Page 42 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 42

े
                                                                                    े
                             कारण हेच आहे. आपल्याकड आहे त्ापेक्षा काही चांगल आणण वेगळ जगात आहे आणण
                                                                                                 े
                                                                               े
                             ते पादहल्याने आपल्यातही वैनवधता यते हे महत्ाच. आणण हा वैनवधतेतही एक प्रकारचा
                                                                  े
                                  ं
                                                                       े
                                               े
                             एकसघपणा वसलला आहे याची अनुभूती यते.”
            MPFS 2021


             थ्य
                                                    ु
                                                                 े
                          ु
                                ु
      “चार् कोररयाला तम्री गरु मानता , तांचा तमच्ा आर्कटक्चरवर काय प्भाव पडला ?”
                             े
                                                   े
             सुप्रससद्ध आर्कटक्ट चार््थ कोररयाकड मी कामाला लागलो तेव्ा, पदडत भीमसेनजींनीं एखाद्ा नवख्या
                                                                                 ं
                                           ं
      गायकाला शामगददी द्ावी तसा मी आनदून गेलो. चार््थ कोररया हा एक Thinker (नवचारवत) होता,  रिष्टा होता.
                                                                                               ं
                                                                               े
                                                                                    ं
                   ्थ
                                                                       े
      त्ाला सौदयदृष्टीही होती. त्ाची बुमद्धमत्ा अलौदकक होती. त्ाच स्तःच स्तत्र असे नवचार होते की एखादी
                                                                                        े
                                                                                      े
      Community कशी असावी. Low Cost Housing वरही  त्ाने खूप काम कल.
                     े
                                                               े
             आर्कटक्ट  हा  एका Community  ला ददशा दतो की अमूक  एक त-हेने  लोकांनी  रहायला पादहजे.
                                                                 े
                                            े
                        ं
             े
      आर्कटक्चरने अनत काळापासून जगाच चचत्र बदलवत आणल आहे.  Architecture encompasses all the
      forms of Arts असे म्हणतात ते उगाच नाही .    मला मनापासून दुःख होते दक आम्ही जे Town Planning
                                              ं
      मध्ये णशकतो ते भारतात प्रत्क्ष उतरवल जात नाही. आर्कटक्टने पूण्थ Community मनःचक्षू समोर आणून
                                                                  े
      मगच दडझाईन कल पादहजे. शाळा, जलतरण तलाव, दुतफा्थ रस्ते, रस्ांचा प्रवाह हा सगळ्ांचा नवचार सुरवातीलाच
                         े
                      े
      करायला पादहजे.  दुबईचा हा बाबतीत मला खूप अणभमान वाटतो. चार््थ कोररयाने माझ्ा नवचारांना ददशा ददली.
      Charles Correa was my inspiration, Guru and philosopher!
             थ्य
      “चार् कोररया त दुिई ह्ा प्वासािद्दल काय सांगाल मगररीशजरी?” मरी ववचारल.
                                                                                   े
                        े
                              े
             गाडीच्ा दुबई स्टशनाबद्दलची उत्सुकता मलाही होती मगरीशजींनी अजूनच एक मनोरजक करा उलगडली.
                                                                                               ं
                                                                  े
      “B.ARCH झाल्यावर रोडाच ददवसात मुबईत मी स्तःच काम चाल कल. एक ददवशी मी आणण माझा ममत्र
                                                                                 े
                                                                                      े
                                                                            ू
                                                                               े
                                                 ं
                               ं
      चचगेटहून आमच्ा लिायटला भेटायला ननघालो. कॉफी घेण्ासाठी म्हणून एका उडपी रस्टारट मध्ये रांबलो. नतरे
                                                                                                ं
          ्थ
                                                                                           े
                                                                                       ु
                                                                                                े
      टबलवर एक वत्थमानपत्र पडलल होते ज्ामध्ये दुबईतल्या नोकरीची जादहरात मला ददसली.. त्ा रस्टारन्टमध्ये पूवदीच्ा
        े
                                  े
                                    े
                                                                              ्थ
                                                                                   फे
      स्टाईलचा डायल करायचा फोन होता, त्ाने मी तात्काळ फोन लावला. क्रॉफड माकटजवळ लगेचच मुलाखतीला गेलो
      आणण त्ाचददवशी माझी दुबईच्ा नोकरीसाठी ननवडही झाली. अशा तऱहने आयुष्ाने अजून एक वळण घेतल!
                                                                            े
                                                                                                               े
      १९७८ साली ज्ाददवशी मी दुबईला आलो त्ाच्ा दोन ददवसानतर लगेचच मी इरल्या महाराष्ट मडळाचा मेंबर
                                                                     ं
                                                                                                       ं
                                                                                                    ट्र
                                                                                                     ं
      झालो. तेव्ा गणपती उत्सव सुरु होता.  आणण इदडयन हायस्लच्ा पटांगणामध्ये त्ावेळचे महाराष्ट मडळाच अध्यक्ष
                                                  ं
                                                                                                            े
                                                               ू
                                                                                                   ट्र
                                                                                      ं
      श्ी. सुहास कांबळी यांनी ददग्दर्शत कलल दुबईतील पदहल नाटक होत, “प्रेमा तुझा रग कसा ”!
                                                             े
                                            े
                                                                         े
                                              े
                                         े
         े
                                                                                                  े
                                                                                                               े
      “तव्ाचरी दुिई आणणि आताचरी दुिई ह्ात काय फरक जाणिवतो? दुिई हरी अशरी होईल अस कधरी वाटल होत                     े
                                                                                 े
                                                                                                               े
      का?” एक िहुतहरी घघसापरीटा आणणि खूपसा भौवतकवादरी प्श्न मरी मगररीशजरींपुढ टाकला. पणि रधसकहो, उत्तर दणिारा
           ू
                                                                      े
                                                        े
                                                      े
                         े
                                    थ्य
      माणिस हा तब्बल िचाळीस वष दुिई जगला आह ह ववसरून कस चालल?
                                                                           े
             “सपूण्थपणे वेगळी!” मगरीशजींनी तात्काळ उत्र ददल  “ तू कल्पनासद्धा करू शकणार नाहीस एवढी दुबई
                                                                                ु
                                                                 े
                ं
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   37   38   39   40   41   42   43   44   45   46   47