Page 43 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 43

वेगळी होती. तेव्ा दुबई नवकसनशील (Developing) अवथिेत होती. ऐंशी

         े
                                                                                 े
                                                      े
                                       ं
      टक् दुबई म्हणजे खरोखरीचे वाळवट होते. आर्कटक्टला हापेक्षा अजून ननराळ
                                                े
      काय हवे? जे शहर नवकससत होते आहे नतर आर्कटक्टला खूपच वाव असतो.
                                                        े
      शेख राणशदची (तेव्ाच्ा रुलरची)  दूरदृष्टी वाखाणण्ासारखी  होती. त्ावेळी
                                                                                                     MPFS 2021
      त्ाने बांधलल्या दुबई एअरपोट, शेख राणशद पोट (बदर) या लन्डमाक्स्थमळ
                 े
                                                       ्थ
                                                                                 े
                                                                     ॅ
                                                           ं
                                                                               ु
                                     ्थ
       े
      दशाची भरभराट झाली. नतर बापसे बेटा सवाई हा म्हणीप्रमाणे शेख मोहम्मदने
                               ं
      नवकसनशील (Developing) वरून दुबईला नवकससत (Developed ) हा टपप्ावर पोहोचवून युरोप, अमेररका
      दशांबरोबरीने आणल.
       े
                          े
      नोकररी सोडन स्तःचा व्यवसाय सुरु करणि ह सवसाधारणि मराठरी लोकांसाठरी तस अवजडच काम पणि दुिईत
                                                े
                 ू
                                                  े
                                                       थ्य
                                                                                       े
                                    ां
                                                                                                               े
      आल्ापासून कवळ चार वषामध्च मगररीशजरींनरी नोकररी सोडन “आपलरी टोकररी आपल्ाच डोईवर” घऊन
                                                                    ू
                                        े
                     े
                         े
                                    े
                                                े
                                        े
                                                          े
      चालायला सुरवात कलरी. पणि ह खरच सोप् काम होत का?
                              े
             मगरीशजी म्हणाल, “Fitch & Company मध्ये नोकरी करताना मला एक गोष्ट णशकायला ममळाली
      ती म्हणजे णशस्त! ब्रिदटश आर्कटक्टसची Traditional and conservative पद्धतीची Drawings मला
                                       े
      णशकायला ममळाली. पण मला एका गोष्टीची गमत वाटली की आमच्ा कपनीच्ा डायरक्टरला, १९८२ साली असे
                                                   ं
                                                                           ं
                                                                                         े
                                            े
                                                                                                                 ं
           े
                                                                                                           ं
                                                                                                े
                                                             े
      वाटल दक दुबईच्ा प्रगतीने णशखर गाठल आहे. अजून पुढ प्रगतीला काही वाव नाही. हा भूममकतून त्ाने कपनी बद
      कली. त्ाआधी १९८० साली माझे लग्न झाल होते आणण दोन छोट्ा जीवांची जबाबदारीही आता अंगावर यऊ पाहत
                                                                                                           े
                                                े
       े
      होती. इरेच माझा साहसी स्भाव परत उफाळन आला. धोका पत्करायला मी कधीही मागे पुढ बसघतल नाही. तुला
                                                  ू
                                                                                                े
                                                                                                        े
                                                                  ॅ
                              ँ
                                े
              े
          े
      खोट वाटल चाहूल, पण बकमध्ये जेमतेम तीन-चार हजार ददरहम्स होते. अशावेळी सव्थ साधारणपणे मराठी माणूस
                                                                                    े
                                      े
      असे साहस करू धजत नाही. दुसर जॉब ममळत असतानाही मी १९८२ मध्ये ठरवल की आता स्तःचा व्यवसाय सुरु
      करायचा”
                                                        े
                  े
                                                                                       ें
      मगररीशजरी, तव्ा काय काय अडचणिरी आल्ा म्णिज भांडवल, जागा, स्ॉन्सर, काम ममळवणि इ.इ. आणणि तावर
                                                                                                े
      मात कशरी कलरी?
                  े
             “खरय चाहूल, या सव्थ गोष्टींचा नवचार व्यवसाय करताना करावा लागतो. त्ाकाळी Autocad (Computer
                 ं
      aided Design Tool) अस्स्तत्ात नसल्यामुळ आर्कटक्टच्ा ऑदफससाठी महत्ाची गोष्ट होती ती म्हणजे एक
                                                             े
                                                     े
                                         े
      मोठा drawing board आणण तो ठवण्ापुरती जागा! माझ्ा भाग्याने मला Local Sponsor खूप छान ममळाला
                                                     ं
                                                                               े
      जो माझ्ा आधीच्ा कपनीमधला आमचाच लिायट होता. कपनीच नाव ठवल Design Concepts! अशा तऱहने
                                                                                                                 े
                                                                            े
                                                                     े
                           ं
                                                               ं
                                                                                        े
      माझी व्यवसायाची गाडी चल पडी. एका वरा्थत डअराला आमच नवीन ऑदफस उघडल. कामे ममळवण्ासाठी मला
                                                                  े
                                                    े
                                       े
                                               ृ
                                                                          े
      खूप प्रयास करावा लागला नाही. दवाच्ा कपेने एकामागून एक कामे यत रादहली. सुरवातीला “एकला चलोर”च्ा
                                                                                                              े
                            ं
      राटावर सुरु झालल्या कपनीचा दवी कपेने आता मोठा वृक्ष झाला आह.”
                                     ै
                       े
                                                                         े
                                          ृ
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   38   39   40   41   42   43   44   45   46   47   48