Page 32 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 32
सिपन एक मौजलक गोष्ट
- तववक कोल्हटकर
े
MPFS 2021
स्प्न ही अशी एक मौललक गोष्ट आहे की ज्ाची कास धरून त्ाचा पाठपुरावा करण्ाने आपल्या आयुष्ाला
ं
एक ददशा आणण जगण्ाला अर्थ प्राप् होतो. मी उघडया डोळ्ांनी स्प्न बघण याचा पुरस्ता्थ आहे कारण आपण
ं
ं
ं
े
झोपेत बघतो ती स्प्न नसतात तर जी झोपू दत नाहीत ती स्प्न असतात.
काही माणसे एका आयुष्ात इतक्ा गोष्टी साधतात दक त्ाचा आपल्याला अचबा वाटत रहातो. पण प्रत्क्षात
ं
पादहल तर सव्थ क्षेत्रातील Achievers नी दकत्क शारीररक, मानससक , आर्रक , सामाजजक अशा आव्ानांचा
े
े
े
े
ू
सामना करून स्प्नपतदी कलली आढळते.
अशा या लोकनप्रय व्यक्तींची चरीत्रे वाचली व मुलाखती पादहल्यास एक गोष्ट प्रकरा्थने जाणवते ती म्हणजे स्प्न
े
ं
पहाणे हे एक शास्त, कला आणण दक्रया आहे. योजकतेने व नवचारपूव्थक शास्ताची कला व कलच शास्त अशी दक्रया
कल्यास स्प्नपूतदीच णशखर गाठता यते.
े
े
े
आज या सव्थ गोष्टींचा अभ्ासपण्थ रीतीने उपयोग करून अनतशय तरूण वयात Technoloy billionaire
ू
े
े
े
ननमा्थण झालल आपण पहातो आहोत . तसेच लहान शहरातून यऊन कला, दक्रडा, ममललटरी, वेलनेस इडस्टट्री, ररसच ्थ
ं
े
डव्लपमेंट अशा आणण अनेक नवनवध क्षेत्रांमधे जगभर अग्सर होत असलली स्प्नवीर आणण वीरांगना सद्धा
े
े
ु
आपण पहातो आहोत.
ं
ं
स्प्न पहाणे म्हणजे फक्त करीअर करणे, खूप पैसा ममळवणे वा मोठ पद ममळवणे इतकच मया्थदीत असत
ं
अस मात्र अजजबात नाही. वैयक्क्तक व सामाजजक स्प्न अनेक प्रकारची असतात; यामुळ स्प्न पहाणे ही काही
ं
ं
े
मोजक्ांची मक्तेदारी नाही . आबालवृद्ध , सवाांनी , अगदी सव्थसामानांनी ही काही ना काही गोष्टींचा ध्यास घेऊन
त्ात योजनाबद्ध दक्रयने प्रानवण् ममळवणे आणण त्ाविार स्तःला आणण भोवतालच्ा मडळींना आनद ममळवून दणे
े
ं
ं
े
े
हीच आहे स्प्नपूतदी आणण ह प्रत्काने जरूर करावे .
े
े
ु
वैद्कीय व मानसशास्ताप्रमाणे याचा स्तःला, कटबाला ओघानेच समाजाला खूप फायदा होतो. उदाहरणार्थ
ु
ं
अगदी चांगल्या सवयी लाऊन घेणे , सकाळी वेळवर उठणे, ननयममत व्यायाम करणे, चांगली भाजी चचरता यणे ,
े
े
े
ं
स्यपाक करता यणे , एखादी कला णशकणे ,भारा णशकणे , नेटवर्कग करणे, नवीन तत्रज्ान आत्मसात करुन जगाशी
ं
ं
्थ
ं
सपक ठवणे अशा आणण अनेक गोष्टी साध्य करणे व आपल्या आयुष्ाला प्रगती परावर नेणे. आनद व उपयुक्तता
े
हा त्ाचा गाभा असावा.
ं
ं
्थ
े
एक मात्र आहे की स्प्नपूतदीसाठी प्रदक्रया फार महत्ाची. प्रत्क स्प्न स्टाटअप प्रोजेक्ट सारख असत. ते
Smart, Specific, Measurable, Achievable, Realistic, आणण Time Bound असावे. स्प्नपूतदीसाठी
ु
ननयोजनाची आवश्यकता असते . स्प्नाबद्दल सस्ष्टता असावी. स्प्नममत्र आणण स्प्नशत्रू कोण आहेत याची जाणीव
असावी.
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!