Page 49 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 49

े
                                           कनीथ  डव्हड  -
                                                           े
                                           एक जिपिी !

                                                        -  मगरीश णशरसाळकर                            MPFS 2021





       े
                                              े
                             े
                                         ू
                      े
                                            ु
              े
      कनीर डव्व्ड, कनीर डव्व्ड आज त कठ आहेस ?
      तेरी बहुत याद आई
                                 े
      असशील का अजून त्ा नतरच?
      Cleersool 7, Amsterdam, Holland मधल्या तुझ्ा 8 x 4 च्ा “व्व्वा ललबटदी
      “ खुराडात
      घालतोस का तुझी Moroccan कप , वेलांटीगत बसणारी
                                       ॅ
      आणण त्ान खोवलल  कावळ्ाच पीस
                ं
                                     े
                          े
                        े
                                                 े
                       ु
                                                             े
      अजून आठवतो तझा Caribbean Tea, जष्मध घातलला
                                       े
      आणण कनवास लावून आडोसा कलला W.C.,
              ॅ
                                     े
                      ं
      त्ावरच Paul च ते गूढ चचत्र

               े
      आहे का र तुझा मोडका टाईपरायटर ,
      लावतोस का तुझ्ा दारावर “Poem of this Week” म्हणून एखादी झक्ास कनवता
                              ै
                    ु
      आणण हो, ती तझी डच मत्रीण कशी आहे? बाबागाडीतली?
                                    ं
                 े
      नतला तू नेहमी सांगायचास “मोठ कधीच होऊ नकोस”
      काय ते ती ….  ती झाली का मोठी?



                                   ू
      तू मला, तुझा फोटो कधीच काढ ददला नाहीस , म्हणायचास , फोटोत कसा माणूस मावेल!
           े
                    ं
                                                              े
                                ं
      तू नेहमीच अस न समजणार बोलायचास , हल्ी कसा आहस?
                                           े
      तुला आठवत , त्ा ददवशी आपण शम्न प्ायलो. कसला तरी सण होता म्हण              े
                  ं
                                        ॅ
                                                      ु
      आपण  दोघेही जरा सैल झालो होतो , आणण मी तला बरच काही सांगून टाकल
                                                                                ं
      माझ हृद्त आणण तू खूप हसला होतास. म्हणालास , “मख्थ आहस”
                                                                  े
         ं
                                                          ू
                                                                                 ु
      मग “To your Love” म्हणून आणखी एक एक पेग प्ायलो, आठवत का तला ?
      कनीर, आज तू हवा होतास !
       े









      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   44   45   46   47   48   49   50   51   52   53   54