Page 61 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 61
्थ
माझ्ा वृधद सासऱयांना पुण्ात हाटचा त्रास सुरु झाला होता. त्ासाठी आम्हाला
ं
े
तातडीने पुण्ात जायच होते आणण अचानक फ्ाईट्स बद झाल्या. मी दुबईतील
े
इदडयन कोन्सुलट मध्ये गेल होते. त्ावेळी नतरे एक साऊर इदडयन फममली भेटली.
ं
ं
े
ॅ
ु
े
नवरा बायको दोघेही बोलण्ाच्ाही मनःस्थितीत नव्त. त्ांचा एकलता एक १८ वराांचा
MPFS 2021
MPFS 2021 MPFS 2021
े
े
ं
मुलगा ल्युकममयाने दुबईत गेला होता. त्ांना त्ाच अंत्सस्ार बेंगलोरला करायच े
होते कारण त्ा मुलाच्ा आजी आजोबांना नातवाला एकदा शेवटच बघायचे होते पण
े
े
े
दै
दुदव अस की त्ाची बॉडी जाऊ शकत होती पण आपल्या लकराला अखेरचा ननरोप दण्ासाठी आईवडील मात्र
े
त्ासोबत जाऊ शकत नव्ते. नवमानसेवा नुकत्ाच बद झाल्या होत्ा. लॉक डाऊनची ही तर नुकतीच सुरवात होती.
ं
े
े
त्ामुळ धडपणे ननयम झाल नव्त, त्ांची अंमलबजावणी होत नव्ती . भारतीय दूतावासातही सव्थ गोंधळ होता,
े
े
व्यवस्थित पणे कोठ काहीच मादहती ममळत नव्ती. मुलाच्ा आईची भकास नजर अंतःकरणाला चीर पाडत आरपार
े
े
छदत जात होती. वदडल फॉम्थ समोर ठवून नुसतच मूकपणे बसून रादहल होते. मी पटकन उठन पुढ झाल आणण त्ांना
े
े
ू
े
े
े
मदत करायला सुरवात कली. लकरु चालल आहे महायात्रेला आणण त्ाच्ाबरोबर खांदा द्ायला आई वडील जाऊ
े
े
े
शकत नव्ते. ज्ा मुलाला बोट धरुन चालायला णशकवल, त्ाच बोट अध्या्थ वाटतच सुटणार होते. खर म्हटल तर
े
े
े
े
ं
े
मुलाच अंत्नवधी ते दुबईतही करु शकत होते; पण आजी आजोबांच्ा भावना त्ांना समजत होत्ा आणण म्हणून
े
मनावर दगड ठवून लकराची बॉडी पाठवायचा कठीण ननण्थय त्ांनी घेतला होता. वदडलांनी अखेर फॉम्थवर सही कली
े
े
आणण मुलाच्ा अखेरच्ा कत्थव्यातून ते मुक्त झाल.
े
ं
ं
े
तो सव्थच प्रसग मन हेलावून टाकणारा होता. मनात आल कोरोनाच्ा या सकटात कठ नात्ातील बधही जपल े
ं
े
ु
े
्थ
जात होते ! कोरोनाने जगाला घडवलल माणुसकीच दशन ! मातृनपतृ नात्ाच अनोखे रुप ! हा सव्थ प्रसग माझ्ा मनात
े
े
े
ं
खूप खोलवर रुजला.त्ाचवेळी मी मनाशी ननःचिय कला की हा सकटकाळात ननराधार, अडचणीत सापडलल्या
े
े
ं
े
े
आपल्या माणसांना सव्थतोपरी मदत करायची. धनश्ी पुढ बोलतच होती, पण नतला मधेच अडवत मी म्हटल आणण
े
ू
त्ा आईवदडलांप्रमाणेच तू ही धन आहेस या सकटकाळात हजारो लोकांशी माणुसकीच नाते जोडन नात्ांना नवीन
ं
ु
े
अर्थ ददलास ! धनश्ी सांगू लागली -- मी प्ररम माझ्ा व्ाट्स ॲप ग्पवर आणण माझ्ा फसबुक पेजवरुन दुबईतील
महाराष्टीयन लोकांना आवाहन कल की लॉक डाउनमुळ महाराष्टातील ज्ा व्यक्तींना जेवणखाण, रहायला जागा दक ं वा
े
े
े
ट्र
ट्र
े
े
ज्ांना भारतात परत जायच आहे अशा अडचणीत सापडलल्या लोकांनी सपक साधावा. माझा msg गेला आणण
्थ
ं
अक्षरशः ददवसभर माझा फोन वाजतच होता. सवाांच्ा मनातील भीती इतकी गडद होती की त्ा रात्री मला क्षणभरही
े
झोप लागली नाही ! मेघनाताई आजपयत हा दुबईने लाखो घरात प्रकाश पसरवला आहे, अनेकांची स्प्ने पूण्थ कली
ां
आहेत पण आज हा कोरोनामुळ अनेक स्प्ने उद्वस्तही झाली आहेत आणण वाळवटातून नदनवन ननमा्थण करणारी,
ं
े
ं
्
सवा्थना सहनशीलता आणण आशावाद णशकवणारी ही दुबई आज हताश होऊन बसली आहे !
हे सांगतानाही नतच्ा आवाजात कातरता होती. डोळ भरुन यत होते.मी हलकच नतला म्हटल धनश्ी अग ं
े
े
े
े
े
हालाच तर जीवन म्हणतात ना ! जीवनाच्ा प्रवासात हे चढउतार असतातच ग ं! स्तःला सावरुन ती पुढ सांगू लागली,
्थ
े
मेघनाताई सव्थ प्ररम मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी जे हे काय करत होते ते एकटीच काय नाही. त्ाला अनेक
्थ
मदतीच्ा हातांची जरुर होती. दुबईतील अनेक व्यक्ती , मडळ, ग्ुप् यांनीही या काया्थत पुढाकार घेतला. प्रत्क ग्प
ं
ु
े
े
स्तत्र काम करत होता, पण अंनतम ध्येय एकच होते आणण स्तःच्ा घरातील काय असल्याप्रमाणे सव्थजण सहभागी
ं
्थ
झाल.परदशात ननमा्थण झालल्या ‘ आम्ही मराठी ’ हा भावनेच अनोखे दश्थन जगाला घडल ! कोनवड १९ च हे स्प्न
े
े
े
े
े
े
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा …. वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
ले
ा .... स
वारसा .... ना ा
चा ….
तीचा .... क
ं
कृ
ंच
आ ण .... शौया चा !!!
आ ण .... शौया चा !!! आ ण .... शौया च ा !!!