Page 44 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 44
मगररीशजरींच्ा दृष्रीन “आर्कटक्चर” काय असाव िर?
े
े
े
े
े
“चार््थ कोररयाच्ा आर्कटक्चरने तुम्ही एक काळी प्रभानवत झाला होतात, तशी
े
े
मगरीशजींच्ा आर्कटक्चरची खाससयत आज नवचारली तर काय सांगाल?”
े
मगरीशजी परत त्ा सोनेरी युगाच्ा सुरवातीच्ा काळात पोहोचल “त्ावेळी अरब लोकांच्ाच
MPFS 2021
ं
मालकीच्ा जममनीं असल्यामुळ फक्त तेच लोक इमारत बांधू शकायच. त्ांच काही बगल े
े
े
े
े
े
ॅ
(Villas) मी त्ावेळी दडझाईन कल. त्ांची घरातली मजललस (Living), फममली रूम ,
अंगण (Courtyard)) इत्ादी गोष्टींची सव्थसाधारण ननयम सारखेच असल तरी पॉटप्रमाणे Planning करणे
े
ही खूप महत्ाची गोष्ट होती. आत्मस्तुतीचा दोर पत्करून सांगावेसे वाटते की माझे Architectural Planning
े
खूप चांगल आहे. माझे असे ठाम मत आहे दक Architectural Planning is the most important
element in Architecture than just the Aesthetics (सौदयदृष्टी). एक महत्ाच वास्तुशास्तातल तत्
े
े
्थ
म्हणजे “Form follows Function”
े
े
ू
े
े
े
े
“तस थोड कळल पणि तस काहरी वळल नाहरी. मगररीशजरी, थोड उलगडन सांगाल का?” इवत आम्री अज्ानरी!
्थ
“म्हणजे असे बघ चाहूल , वास्तूतील प्रत्क जागा ही काही नवणशष्ट काय करण्ासाठी आपण वापरतो. उदा.
े
ददवाणखाना, झोपायची जागा, स्यपाक घर इ. इ. त्ा अनुरगानेच घराच Planning करायला पादहजे. हीच गोष्ट
ं
े
ं
ु
ं
े
कठल्याही इमारतीला लागू पडते. वास्तू बाहेरून सदर आहे ददसायला, पण आतल planning जर योग्य नसेल तर
ु
े
तेरे राहणे दक ं वा काम करणे अडचणीचे होऊ शकते.” माझ्ा चहऱयावरच प्रश्नचचन् मगरीशजींनी ओळखल असणार
े
े
े
बहुधा! आर्कटक्चर प्रत्क्षात उतरवताना त्ावर यण्ाऱया मया्थदा खूप सोप्ा भारेत मांडताना मगरीशजी म्हणाल,
े
े
्थ
“इमारत जेवढी आकरक पादहजे तेवढीच कायवोपयोगी पादहजे. दक ं बहुना हे नेमलल कायच इमारतीचा आकार आणण
े
े
्थ
रूप ठरवते. In short, The Form Follows Function!” आणण हे सव्थ लिायटच्ा आवडी ननवडी लक्षात
ं
े
े
घेऊन करायच असते. नवशेरतः नवीन नवध्यार्ाांना मी सांगतो की जेव्ा तुम्ही कॉलजमध्ये एखादा प्रोजेक्ट करता
ं
तेव्ाची पररस्थिती आणण तुम्ही जेव्ा एखाद्ा लिायट समोर असता तेव्ाची पररस्थिती हात जमीन अस्मानाचा
फरक असतो. प्रत्क्षात खूप मया्थदा यतात. उदा. लिायटची आवड, जममनीचा तुकडा (Plot), लिायटच बजेट,
े
ं
े
ं
े
ू
ु
ु
ं
े
ु
ु
रस्ता कठ आहे, जगल कठ आहे, नदी कठ आहे, इमारतीला कठन प्रवेश द्ायचा, उत्र ददशा कठली, इमारतीचा
े
ु
े
सांगाडा पॉटमध्ये कसा बसवायचा म्हणजे इमारत कायवोपयोगी (Functional) होऊ शकल, हा सव्थ घटकांचा
Orientation of the Plot (जममनीची अणभमुखता) मध्ये नवचार करायचा असतो. आणण हे सव्थ महत्ाच े
े
ं
असते, उजेड (Light) आणण हवा खेळती (Ventilation) राहण्ासाठी! आर्कटक्टला नवचार करून, सतुलन
े
े
ं
े
साधून त्ांतून उत्म Design लिायटला दता आल पादहजे. जसे आमच स्ामी समर्थ भक्तश्ष् सुनील चचंचोळकर
े
ं
े
े
े
म्हणायच की, सगळ कसे “सगीत” झाल पादहजे!”
ज्ांना स्तःचा व्यवसाय सुरु करायचा आह अशा लोकांसाठरी काय सांगाल?
े
्थ
अत्त ननमळपणे आणण मोकळपणाने मगरीशजींनी अनतशय मोलाची णशकवण ददली “व्यवसाय करताना
ं
ॆ
तुमची लक्ष (goals) ही पक्ी पादहजेत. तसेच तुमच्ा आवडीचा नवरय, जो तुम्ही णशकला आहात, ज्ात तुम्हाला
ं
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!