Page 15 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 15

4.7 ऑनलाईन पालक सभा :-

                     कोवीड  19  च्या  काळात  प्रत्यक्ष  वगय  भरणविे  िक्य  नसल्यामुळेया  काळातील  णवद्यार्थयाांचे

              अध्ययनातील  नुकसान  कसे  भरुन  काढावे,  यासाठी  काय  िक्यता  असतील  यासाठी  व्यवस्थापन,
                                                                                      ं
                                       ं
              पालक,  णिक्षक,  णवद्याथी  याचेिी  संवाद  सािण्यासाठी  ऑनलाईन  पालक  सभाचे  आयोिन  करण्यात
              आले.  त्यातहीमोबाईल,  व्हाट्सअप,  र् े सबुक,  ऑडीओ  स्टोरीि  यासवय  बाबी  णवद्याथी  णिक्षिाचा  मागय
              ठरल्या.  याकामी  सवायत  महत्वाचा  असिारा  घटक  पालक  याबाबतीत  सुरुवातीस  नकारात्मक  व
                                                 ं
              णनरुत्साही  होता  कारि  मोठ ् या  मुलाच्या  हाती  पालक  मोबाईल  देवू  इणच्छत  नव्हते  व  लहान  मुले
              मोबाईलचे नुकसान करतील अथवा काहीतरी दुसरेच करुन ठेवतील.पररिामी या  प्रणक्रयेस गती प्राप्त
              होत  नव्हती.  यासाठी  योग्यती  खबरदारी  घेवून  पालक  णवद्यार्थयाांना  अध्ययनात  सातत्य  ठेवण्यासाठी

                                                                                              ं
                                                                     ं
                                                      ं
              किाप्रकारे मदत करु िकतात याबाबत त्याच्याच कडून त्याच्या पररणस्थतीची, या सािनाच्या वापरांची
              व  उपलब्ि  वेळेची  किी  सागड  घालावी  याचे  णनयोिन  करुन  या  प्रणक्रयेत  सहिता  आिली.  यातून
                                       ं
                  ं
              स्वयसेवक-तरुिमडळ, णवषयणमत्र, मोठा भाऊ / बहीि यांचा सहभाग, िाळा व्यवस्थापन सणमती / ग्राम
                               ं
              पचायत सदस्य / कमयचारी याचा सहभाग कसा महत्वपुिय ठरु िकतो यावर चचाय क े ल्यामुळे ही मडळी
                                                                                                      ं
               ं
                                        ं
              यामध्ये उत्र् ु तयपिे सहभागी झाली.
                     यात मी स्वत: णिल्हा पररषद प्राथणमक िाळा १)आव्हई ता.पुिाय२)कावलगाव ता. पुिाय ३)सावंगी
              म्हा ता. णितूर ४) विाय ता. णितूर ५) सोन्ना ता. परभिी ६) िानोरा मोत्या ता. पुिाय ७) णपगळी ता. परभिी
                       ं
                                        ं
                                                                                           ं
              येथील  पालक  सभाना  उपणस्थत  राहीले  व  उपणिक्षिाणिकारी,  गटणिक्षिाणिकारी,  णिक्षि  णवस्तार
                                ं
                                     ं
                                                                                             ं
              अणिकारी,  क ें द्रप्रमुख  यानी  देखील  आप-आपल्या  स्तरावर  ऑनलाईन  पालक  सभामध्ये  सहभाग
              नोंदणवला.





























                                                                                               15 | P a g e
   10   11   12   13   14   15   16   17   18   19   20