Page 56 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 56
सिपनगधा
ं
- श्रा घालवाडकर
े
MPFS 2021
नमस्ार मडळी !!
ं
े
े
े
हा वरदी MPFS ने ददवाळी अंकासाठी स्प्न हा नवरय ननवडल्याच जेव्ा कळल तेव्ा वाटल अर, हा तर
े
सवाांच्ा जजव्ाळ्ाचा नवरय ! अगदी रोजच्ा जीवनाचा अनवभाज् अंग आणण मग मन रोडा वेळ हा नवरयाचा
ं
नवचार करण्ातच रगून गेल. े
“स्प्न”... हा शब्द ऐकायला आणण बोलायलाही खूप छान वाटतो नाही ! स्प्न म्हणजे माझ्ा मते एखादी गोष्ट
सत्ात उतरनवण्ाचा, ममळनवण्ाचा ध्यास दक ं वा ध्येय.
ं
े
एखादी गोष्ट मनातून हवीहवीशी वाटणे दक ं वा त्ा गोष्टीचा मनात वारवार नवचार यणे ही स्प्नाची पदहली पायरी
असते. नतर ती गोष्ट ममळनवण्ासाठी प्रयत्न करणे, धडपड करणे या गोष्टी चाल होतात. आपल्या प्रयत्नानुसार आणण
ू
ं
े
ं
रोडफार प्राक्तनानुसार यश - अपयश ममळत जाते , परतु पररणामांचा नवचार न करता स्प्न पहाणे महत्ाच. एकदा
े
े
का स्प्न पहायचा नाद लागला की त्ाचा जणू ध्यासच लागतो. नुसतेच ननरर्थक जगणे मनाला पटनासे होते.
ं
स्प्न जर उराशी बाळगली नाहीत तर आपण आपल्याच हातांनी आपल्या प्रगतीचा माग्थ खुटतो, नाही का?
ं
जेव्ा आपण एखाद स्प्न बाळगतो तेव्ाच ते आयुष्ात प्रत्क्ष उतरनवण्ासाठी कठोर पररश्म करण्ाची प्रेरणा
े
ममळते. आपल स्प्न आपल्याला प्रेररत करते; आव्ानांना सामोर जाण्ासाठी सामर् प्रदान करते; त्ाच्ा प्राप्ीसाठी
े
्थ
े
ु
धडपड करण्ाची ऊजा्थ दते , म्हणूनच मुलांना सद्धा लहानपणापासूनच स्प्ने बघण्ाची ददशा दाखवा. नतच स्प्ने
े
ं
े
ं
े
त्ांना एक ददवस उच भरारी घ्ायला लावतील आणण जममनीवरून उच उडणारी आपली पाखर बघताना आपलही
े
े
स्प्न पूर झाल्याच समाधान ममळल.
े
खरच, स्प्नांची दुननया काही औरच असते नाही! माणूस जन्माला यतो ते डोळ्ात नवनवध स्प्ने घेऊनच. लहान
ं
े
ं
- रोर, गरीब - श्ीमत कोणाचाही याला अपवाद नसतो. जसे आपण म्हणतो ‘व्यक्ती नततक्ा प्रकती ‘ तसेच स्प्नांच े
ृ
े
दखील नाही का? माणसागणणक वेगळा प्रकार... हवेत तरगनवणारी, लहानपणात बागडनवणारी, कधी पूण्थत्ाच सुख
े
ं
े
े
दणारी तर कधी अपूण्थत्ाच दुःख दणारी ; कधी तारुण्ाच्ा गोड क्षणांचा आभास घडवीत रोमांचचत करणारी, तर
े
ू
कधी पूण्थ होऊ पहाता पहाता अचानक हात सोडन जाणारी ; तसेच जी आपल्याला साकारायला जमली नाहीत म्हणून
ं
ं
्थ
े
आपली सावली बनून आलला आपल्या पाडसांमाफत पण्थ करवू पहाणारी स्प्न... अशी एक ना अनेक स्प्न...
ू
े
े
स्प्नांचा मागोवा घेत - घेत आयुष् झपाट्ाने पुढ सरकत रहाते. उराशी बाळगलल एखाद मोठ स्प्न लहानपण,
े
े
े
तारुण् आणण वृद्धापकाळ अशा आयुष्ाच्ा प्रत्क टपप्ावर सार दते. लहानपण असते ते स्प्न बघण्ासाठी,
े
े
े
मला काय हवे ते ठरनवण्ासाठी. तारुण् सपते लहानपणीची स्प्ने प्रत्क्षात उतनवण्ासाठी आणण वृद्धापकाळ यतो
ं
प्रत्क्षात उतरलल्या स्प्नांचा मनमुराद आनद लटण्ासाठी. स्प्न आपल्याला कधी एकटी सोडत नाहीत; जजवलग
ं
ं
े
ु
ं
े
ममत्रासारखी दक ं वा सावलीसारखी अहोरात्र सार दत असतात. म्हणूनच आपल्या सपूण्थ आयुष्ाचा आढावा घेतला तर
लक्षात यते दकती महत्त आह स्प्नांना या जीवनात !
े
े
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!