Page 45 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 45

े
                                                       े
      गती आहे तो घेतला पादहजे. तुमच जे व्यवसायाच बीज आहे ते अनतशय सुदृढ आणण
                                     े
                  े
      सक्षम असल पादहजे ज्ाचा पुढ वृक्ष बनणार आहे. भावननक होऊन व्यवसायात उतरू
                                    े
                                                     ं
         े
      नय. पूण्थ अभ्ास करणे गरजेच आहे. आणण त्ानतर मात्र व्यवसायात पूण्थ उडी मारायला
      पादहजे. अत्त महत्ाच म्हणजे, सुरवातीचा जो दोन तीन वरा्थचा काळ (gestation
                             े
                  ं
                                                                                                     MPFS 2021
                         ं
      period) जो अत्त कठीण असतो तो चचकाटीने सांभाळायला पादहजे. तेव्ा घाबरून
                                  े
      जाऊन चालणार नाही. तेव्ाच चढउतार खूप सांभाळावे लागतात आणण तुमची लक्ष आहेत
                                                                                    ं
                                                                               े
                                                                                        ं
      त्ापासून हलायच नाही. सुरुवातीला तुमच्ा रोपाचे नीट रक्षण करणे गरजेच असते. नतर मग उतारावरून एखाद्ा
                       े
      दगडाला गती ममळते तसा आपला व्यवसायही आपसूक गती पकडतो. त्ातून खूप माग्थ सुचत जातात. आजकाल
                                                             ं
                                     े
      व्यवसायाच तत्र खूप प्रगत झाल आहे. त्ाला digital तत्रज्ानाची जोड ममळाली आहे. एकदा तुम्ही तुमचा माग्थ
                   ं
                ं
                                                  े
                                                                         ू
                                                                             ू
                                                                               े
      व्यवस्थित आखलात की पैशाची चचंता करू नय. Just Do It! पैसे हळहळ यऊ लागतात.”
                                      े
                                                                                           े
                                                            थ्य
      एक थोडासा तांघरिक प्श्न ववचारत, व्यावसाययकाला सवच गोष्री स्तःला यायला पाहहज का?
                                           े
             “असा कधीही नवचार करु नय की हे सव्थ मी एकटाच करणार. Teamwork is very important.
      योग्य सारीदार ननवडणे आणण कामाच यरायोग्य वाटप करणे (delegation) हे खूप महत्ाच असते” मगरीशजी
                                                                                                 े
                                          ं
            े
                         े
                                                     े
                                                                े
                                   ं
      उत्रल “मी आर्कटक्चरच्ा सदभा्थत याच उत्र दतो. आर्कटक्टला MEP (Mechanical, Electrical and
                                              े
                                                                                                                े
      Plumbing) आणण Structural Engineering ची उत्म जाण पादहजे पण तरी ते काम त्ासाठी नेमलला
                                                                                               ं
                                                                ं
                                                े
                                 े
       ं
                ्थ
      इजजननअसनेच करणे गरजेच असते. आर्कटक्टला MEP इजजननयर आणण Structural इजजननयर बरोबर चचा्थ
      करुनच आपल Design प्रत्क्षात उतरवायला हातभार लावावा लागतो.”
                    े
      साथरीदाराचा ववषय आलाच आह तर, मगररीशजरी, ह सांगाल का ककी जरीवनातल्ा जोडरीदारान, म्णिज सुरखान                  े
                                                                                                  े
                                                                                                              े
                                                                                                          े
                                                         े
                                      े
      कशाप्कार साथ ददलरी?
                े
                                                                            े
                                                                                                      े
                         ं
                                                                                                  े
             ‘लग्न झाल्यानतर माझ्ा झक्ी स्भावात खूप मुरड पडली. मला सुरखाने माणसात आणल. सुरखा स्तः खूप
                                                                                              े
      हुशार आहे, नतची स्मरणशक्ती ही वाखाणण्ासारखी आहे. एक वेळ अशी होती दक मी आर्कटक्चर, सुरदहंडोलमधल               े
                                                                        े
      (गाणे), नाटक, महाराष्ट मडळ यामध्ये खूप व्यस्त होतो. त्ावेळी सुरखाची मला प्रचड सार होती आणण अजुनही
                                                                                       ं
                               ं
                             ट्र
                                                                              े
      आहे. सुरखा जर माझ्ा आयुष्ात नसती तर मी माझ्ा झक्ीपणानुसार कोठतरी वहावलोही असतो. कळत नकळत
              े
      माझ्ा उत्करा्थला सुरखा कारणीभूत ठरली. सुरखाला माझ्ा ददशाहीन जहाजाचा सुकाणू म्हणूया! “मगरीशजींच्ा
                                                   े
                          े
      उत्रात एक कबुलीजबाब अलगद प्रगटला! (समस्त नवर लोकांनो, point to be noted!)
                                                            े
                                                    े
      सध्या व्यवसाय व्यवथिापनेमध्ये तुमचा दकती टक् सहभाग असतो.
             “माझे माझ्ा व्यवसायावर अजूनही १०० टक् लक्ष आहे. परतु आता माझा दृनष्टकोन “चार गोष्टी सांगेन
                                                                         ं
                                                          े
      युक्तीच्ा” असा कष्णासारखा असतो. सव्थ गोष्टी अललप्पणे मी पाहत असतो. हे समजावण्ासाठी मी आता तुला
                        ृ
                                                                                         ं
                                                                            े
      परत अध्यात्माकड नेतो. अध्यात्मात “साक्षीभाव “असण्ाचा एक टप्ा यतो, तसा  प्रपचातही “साक्षीभाव” असणे
                       े
             े
      जरूरीच असते. म्हणजे जे काही आपल्या आयुष्ात चालल आहे त्ाच्ाकड आपण कवळ एक अललप् साक्षीदार
                                                               े
                                                                               े
                                                                                         े
                                                                                                         ं
      म्हणून पाहतो. गेली ३८ वरफे मी हा व्यवसाय जगतोय. त्ामुळ कळत नकळत त्ातल्या प्रत्क गोष्टीत  माझ लक्ष आहे
                                                               े
                                                                                           े
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   40   41   42   43   44   45   46   47   48   49   50