Page 53 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 53
ं
े
े
नाटकात काम करायला जवळपासच्ा ममत्रमडळीतूनच नट जमा कल. दुबईत मराठी
बायकाच कमी होत्ा. पण त्ाही ममळाल्या. दोन मदहने अरक पररश्म करून नाटक
बसवल. े
ू
े
े
ं
ं
ं
े
गणपतीचा मडप व स्टजसाठी दुबई इदडयन स्लच मोठ्ठ पटांगण ममळाल. काम
े
MPFS 2021
MPFS 2021 MPFS 2021
ं
े
े
करणार सव्थ इजजननअस व आर्कटक्ट्स असल्यामुळ णशवाजी मददरपेक्षाही कणभर सरस
े
ं
्थ
असा सेट उभारला गेला.
ं
सबध दुबई गावात तोंडातोंडी साव्थजननक गणेशोत्सव आणण नाटकाची जादहरात झाली होती. गावात काम
ं
करणाऱया लोकांची नवनती होती...... आमची दुकान रात्री नऊ वाजेपयत चाल असतात तर नाटक दहा वाजता
ं
ां
ू
ू
चाल करावे. नाटक पहायला चक् सव्थ गांव लोटला होता. उघडा पटांगणात हजार माणसे बसली होती. दुबईतील
ं
भारतीयांसाठी हा असा पदहलाच साव्थजननक कायक्रम होता. मराठी, अमराठी, गुजराती, ससंधी, पजाबी, मारवाडी
्थ
कामगारांपासून मालकांपयत सव्थ ररांतील मडळी उपस्थित होती.
ं
ां
नोकरीच्ा ननममत्ाने कटबापासून, गावापासून दूरदशी आलला जनसमुदाय.. आपल्या माणसांसाठी
ं
ु
ु
े
े
े
े
े
आसुसलला. नाटक पाहताना दहभान हरपून गेल. त्ांना वाटत होते की आपण आपल्याच घरातील दक ं वा गावातील
े
े
गोष्ट पहात आहोत. प्रत्क वाक्ाला ममळणारी दाद, हशा आणण टाळ्ा हांमुळ दहाला सुरू झालल नाटक रात्री दोन
े
े
ु
े
ं
े
े
वाजता सपल. कानेटकरांची लखणी आणण त्ांच रोजच्ा कौटनबक जीवनातील साधे सरळ नवनोद चक् त्ा अमराठी
ं
लोकांच्ा हृदयाला जाऊन णभडल. प्रयोग प्रचड यशस्ी झाला.
े
ं
े
े
सतत तीन तास स्टजवर उभे राहून अनुभवलली हजार प्रेक्षकांची ती दाद, आज ४३ वराांनतर अजूनही माझ्ा
ं
े
कानात तशीच्ा तशी ताजी आहे. नाटक सपल्यानतर पुढच दकत्क ददवस मला त्ा लोकांची दाद अनुभवावयास
े
ं
ं
े
ममळत गेली. नाटकात मी प्रोफसर बल्ाळची प्रमुख भूममका कली होती. बाजारात कोणत्ाही दुकानांत गेलो की माझे
े
स्ागत व्ायच, आवो आवो प्रोफसर साब.
े
े
अगदी Gold Souk मध्येपण. मी नवचारल, आज सोनेका भाव काय आहे ? की मला उत्र ममळायचे,
े
प्रोफसर साब आप भाव की चचंता मत करना, भाभीजी को जो माल पसद ह वो उठाओ, पैसे का बाद में दखेंगे.
ै
ं
े
े
ं
दुबईत आपल्या सवाांच्ा आयुष्ाला सोनेरी झळाळी दणा-या दुबई महाराष्ट मडळाला मत्रवार सलाम !!!
े
ट्र
ं
ा .... स
कृ
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा …. वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
तीचा .... क
चा ….
ले
ंच
वारसा .... ना ा
आ ण .... शौया चा !!!
आ ण .... शौया चा !!! आ ण .... शौया च ा !!!