Page 17 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 17
ं
4.9 अभ्यासगटाच्या माध्यमातून स्वयअध्ययन :
परभिी णिल्यामध्ये ल ाकडाऊन काळामध्ये प्रत्येक िाळेतील णवद्यार्थयाांचे त्याच्या पररसरानुसार
ं
अभ्यास गट तयार करण्यात आले आहेत.
सुऱूअसलेल्यागटांची गटातसहभागीशवद्याथी
अ.क्र. तालूका िाळासंख्या
संख्या संख्या
1 सेलू 112 1656 11174
2 मानवत 72 1140 8840
3 पुणाा 111 1530 11742
4 पाथरी 102 1569 6276
5 परभणी 162 2735 16356
6 शिंतूर 222 2630 20931
7 गगाखेड 148 2067 12921
ं
8 सोनपेठ 128 724 7798
9 पालम 101 1062 6036
10 एक ू ण 1158 15113 102074
कोवीड-19 च्या काळात अनेक अत्यािुणनक सािने व पद्धतींनी अध्ययन-अध्यापन प्रणक्रया
ं
गतीमान करण्याचे प्रयत्न झाले परतु 100 टक्क े णवद्यार्थयाांना हे िक्य होिार नव्हते. प्रत्येक मूल णिकले
पाहीिे याकररता सहाध्यायी अध्ययन (गट अध्ययन) या पद्धतीचा परभिी णिल्यात अवलंब करण्यात
ं
आला. प्रत्येक िाळेत णकमान चार ते पाच गट स्वयअध्ययानाचे काम करु लागले. याकामी सोिल
णडस्टणसंग व मास्क याचा आवश्यक तो वापर करुन हे गट कायायणन्वत करण्यात आले. यामध्ये काम
ं
करिारे णवषयणमत्र, स्वयसेवक, णिक्षक, याचा उत्साह णटक ू न रहावा व कामाची गती वाढावी म्हिून मी
ं
ं
स्वत: णिल्यातीलमगरुळ बु., विाय, सावंगी म्हा, णहवरखेडा, इटोली, सोरिा, उमरी, सारगापुर,गोदावरी
ं
ं
ं
ं
तांडा, महातपुरी, णपगळी, बलसा, णमरखेल या गावामणिल णवद्याथी अभ्यास गटाना भेटी णदल्या. यावेळी
णवद्याथी, पालक याच्यािी संवाद सािून त्यानी क े लेल्या कामाचे नेमक े पि िािून घेतले व यापुढे
ं
ं
आिखी काय करता येईल याबाबत चचाय क े ली. याच ितीवर उपणिक्षिाणिकारी, गटणिक्षिाणिकारी,
णिक्षि णवस्तार अणिकारी, क ें द्रप्रमुख यानी देखील आप-आपल्या स्तरावर गटांना भेटी देवून णवद्यार्थयाांिी
ं
संवाद सािला.
17 | P a g e

