Page 40 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 40

े
                                मग बाळाचे पाय पाळण्ांत ददसल का? चला तर मग, शोध घेऊया ...



                                                                                      े
                                                             ु
                                       मगरीशजींच बालपण कल्या्थच्ा रिाह्मणवाडीत गेल. एक मोठी बहीण, एक धाकटी
                                                  े
                                                                                                                 ं
                                बहीण आणण मधला मगरीश. आजोळही  वरच्ाच मजल्यावर. सव्थ सण आणण समारभ
            MPFS 2021
                                पूण्थ रिाह्मणवाडी एकत्र साजरी करत असे. स्तः गुप्हेर बनून वेगवेगळ्ा रहसमय
                                गोष्टी शोधण्ात लहानगा मगरीश रमून जात असे.. जादूच प्रयोग नातेवाईक आणण  ममत्र
                                                                                       े
                                                                                           े
      मडळींसमोर सादर  करण्ाचा नादही मगरीशला जडला.  लहानपणापासूनच करम, टबल टननस अशा नवनवध खेळांची
                                                                                     े
       ं
                                                                               ॅ
                             े
                       े
                                                                        ां
                                                                े
                                                           े
      आवड होतीच.  टबल टननस मध्ये तर जवळ जवळ स्टट लव्ल पयत मजल मारली होती. रोडक्ात, लहानपणी
      खेळ, खेळ आणण खेळ हाच मगरीशचा करिनबंदू होता.
                                            ें
                                                                              े
             अभ्ासाबद्दल नवचारल्यावर मगरीशजी ममश्किलपणे हसून म्हणाल “ मी अभ्ास कधीच करायचो नाही.
                                                                                     ं
                                  ं
               े
      पण शाळत पदहल्या तीनात नबर असायचा. दटवल्या बावल्या करण्ात मोठा आनद ममळत असे त्ावेळी! सवाांना
                                                             े
                                                                                                         ू
                                   े
                                                               े
                                                                                                                   े
      काळजी होती की हा मुलगा पुढ काय होणार. मात्र चचत्रकलच बाळकड लहानपणी आई आणण आजोबांकडन ममळाल.
                                                                       ू
                                              ं
      बाजूच्ा रिाह्मण सेवा सघात भरण्ाऱया सस्ार वगा्थत मी जात असे. आमच्ा वाडीतल्या अनेक नाटकांमध्येही मी
                            ं
                                                                                                                ॅ
                                           े
                                                 ्थ
                                     ं
      भाग घ्ायचो. तसेच शास्तीय सगीताच कायक्रमही नतरे होत असत.  त्ावेळी मोठ्ा -मोठया कलाकारांच प्रोग्म्स
                                                                                                            े
                                                       ं
                                                                     ू
      ऐकण्ाचे भाग्य लाभल. तेव्ापासूनच ताल आणण सगीताने मी हलन जायचो. पण खेळावरच्ा जास्त प्रेमामुळ सगीत
                                                                                                               ं
                                                                                                             े
                            े
                                े
      णशकणे मात्र त्ावेळी जमल नाही.”
                                                                                                           ं
             पुढ महाराष्ट मडळ दुबईसाठी जी नाटक कली  दक ं वा सुरदहंडोल या सुरमयी सथिेची दुबईत सगीतप्रेमी
                                                                                           ं
                े
                                                     े
                                                        े
                            ं
                         ट्र
      ममत्रांबरोबर  थिापना कली त्ाच बीज रिाह्मणवाडीत रुजल तर !
                                                              े
                            े
                                     े
             उद्ोगाच बीज मग कठ रुजल हे सांगताना मगरीशजी म्हणाल, “घरातली पररस्थिती मध्यमवगदीय, खाऊन
                                    े
                                  ु
                                                                         े
                                           े
                      े
                                                          े
                                                                        ं
      नपऊन सुखी अशीच म्हणावी लागेल. वडील V.J.T.I. च टक्सटाईल  इजजननयर होते. पैशाची तशी चचंता नव्ती. आई
                                                             े
      त्ाकाळी छोट छोट घरगुती उद्ोग सांभाळायची. उद्ोगाची वृत्ी ही मात्र आईकडनच आली असावी.
                                                                                    ू
                         े
                    े
             े
                           े
                                           े
      आर्कटक्ट व्ाव अस कधरी वाटल िर मगररीशजरींना?
                                       े
                      े
                                                                                                    े
                                                                 े
             “माझा दूरचा मामा श्ी. श्याम मावळणकर  हा आर्कटक्ट होता. शाळच्ा सट्ीत त्ाच्ाकड नागपूरला गेलो
                                                                                े
                                                                                      ु
      असताना परतीच्ा प्रवासात मामाने आर्कटक्टचरवर जे काही बौमद्धक घेतल त्ाने मी अगदी प्रभानवत झालो.”
                                                े
                                                                               े
                                                                                 े
           े
                                                                                         े
                                                                                                         े
                   ु
      शाळत तर तम्ाला अभ्ास करायला आवडायच नाहरी म्णिता आणणि आर्कटक्ट होणि ह काहरी खायच काम नाहरी
                                                      े
                                                                                            े
      . मग हा वनणिय कसा झाला ?
                   थ्य
                                                                          ू
             मगरीशजींचा ममश्किल स्र अजून कायम होता. “मी जे जे स्ल ऑफ आर्कटक्टचर मध्ये प्रवेश घेतला
                                                                                           े
                     े
                                                     ू
      खरा. पण कॉलजमध्येही मी माझा लौदकक चाल ठवला आणण नतरेही अभ्ास कला नाही. मी फारसा वगा्थत कधी
                                                                                    े
                                                       े
      जायचोच नाही. जे जे स्ल मधल सांस्नतक वातावरण मला भन्नाट आवडल. ते माझ्ा स्भावाला आणण आवडी
                                       े
                                                                                े
                              ू
                                             ृ
                                                े
                                          े
      ननवडीला खूप पूरक होते.  पण हामुळ झाल काय, की कॉलजच्ा नतसऱया वरदी मी चक् गटांगळी खाल्ी. दडझाईन
                                                               े
      या एका नवरयात मला डच्चू ममळाला आणण त्ामुळ परत परीक्षेला बसण्ासाठी सहा मदहनाचा अवकाश ममळाला.
                                                       े
      पण हा अनपेणक्षत घटनेमुळ आणण माझ्ा मूळच्ा झक्ी स्भावामुळ माझ्ा आयुष्ातल्या एका सदर पवा्थला सुरवात
                                                                       े
                                                                                                  ु
                                                                                                  ं
                                े
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   35   36   37   38   39   40   41   42   43   44   45