Page 34 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 34
े
सिपन...
ु
े
- रश्मि लकरक
ु
MPFS 2021
स्प्न तर आपण सतत पहात असतो. अगदी लहानपणापासून. टट्रकडट्रायव्र, वहातुक ननयत्रण करणारा पोललस
ं
ं
ां
े
या पासून ते डॉक्टर, इजजननयर, पायलट पयत. जरा मोठ झाल्यावर पैसाअडका - गाडीबगला, मनासारखा जोडीदार
ं
ं
ू
वगैर वगैर. काही स्प्न पण्थ होतात पहाटच्ा स्प्नांप्रमाणे ; तर काही न आठवणा-या स्प्नांप्रमाणे नवरुन जातात.
े
े
े
े
माझेही एक स्प्न आहे. म्हणाल आता हा वयात स्प्न ? हरी हरी करण्ाच्ा ददवसात ? अहो! वय म्हणजे फक्त
एक आकडा. वय तर मनावरच अवलबून असते आणण स्प्न बघायला शारररीक क्षमतेपेक्षा मनाची उभारी जास्त
ं
ं
ं
महत्ाची. मग शरीरात बळ आपोआपच सचारते.
े
े
माझे स्प्न म्हणजे असे काहीतरी करावे की जे मला अतीव समाधान दईल. मग ते चचत्र असो, लख असो दक ं वा
एखादी चांगली पाककती असो ; त्ात मी समरसून जावे .... स्तःला हरवावे .... दटक दटक करत पळणा-या वेळच े
े
ृ
्
्
दक ं वा काळाचे भान अजजबात नसावे.
आणखी एक स्प्न मराठी भारेच. मराठी भारा सव्थ दूर पसरनवण्ाच. त्ासाठी टोस्टमास्टर सारखा एक मराठी
े
े
लिब असावा, अगदी रनवदकरण मडळ दक ं वा तसच काही नव्े , फक्त साध, शुधद ओघवती मराठी बोलता यावे
ं
ं
े
े
े
े
सगळ्ांना हासाठी. प्रयत्न कल त्ा ददशेने, पावलही उचलली. पण ननयतीच्ा मनात काही वेगळच होते. हातातोंडाशी
े
ं
े
े
आलला घास ननसटलाच. स्प्न स्प्नच रादहल..... प्रत्क्षात आलच नाही. आता तसच कोणी पुढ आल तर नव्या
े
े
े
ू
जोमाने, ताकदीने तर कदाचचत होईल ते पण्थ. मी अजून आशा सोडलली नाही.
े
एक स्प्न असे आहे की जे म्हटल तर पुर झाल म्हटल तर नाही, फलपाखराच्ा बागेच (बटरफ्ाय गाडन).
े
्थ
े
े
े
ु
ु
सेवाननवृत् झाल्यावर दापोली तालक्ातील गव्े हा गावी उव्थररत आयुष् शांत ननवांत घालवण्ाचे, नतरे फलपाखरांची
ु
्थ
े
े
ु
ु
ं
बाग फलवण्ाच स्प्न. २००६ नतर तन मन धन आणण पूण्थ वेळ मी त्ासाठी खच कला. नवनवध फलपाखरांची खाद्
े
ू
झाड (फड पांटस) लावली; बकळ, तुती, कढीपत्ा, सुरमाड आणण बरीच. कमळांसाठी छानशी पुष्रणी ही कली.
े
ु
े
ं
मस्त तरारली बाग. त्ा बागेत तासन् तास बसून ननसगा्थत रममाण झाल. नतरे नपस्ता रगाचा तळहाताएवढा ल्युनार मॉर
ं
े
ु
(पतग), त्ाच्ाही पेक्षा मोठा अटलास मॉर नवनवध फलपाखरांच सोनेरी कोर, त्ातून बाहेरच्ा जगात पदहल्यादा
े
पख पसरून उडणार फलपाखरू हे सव्थ अनुभवल. त्ाचबरोबर अनेक पक्षी, सरड, बेडक हांचा पररचय झाला. सन्
े
ं
ू
ु
े
्थ
ु
े
्थ
्थ
ु
बड, रॉनबन, भारवदाज, हॉनबड, हळद्ा हे ममत्र झाल. ‘मोगरा फलला, मोगरा फलला’ हेही अनुभवल. मग ‘म्हटल े
े
ृ
े
तर पुर झाल म्हटल तर नाही’ असे का म्हणाल ? अहो आता दुबईत रहाते. आधी प्रकती अस्ास्थामुळ आणण आता
े
े
े
े
करोनामुळ गेल्या अडीच तीन वरा्थत बागेच दश्थन नाही. फोटो बघून समाधान मानते. दुधाची तहान ताकावर भागवते.
े
े
ू
ं
े
णशवाय आत्ाच रैमान घालन गेलल्या चक्रीवादळातही बाग तग धरून आहे म्हणून आनददत होते.
े
े
ं
तसच एक स्प्न शाळच. अशी एक शाळा ज्ात पारपाररक णशक्षण पद्धती नसावी. हात खरतर नवीन काहीच
े
े
े
नाही. टागोरांच शांतीननकतन आणण आता ननवन ननघणा-या शाळा हेच करायचा प्रयत्न करीत आहेत. पण हात
परवडल असे काहीतरी असावे. नवीन नपढी सगणक, यू ट्ूबच्ा जाळयात कोळ्ाच्ा जाळ्ातल्या माशीप्रमाणे
े
ं
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
आ ण .... शौया चा !!!