Page 41 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 41
झाली.”
ती कशी ?“ सांगतो ना !” मगरीशजी आपल्या रम्य भूतकाळात दग झाल.
े
ं
्थ
ु
“कला्थ स्ोट्स लिबमध्ये मला हरीश म्हणून एक ममत्र भेटला जो युरोप दटट्रपला
ं
्थ
जाणार होता. मला युरोपच भयकर आकरण होते . पण घरून परवानगी कशी
े
MPFS 2021 MPFS 2021
ममळणार? ते सद्धा जो वेळ डच्चू ममळालल्या नवरयाच्ा अभ्ासासाठी ममळाला
ु
े
े
आहे त्ावेळी युरोप जाण्ाची परवानगी ममळणे, कवळ अशक्!. आईला तर
वाटल की हा झक्ी मुलगा परत काही भारतात यणार नाही.
े
े
ं
े
े
खूप दादापुता करून घरून परवानगी ममळाली आणण मी हॉलड मध्ये पाऊल ठवल. घरून खचा्थसाठी पैसे
ं
घेण्ाचा काही प्रश्नच नव्ता. हॉलडच्ा बदरावर लागलल्या बोटींवर कष्टाच काम करून मी खचा्थसाठी पैसे कमवत
े
ं
े
असे. बदरावर तेलाच्ा बोटी लागायच्ा. त्ाच ररकामे टकर साफ करायच काम खूप जजदकरीच आणण धोक्ाच े
ं
े
े
े
ँ
होते. एक तर पाय घसरायचा धोका आणण परत आग लागली तर जीवाला धोका. णशडीने टकरच्ा आत उतरायच े
ँ
ू
ँ
ं
आणण लाकडाचा भूसा जममनीवर टाकन टकर घासून साफ करायचा. परतु पैसे भरपूर ममळायचे. मी फ्ान्स आणण
े
े
्थ
जमनीलाही जाऊन रादहलो. नतरल्या आर्कटक्टचर कॉलज मध्ये प्रवेश घेण्ाचा नवचार होता पण त्ामध्ये एक वर ्थ
े
वाया गेल असते, णशवाय भारेचाही प्रश्न होता.”
े
े
े
े
े
मगररीजशरी, तमचरी हॉलडमध् भटलल्ा णजप्रीवर ललहहललरी एक कववता मला खूप आवडत. (तरी कववता रधसक
ु
ं
ं
े
वाचकांसाठरी “भट” म्णिून पुढ ददलरी आह.) हा ब्ाह्मणिवाडरीतला “झक्की णजप्री” हॉलड मधल्ा णजप्रीला कसा
े
े
े
काय भटला?
“हे आवडल मला चाहूल , नक्ी ललही हे मुलाखतीत”! जणू मगरीशजी आत्ाच त्ा “कनेर डनवड” नावाच्ा
े
े
े
े
ं
जजप्ी बरोबर हॉलडमध्ये दफरत होते. “ हा “झक्ी” डव्व्ड नतरल्या जीण्थ झालल्या घरामध्ये राहायचा. तो अमेररकन
े
े
होता आणण कवी प्रवृत्ीचा होता. तो भेटला मला हॉलडच्ा एका चौकात, काही पम्फ्ेट वाटत असताना. त्ाच े
ॅ
ं
आणण माझे चटकन सूर जुळल. त्ा जीण्थ घरात काही अनवस्मरणीय ददवस मी त्ा जजप्ीबरोबर घालवले. हॉलडमध्ये
ं
े
े
े
ं
े
मला अजूनही खूप चांगल लोक भेटल, सुररनाम हा दशातून यऊन हॉलड मध्ये थिाब्यक झालल. मुळच भारतीय
े
े
े
े
लोक. फक्त जरूरीपुरते कमवायच आणण भटकती करायची असे मस्त मौला वृत्ीच ददवस होत ते”
े
े
े
ं
े
े
ू
े
थ्य
े
े
े
“पणि ह्ा सव अनुभवांचा काय पररणिाम झाला अस वाटत आज माग वळन िघताना ? म्णिज ह पररीक्साठरी
े
े
ु
ु
े
े
ममळालल सहा महहन तमच्ासाठरी Blessings in disguise ठरल अस वाटत का आज तम्ांला?” मरी ववचारल..
े
े
े
े
ं
“ननजचितच ! हा अनुभवांनी माझा जीवनाकड बघायचा दृष्टीकोन रुदावला. आणण महत्ाची गोष्ट म्हणजे
माझ्ा आर्कटक्चर च्ा कक्षा नवस्तृत झाल्या. जेव्ा आपण एकाच गावात राहतो तेव्ा तुमचा दृष्टीकोन सकचचत
ु
ं
े
े
े
े
बनून राहतो. नवशेरतः आर्कटक्टच्ा दडझाईन क्षमतेला मया्थदा यऊ शकतात. जेव्ा एखादा आर्कटक्ट युरोप,
अमेररका, भारत दक ं वा इतर जग दफरतो, तेव्ा त्ाची दृष्टी समृद्ध होते. आम्हाला कॉलजमध्ये Sociology म्हणून
े
एक नवरय असतो. त्ात असे णशकवतात की Architecture is connected to social affairs. It is
connected to the People! शीख धमा्थमध्ये दक ं वा आपल्या धमा्थतही तीरा्थटन करायला सांगतात त्ा मागच े
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा …. वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!! आ ण .... शौया चा !!!