Page 35 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 35
ु
अडकली आहे . नतला जराबाहेर काढावे, हो करोनाच्ा ददवसात सधदा. मानवाने
ऋताला धक्ा ददला. तो ननसगा्थपासून लांब गेला. त्ाला ननसगा्थजवळ आणावे.
ृ
ं
्थ
आपली सस्ती आणण धम हीच णशकवण दतात ना!
े
ं
ं
मग सजीवनी ताईंची मराठी शाळा दुबई ही सल्कपना समोर आली. आम्ही
MPFS 2021
ती प्रत्क्षात उतरवलीही. उद्ाटनाचा पदहला वग्थ ननकीता पाटील हांच्ा घरी
ं
‘गोल्डन सड’ यरे झाला. नतर दोन अडीच वरफे माझ्ा घरी दर शननवारी शाळा
ॅ
े
ं
ं
े
भरत असे. पुढ मुलांची सख्या वाढल्यावर आम्ही भरतीय दूतावासात शाळा भरनवण्ाचे ठरनवल व तशी परवानगीही
े
े
ममळनवली. आता मात्र करोनामुळ शाळा ‘झूम’ च्ा माध्यमातून ऑनलाईन भरते. छोटीच आहे चाळीस मुलांची.
ं
े
े
ं
े
पण उत्साही, व्यासगी आणण नवीन तत्रज्ान जाणणा-या मैमत्रणींमुळ नवनवध प्रकल्प सादर कल जातात. जसे वेध
े
े
महाराष्टाचा, महाराष्टाच सत, दकल्, सण वगैर. हामधून भारा समधद तर होतेच णशवाय मुलांची नाळ आपल्या
ृ
े
ं
ट्र
ट्र
े
ृ
सस्तीशी जुळलली रहाते. त्ांच्ावर नकळत चांगल सस्ार होतात. तुम्हीही सहभागी होऊ शकता हा स्प्नात.
ं
ं
े
े
तर मी दोन्ी अनुभवल. स्प्नभग आणण स्प्नपूतदीही. पण माझ्ा मनात एक लहान मूल दडलल आहे. ते
े
े
ं
मला दरवेळी एक नवीन स्प्न दाखवतेच. खरतर हा स्प्नांमुळच आयुष्ातल्या खाचखळग्यांना, चढउतारांना तोंड दत
े
े
े
े
जगण्ाची उमेद ममळते. खर ना?
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!