Page 55 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 55

गजणत


                                                                  े
                                                  - आशुरोर् दऊसकर
                                                                                                     MPFS 2021
 MPFS 2021                                                                                           MPFS 2021

                                     सुटता सुटल नाही या आयुष्ाच गणणत ;
                                                े
                                                                   े
                                    उतरवून घेतानाच कदाचचत चकलो होतो .
                                                                ु
                                     जमली नाही बेरीज कधीच जगण्ाची ;
                                    फक्त वजाबाकीतच जर मी रमलो होतो .




                                अपूणाांकात आला बऱयाच आकांक्षांचा गुणाकार ;

                                                                ू
                                कदाचचत प्रयत्नांच्ा लसावीतच चक करीत होतो .
                                   सांधल गेल नाहीत कमा्थच्ा चौरसाच नबंदू ;
                                                                      े
                                          े
                                              े
                                  कत्ा्थच्ा बाजूची लांबीच असमान घेत होतो .
                                               ं

                                                                             ं
                                 जुळली नाहीत बऱयाच नात्ांच्ा वतु्थळांची टोक ;
                                             ें
                                      ं
                                    ं
                                   सबधांचा करिनबंदूच मी बदलन टाकत होतो .
                                                              ू
                                  अपुरा पडलो नेहमीच अपेक्षांच्ा क्षेत्रफळात ;
                                  पररघाच्ा चकव्यातच मी दफरत बसलो होतो .



                                                               े
                                                ू
                                 नव्तीच कधी पणाांकात उत्र यण्ाची शक्ता ;
                                  शूनाला जर मी शूनानेच भागत जगत होतो .




































 वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….   वारसा  .... ना ांचा  .... सं कृ तीचा  .... कलेचा  ….
      वारसा  .... ना ा
                                          ले
                             ं
                                तीचा  .... क
                              कृ
                       ा  .... स
                     ंच
                                            चा  ….
                                                                                       आ ण .... शौया चा !!!
                                                                                  आ ण .... शौया चा !!!                                                                                   आ ण .... शौया  च ा !!!
   50   51   52   53   54   55   56   57   58   59   60