Page 54 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 54

े
                                                                प्म

                                                                                  े
                                                                  - आशुरोर् दऊसकर
            MPFS 2021


                                                   वाचताना एखादी प्रेमकनवता ;

                                                              े
                                                     े
                                              ं
                                                                               े
                                         वाटत यातल भाव खर दकती आणण खोट दकती....
                                      े
                             इतक्ा यतात वाचनात की ; आपलीही होऊन जाईल एखादी वाटते भीती..
                                                        मला नवचाराल तर
                                           प्रेम हा काही कनवता करण्ाचा नवरयच नव्े;

                                 आणण कनवताच करायची असेल तर प्रेमातच कशाला पडायला हवे..


                                                     आपण फक्त प्रेम कराव,
                                                                           ं
                                                                        ं
                                                एकदा व जमल्यास कराव अनेकदा;
                                                                                       ं
                                                   ू
                                       इतरांवर सोडन द्ावा हा  कनवता करायचा नसता धदा..
                                                                                         ं
                                    प्रेम कधी ठरवून करता यत का ? नाहीच, दकतीही वाटल तरी;
                                                            े
                                                 चांगली कनवता तरी कशी होईल,
                                                    यमक जुळवता आल जरी.
                                                                        ं

                                             ं
                                         अस म्हणतात की प्रेम ही एक तरल भावना असते;
                                            ती काही घाऊकपणे करण्ाची गोष्ट नसते..
                                                     कनवताही असते अशीच

                                                आपल्या स्तःच्ा मनाचा आरसा;


                                                             े
                                    अंधारात जसा अचानक यणार एखादा प्रकाशाचा कवडसा..
                                                   े
                                     त्ातल आपलच प्रनतनबंब, कधी उजळणार तर कधी धूसर;
                                            े
                                                                             े
                                                 े
                                      नाही जमल यॊग्य शब्दप्रयोग तरी भावनांचा हवा असर..
                                                                                े
                                म्हणूनच जेव्ा एखादा कनवराज म्हणतो सगळ्ांच प्रेम सेमच असते;
                                                       ू
                                   तेव्ा सगळ्ांनीच उठन लगेच कनवता करायला घ्ायची नसते..
                                                                        े
                                    बघा तुम्हाला माझे प्रेम आणण कनवतेच नवचार सांगता सांगता;
                                       माझीही झालीच की प्रेमावरची एक अचानक कनवता..













      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   49   50   51   52   53   54   55   56   57   58   59