Page 14 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 14
4.6 शचत्रकला कायािाळा :-
ं
ं
‘िाळा बंद...पि णिक्षि सुऱू’ या उपक्रमातगयत कलावत आपल्या भेटीला या सदराखाली परभिी
णिल्यातील णवद्यार्थयाांना नावीन्यतेतुन णिक्षि णमळावे म्हिून परभिी णिल्यातील णवद्यार्थयाांसाठी
णचत्रकला काययिाळेचे आयोिन क े ले होते. सदरील काययिाळेत परभिी णिल्यातील िगप्रणसद्ध
णचत्रकार णिवराि िगताप यानी णिल्यातील णवद्यार्थयाांना नाणवन्यपूिय णचत्राची ओळख कऱून णदली व
ं
ं
कमी वेळेत सुदर व आकषयक णचत्र कसे काढायचे याचे प्रात्यणक्षक ऑनलाईन क्लासद्वारे णवद्यार्थयाांना
ं
दाखवले. णिवराि िगताप यानी याच काययिाळेत णवद्यार्थयाांना णवणवि प्रकारचे णचत्र यामध्ये णनसगयणचत्र,
ं
ं
ं
कल्पनाणचत्र इत्यादी प्रकारांची माणहती णदली. णवणवि रग,रगछटा, पोस्टर कलर इत्यादी रगाची माणहती
ं
णदली व णचत्रकलेच्या रगीबेरगी दुणनयेचा आणवष्ट्कार णवद्यार्थयाांना घडवला तसेच त्यांचा संघषयमय
ं
ं
िीवनप्रवास णवद्यार्थयाांसमोर माडला व आपल्या णवद्यार्थयाांमध्येही िागणतक दिायचे णचत्रकार लपलेले
ं
आहेत असे णवद्यार्थयाांना साणगतले. णिल्यातील 900 ते 1000 णवद्यार्थयाांनी या झूम अप णचत्रकला
ं
ँ
काययिाळेचा आनद घेतला व णवद्यार्थयाांमध्ये सुद्धा काययिाळेच्या माध्यमातून णचत्रकलेची आवड णनमायि
ं
झाली. ऑनलाईन क्लास दरम्यान णवद्यार्थयाांनी सुद्धा णचत्र काढून काययिाळेचा आनद घेतला.तसेच
ं
ं
ू
काययिाळे दरम्यान त्यांनी काढलेल्या अप्रणतम णचत्राचे सादरीकरि णवद्यार्थयाांसमोर क े ले. ही णचत्र पाहन
णवद्याथी खूप खुि झाले.
14 | P a g e

