्ासारखी सुन
                                                                                ं
                                                                                                  ं
                                     े
      ममळाली, हा आनदाचा क्षण आह तो आपण सेललरिेट करणार आहोत.”
                      ं
                                    ं
                                ं
       “पण बाबा, तुम्हाला कळल कस”? - समर.
                                े
       “तुला काय वाटत आम्ही कसाला पांढरा डाय लावतो” - ब्रिगेदडयर शशांक.
                       ं
             “अर काल तुमच्ा रात्रीच्ा पाटदीचा तु हीला प्रपोज करतानाचा फोटो जेननफर ने नतच्ा फसबुकवर टाकला
                                                                                                  े
                 े
                   ें
      होता “माय फ्ड गॉट दहच्ड” म्हणुन. तो मी माझ्ा दोस्ताला म्हणजे तुझ्ा सीओ ला पाठवला तो म्हणाला “शशांक
                                             े
                                                                                                                 ां
      सुन आणण्ाची वेळ झाली” आणण सगळ हसायला लागल. सगळ्ांनी एकत्र दडनर घेतला. मग सोनालीला घरापयत
                                                             े
                            े
                                                                                              ं
          ु
                                                                                े
      सोडन यायला सांमगतल. ते दोघे गाडीत बसल्यावर शशांक सोनालीला म्हणाल “तुम्हाला खरतर आज वेळ द्ायला
      पादहजे होता पण काही दुसर काम आहे तेव्ा तुझ्ा होणाऱया नवऱयाला लवकर परत पाठवशील का सुनबाई”? सोनाली
                                ं
                                                                   े
      एकदम लाजली... “काय हो बाबा” असे म्हणत नतने रुमालात चहरा लपवला. नतच्ा खांद्ावर रोपटत ते समर ला
      म्हणाल, “सावकाश जा, घाई नाही, आपण सकाळी बोल”. समर दखील खुप लाजला होता. गाडी सोनालीच्ा घराच्ा
                                                                    े
                                                           ु
             े
                                                         ं
                                                                                              ं
      ददशेने चालली होती. दोघांनाही रोडावेळ काय बोलाव ते सुचत नव्ते. मग समरनेच नवचारल “काय मग सुनबाई”
                                                                                     े
                                                                        ्थ
      दोघेही हसायला लागल. नतच्ा घराजवळच्ा एका आईस्कीम पालरवर ते रांबल. सोनाली म्हणाली “ब्रिगेदडयर
                            े
                                                                                                       ं
                               ं
      म्हणजे मोठी पोजझशन, कस बोलणार त्ांच्ाशी अस मला वाटल होत पण माझ्ा बाबांशीच बोलतेय अस वाटत होत.
                                                                  ं
                                                                      ं
                                                       ं
                                                                                                                  ं
                                   ं
      एकदम आपल करुन टाकल. रक्स अशा फममलीमध्ये मला आणल्याबद्दल”! आणण सोनालीने समरच्ा दडावर डोक
                   ं
                                               ॅ
                                                                                                                  ं
                                                                                                         ं
                                ं
                                   ॅ
      ठवल. दोघांचही हात एकमेकांत गुफल गेल.     े
                   े
                                      ं
                                          े
          ं
       े
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
 वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….   वारसा  .... ना ा ंच ा  .... स ं  कृ  तीचा  .... क ले चा  ….
                                                               ा !!!
                                                              च
                                                                                       आ ण .... शौया
                                                                                  आ ण .... शौया चा !!!                                                                                   आ ण .... शौया चा !!!
   108   109   110   111   112   113   114   115   116   117   118