Page 30 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 30

मी अध्यक्ष आणण नवजय राणे सक्रटरी असताना आम्ही पदहला ददवाळी अंक सुरु
                                                                      े
                                                                    े
                               े
                             कला. त्ापूवदी गणेशोत्सवाच्ा वेळी जादहरातींच्ा स्रुपात अंक ननघत होता. आम्ही त्ाला
                             महाराष्टाची परपरा असलल्या ददवाळी अंकाच स्रुप ददल. त्ावेळी दुबईत अंक छापायची
                                                                                    े
                                                                         े
                                                      े
                                           ं
                                     ट्र
                             सोय सहजपणे उपलब्ध नव्ती आणण त्ामुळ हा अंक हस्तललखखताच्ा स्रुपात काढला.
                                                                         े
            MPFS 2021
                             मेघना वत्थक सपाददत असा हा महाराष्ट मडळाचा पदहला ददवाळी अंक, माधुरी पारकर आणण
                                                                   ं
                                           ं
                                                                  ट्र
                                                                                            े
                                          े
                             चचत्रा मेहेंदळ हांच्ा सुवाच् अक्षरात प्रससद्ध झाला. या अंकात कवळ जादहरातीच नव्त्ा
                                                                             े
                               े
      तर थिाननक सादहत्त्कांच सादहत् प्रससधद करुन त्ांना प्रोत्साहन ददल गेल आणण आज ललदहताना खूप आनद होत
                                                                         े
                                                                                                             ं
                                                                    ं
                                                                                          ं
      आहे की आज २०२० मध्येही महाराष्टाची ददवाळी अंकाची  परपरा दुबईच महाराष्ट मडळ उत्साहाने जपत आहे.
                                                                               े
                                            ट्र
                                                                                       ट्र
          े
      नव्; दरवरदी असधकासधक सरस असे दजफेदार, छापील ददवाळी अंक, प्रत्क वरदीची कममटी तयार करत आहे आणण
                                                                            े
                                                                  े
                                                                                                          े
      दुबईतील सादहत्त्क सभासदही तेव्ढ्ाच उत्साहाने प्रनतसाद दत आहेत. आज कोरोनाच्ा भयानक छायत सव्थ जग
      आहे, पण मडळाने आपली परपरा जपली आहे. २०२०-२१ च्ा मडळाच्ा कममटीने आधुननक तत्रज्ानाच्ा मदतीने
                                   ं
                                                                                                  ं
                  ं
                                                                     ं
      ई ददवाळी अंक वाचकांच्ा हाती ददला आह, ह खरच कौतुकास्द आहे.
                                                       े
                                                े
                                                   े
                                                                                                  े
             अशाच प्रकारच प्रोत्साहन गायन , वादन नृत् , नाट् , नवनवध प्रकारच मैदानी तसेच बैठ खेळ अशा नवनवध
                            े
                                                                                 े
                                ं
                          े
      क्षेत्रात ननपुण असलल्या, मडळातील थिाननक कलाकाराना द्ावे ! भारतात यशस्ी ठरलल्या नामवत कलाकारांवर
                                                                                           े
                                                                                                     ं
                    ्थ
      अवाढव्य खच करुन त्ांना दुबईत बोलावण्ाची चढाओढ नसावी. त्ापेक्षा थिाननक कलाकारांना जरुर त्ा गोष्टी
       ं
      मडळाने उपलब्ध करुन द्ाव्यात.
                        ं
             आपल्या मडळाची एक चांगली प्ररा आहे की कायकारी सममती ही एका वरा्थसाठी असते. त्ामुळ बऱयाच
                                                               ्थ
                                                                                                            े
      सभासदांना त्ात भाग घेण्ाची सधी ममळते. त्ाचा योग्य तो फायदा सव्थ सभासदांनी घ्ावा. प्रेक्षक म्हणून काठावर
                                      ं
                                 ्थ
                        े
                                                                                          ्थ
      बसून, होत असलल्या कायक्रमांवर सतत टीका करत राहण्ापेक्षा, स्तः दजफेदार कायक्रम सादर करायचा प्रयत्न
      करावा.
             एखादा कट अनुभव जर आला असेल तर त्ाची पुनरावृत्ी होऊ नय म्हणून काळजी घ्ावी पण राग धरू नय .
                        ू
                                                                                                                  े
                                                                             े
              ं
                                                                   े
      कारण मडळ म्हणजे कोण ?आपणच सव्थजण आहोत आणण त्ाच अस्स्तत्त दटकवण्ाची जबाबदारी आपल्यावर नाही
      का ? आपण सवाांनी एक गोष्ट मनाशी पक्ी ठरवली पादहजे की आपण मराठी आहोत आणण मडळाच सभासद कायम
                                                                                              ं
                                                                                                    े
      रादहल पादहजे. काही कायक्रमांना जाता नाही आल तरी चालल पण सभासदत्त कायम ठवल पादहजे आजच्ा कोनवड
            े
                                                                                            े
                               ्थ
                                                                                        े
                                                               े
                                                     े
                                                                                                        े
                                                                               े
                                                     े
                                         ं
      १९ च्ा भयानक काळात महाराष्ट मडळाने ‘परदशातील माहेरघर’  हे आपल नामाणभधान सार्थ ठरवल.२०१९-२०
                                      ट्र
                                          े
                                                                              े
                                 ं
                   े
      च्ा कममटीच अध्यक्ष श्ी सदीप गुप् आणण त्ांच्ा कममटीने “मैत्र जजवांच” हा उपक्रम सुरु करुन , हजारो मराठी
      बांधवाना मदतीचा हात ददला. जेवण, औरधे, जागेच भाड, फोन ररचाज्थ करुन ददल. अडचणीत सापडलल्या मराठी
                                                         े
                                                              े
                                                                                                         े
                                                                                      े
      बांधवांना प्रेम ,  वात्सल्य , आणण नपतृवत आधार ददला. हजारो लोकांना त्ांच्ा घरी सुखरुप पाठवण्ात महाराष्ट        ट्र
                                                        ं
                                                                      ं
      मडळ दुबईचा महत्ताचा वाटा आहे. कोरोनाच्ा सकटकाळात, मडळाच हे योगदान मराठी माणसाला खचचतच
                                                                             े
       ं
      अणभमानास्द आहे !
               ं
                                                                                        ं
             मडळाचा १९७६ पासूनचा जुना सभासद आणण १९८७ चा अध्यक्ष या नात्ाने मडळा नवरयीच्ा कल्पनांबद्दल
      चार शब्द ललदहण्ाची मला नवनती कली म्हणून या लखाचा हा प्रपच ! दुबईच महाराष्ट मडळ हे आपल रागलोभ व्यक्त
                                                                                                    े
                                                                              े
                                        े
                                                                   ं
                                                       े
                                                                                       ं
                                   ं
                                                                                     ट्र
      करण्ाचे , सुखदुःख वाटण्ाच, हक्ाच व्यासपीठ आहे, तेव्ा आपण सवाांनीच त्ाला गुणदोरांसकट स्ीकारुन,
                                    े
                                            े
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   25   26   27   28   29   30   31   32   33   34   35