Page 29 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 29

ं
                                      महाराष्ट् मडळ...
                                     काल आजण आि
                                                                      ्त
                                                      - अशोक वरक                                     MPFS 2021





                                                                 ं
             १९८७ साली मी मडळाचा अध्यक्ष झालो. त्ावेळी मडळाचा पदहला ददवाळी अंक आम्ही सुरु कला. त्ा
                               ं
                                                                                                           े
                               े
                                                                                                      ं
                                            े
      अंकात अध्यक्षाच्ा भूममकतून ललदहलल माझे मनोगत म्हणजेच वरील ‘ खललता ‘ होय !  हे मनोगत मडळाबद्दलच्ा
                                          े
                                    े
                                                           े
                                                                                            ू
      माझ्ा पूव्थ कल्पना आणण आलल्या अनुभवातून ललदहल होते. आज २०२० मध्ये मागे वळन बघताना जाणवल की
                                                                                                               े
       ं
                             े
                                                 े
                                            े
      मडळाच्ा स्रुपात रोडफार बदल झाल आहत.
             १९७६ च्ा जूनमध्ये अनेक स्प्ने उराशी घेऊन मी दुबईत पदहल पाऊल टाकल. लवकरच मी दुबई  महाराष्ट             ट्र
                                                                                       े
                                                                         े
       ं
                                                                                   ं
      मडळाचा सभासद झालो ! आज जवळजवळ ४५ वरफे होत आली. कदाचचत मडळाचा मी सवा्थत जुना सभासद
                                                                                        े
      असेन.७६ चा काळ होता, तेव्ाची दुबई आणण आताची दुबई हात जमीन आसमानाच अंतर आहे. त्ावेळी दुबईत
      भारतीय लोक बरीच होती पण मराठी लोक म्हणजे हाताच्ा बोटावर मोजता यतील एव्ढीच ! त्ामुळ कठ मराठी
                  ं
                                                                                                            े
                                                                                                          ु
                                              ं
                                                                                 े
                                                                                                       े
                                           ं
      शब्द जरी कानावर पडला तरी खूप आनद व्ायचा; आणण म्हणूनच दुबईत आल्या - आल्या प्ररम महाराष्ट मडळाचा
                                                                                                            ं
                                                                                                          ट्र
                                                                  ु
                                                                  ं
                                   े
                             ं
                                                        े
      शोध घेतला. त्ावेळचे मडळाच स्रुप म्हणजे एखाद एकत्र कटब असावे तसे होते ! नतरे होते प्रेम, जजव्ाळा आणण
                                                                ु
                                                        े
                                                          े
      आपुलकी ! कोणी नवीन मराठी माणुस दुबईत आलल कळल की लागलीच त्ाला सव्थतोपरी मदत कली जायची.
                                                                                                       े
                                                                 े
                                                                                               े
      त्ाला एकटपण जाणवू नय असा सवाांचा प्रयत्न असायचा. कटबापासून दूर आलल्या प्रत्काला त्ातून नक्ीच
                                                                                      े
                                                                  ु
                                                                    ु
                                                                    ं
                  े
                                 े
      मानससक आधार ममळायचा. हा गोष्टीचा मी प्रत्क्ष अनुभव घेतला आणण म्हणूनच माझा आजही प्रयत्न असतो की
                 े
                                                                      े
      नवीन आलल्या मराठी माणसाला आपल्यात सहभागी करुन घ्ायच.
                                                                                        ं
                                                                                    ू
             बघता बघता दुबईत माणसांचा ओघ सुरु झाला. मराठी लोकही आपली कपमडक वृत्ी सोडन, डबक्ातून
                                                                                                     ू
                                                                                         ू
                                                                                                  ं
                                                                             े
                                                                    े
              ू
      बाहेर पडन दशाबाहेरच्ा जगाचा शोध घेऊ लागली. काही पावल दुबईकड वळली. साहजजकच मडळाचा नवस्तारही
                  े
                                                                           े
                                                                                            े
      वाढ लागला. जसजशी सभासदांची सख्या वाढ लागली, तसतसे लोकांच ग्ुप् बनू लागल. नवीन सभासदांची भर
         ू
                                                   ू
                                          ं
                         े
                                                         ं
      पडत होती पण प्रत्क ग्प हा आपापल्या नवश्वातच दग असायचा. ते स्तःहून कोणाशी बोलायला गेल तरी कोणी
                              ु
                                                                                                        े
      त्ांच्ाशी बोलायला उत्सुक नसे. त्ांच्ा ग्पमध्ये सामावून घ्ायला कोणीही तयार नसे.
                                              ु
             आपल्या मडळाचा पदहला हेतू हा आहे की समेलनात मराठी माणसांच्ा एकमेकांशी ओळखी व्ाव्यात , त्ा
                       ं
                                                       ं
                                                                          ्थ
                                                                       ं
      वृमद्धंगत व्ाव्यात. आपापल्या व्यवसायाच्ा बाहेरच्ा लोकांशीही सपक व्ावा, मराठी लोकांनी एकमेकांना मदत
      करावी, नवीन सभासदांना आपल्या मडळात सामावून घ्ावे !
                                         ं
                                                                                                             ु
                                                                                                   ं
                                                    ं
                                                                                                               ु
             आणण म्हणूनच १९८७ साली मी जेव्ा मडळाचा अध्यक्ष झालो तेव्ा नवीन सभासदांना मडळाच्ा कटबात
                                                                                                               ं
                                                                                                      े
                                  े
                                    े
                                                                        े
      सामावून घेण्ासाठी प्रयत्न कल, पण हे काम एकट्ा अध्यक्ष,  सक्रटरी  दक ं वा त्ांच्ा कममटीच नाही तर ही
                                                                         े
                    े
                                                             ां
      जबाबदारी प्रत्क सभासदाची आहे. पण आज २०२० पयतही त्ात फारसा बदल झालला ददसत नाही. आज नवीन
                                                                                        े
                                                                                                            े
      सभासद यतात, पण पुढच्ा वरदी ते पुन्ा सभासदत्त घेतच नाहीत. हा सव्थ प्रकारामुळ मडळाचा जो मूळ उद्दश आहे
                                                                                       े
                                                                                         ं
                े
      त्ालाच तडा जातोय असे वाटते .
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   24   25   26   27   28   29   30   31   32   33   34