Page 52 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 52

प्मा तुझा रग किा
                                                        े
                                                                            ं
                                                                        - सुहास कांबळी
            MPFS 2021



                                  दुबईच्ा  वाळवटात उमललल पदहलवदहल मराठी नाटक
                                                 ं
                                                                     े
                                                                           े
                                                             े
                                                               े
                                                  प्मा तझा रग कसा
                                                               ं
                                                          ु
                                                    े
                                                                ं
                                                े
                                              लखक -    प्रा. वसत कानेटकर
                                               ददग्दश्थक -  सुहास कांबळी .
        कलाकार -   सुहास कांबळी, हेमा जावडकर, चदना कामत, शेखर कामत, गुरू दाभोळकर, शुभदा पळणीटकर,
                                                     ं
                                              े
                                                     मोहन चोडणकर.
                                                                                          ें
                                                                           ं
                                                              े
                        सहाय्क -  नवकास म्हात्रे, रवी काननवंद, नवलास नरगुड, नवजया गजरिगडकर

                                               ्थ
                                                      े
                                                        े
             साल १९७७. दुबईत यऊन एक वरच झालल. दुबई अजूनही वाळवटच होते. तेलरुपी सोनाचा धूर नुकताच
                                   े
                                                                             ं
                                                                       ू
                                     े
      ननघायला सुरूवात झाली होती. टट्रदडंग सेंटर म्हणून दुबईचा उदय चाल झाला होता. आणण ही स्प्ननगरी उभारण्ाच्ा
      कामास जोमाने सुरूवात झाली होती. त्ासाठी इतर दशांतून हजारों माणसे आणली जात होती आणण त्ात प्रामुख्याने
                                                        े
             े
      आपल मराठी मावळही खूप होते.
                          े
                                     ं
                                                                                                 ृ
                                                                                                              े
                                                                                              ं
                                                      े
             नोकरीच्ा ननममत्ाने कटबापासून दूर गेलल्या हा मराठी माणसाला, आपण ज्ा सस्तीत लहानाच मोठ                  े
                                   ु
                                     ु
                                                                                         ं
      झालो, ती सस्ती आणण ते मराठमोळ वातावरण हाची प्रचड उणीव त्ा अनतशय णभन्न सस्तीच्ा दशात व समाजात
                                                                                            ृ
                                                                                                    े
                                                             ं
                 ं
                    ृ
                                         े
      भासू लागली होती.
             त्ाचा पररणाम म्हणून १९७४ सालीच दुबईत पोहोचलल्या चार मावळ्ांनी महाराष्ट मडळाची थिापना कली
                                                                 े
                                                                                               ं
                                                                                                                े
                                                                                             ट्र
                                                         ं
                                            े
                                                                                ्थ
                                                                                      ु
                                                                     े
                                                                े
                    ां
                                                                          े
                                          े
                                   े
      होती. ७७ पयत शेंकडों मावळ जमलल होते आणण मडळाच छोट-छोट कायक्रम कणाच्ातरी घरी दक ं वा गच्चीवर
      होत होते.
                                                   ं
                                                                                              ें
             ७७ च्ा गुढी पाडव्याला मडळाला अत्त उत्साही असा नवीन अध्यक्ष लाभला.  नररि गजेंरिगडकर. त्ांनी
                                       ं
                              े
                                                                                                 ं
      आल्या-आल्या जादहर कल, हा वरदीचा गणेशोत्सव मोठ्ा प्रमाणात करायचा. अगदी पुण्ा मुबईत करतात तसा.
                                े
                                                                                                                   े
                                                                                                      ं
                                                                            ्थ
                                                े
                                                        े
      पाच ददवसांचा गणपती आणण व्यवस्थित स्टज वगैर बांधून भरगच्च कायक्रम. अख्ख्या दुबईला आमत्रण करायच.
                                   े
                        ्थ
      सुहास, तू झेनवयसला नाटक कल होतेस ना ? मग नाटकाची जबाबदारी तुझी. अगदी तीन अंकी नाटक. सेटसकट
                                      े
                                                                                            े
         े
                       े
      स्टज मी बांधून दईन. तुला इतर काही मदत पादहजे असेल ती नवजू (सौ. गजेंरिगडकर) करल. तुमच्ा तालमी तुम्ही
                                                        े
                                                                     े
                                                                                                                   ं
                                                                                             ं
      माझ्ा घरी करू शकता. सेट, नेपर्, मेकअप वगैर असे करायच की लोकांना णशवाजी मददर मध्ये बसलोय अस
      वाटल पादहजे.
            ं
                     ्थ
                                                                                                    े
             झेनवयस मध्ये पदहल्या वरा्थला असताना मी प्रेमा तुझा रग कसा मध्ये छोटीशी भूममका कली होती. रमेश
                                                                    ं
                                                  ू
                                                           े
                                   े
                                                                             ं
      चौधरी हा ददग्गज ददग्दश्थकाच ददग्दश्थन जवळन पादहल होते. तेवढ्ा तुटपज्ा अनुभवावर मी नाटक करायला उभा
                                                                             ु
                                             े
                                                                      ं
                                                                                                       ं
                                       े
                                                                                               ं
                             ं
      रादहलो. दुबईच्ा वाळवटात पदहल वदहल मराठी नाटक करायची सधी ममळत आहे, त्ाच सोन करायच हीच भावना
                                                                                          ं
      होती.
      वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
   47   48   49   50   51   52   53   54   55   56   57