Page 22 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 22
ं
ं
मणत्रमडळाची णनवड लोकिाही पद्धतीने मतदान घेऊन करिे, माझी परसबाग, पळा पळा डोंगराला आग
लागली, णमत्र माझा आरसा, मािी णवद्याथी हिेरी यासारखे अनेक उपक्रम साणगतले.
ं
नवोपक्रमाणवषयी माणहती देताना णिक्षिाणिकारी यानी पुढे साणगतले,की सवयिि एक सारखे
ं
ं
उपक्रम राबवत असतील तर तो नाणवन्यपूिय नवोपक्रम होत नाही. नवोपक्रमाची णनणित अिी
ं
आपल्याला व्याख्या करता येिार नाही. मुलाना आनददायी णिक्षि देण्यासाठी िी िी कल्पना तुम्हाला
ं
ं
सुचली तो तो तुमचा नवोपक्रम असू िकतो. मात्र याचे तुम्ही लेखन क े ले पाणहिे.त्याचे पुरावे तुम्ही ठेवले
पाणहिेत. त्यात सहभागी घटक िे आहेत त्याचा उल्लेख असला पाणहिे. तसेच त्याचा पररिाम काय
ं
ं
ं
ं
झाला हे तुम्हाला माडता आल पाणहिे. यासाठी णिक्षिाणिकारी यानी परभिीतील णिक्षकाना "माझा
ं
णिल्हा माझा उपक्रम"या नावाने नऊ तालुक्याचे नऊ व्हाट्सअप समूह तयार कऱून प्रेरिा देण्याचे काम
सुऱू क े ले आहे. प्रत्येक णिक्षकास णिकवण्याच्या नवनवीन पद्धती,उपक्रम यासाठी मी णिल्यातील
ं
णिक्षकांची, िाळाची क ु टुंब प्रमुख म्हिून सदैव तुमच्या सोबत आहे.एव्हाना काम करिाऱ्या णिक्षकास
ं
ं
प्रेरिा देिे हे माझे आद्य कतयव्य आहे. असेही त्यानी या चचायसत्रा दरम्यान साणगतले. तसेच या
ं
णमणटंगमध्ये ताणत्रक अडचिीमुळे िे णिक्षक सहभागी होऊ िकले नाहीत व येिाऱ्या पुढच्या काळात
ं
काही णदवसातच सवय णिक्षकाना प्रेरिा देण्यासाठी त्याचे उपक्रम सवाांसाठी लाइव्ह करण्यासाठी णिक्षि
ं
णवभाग परभिी कडून र् े सबुक लाइव्ह हा काययक्रम सुऱू करण्यात येईल असेही त्यानी साणगतले.
ं
ं
ं
याच दरम्यान एक िािवले-िेव्हा णिक्षिाणिकारीच एक चागल्या उत्तम णिणक्षका असतात, तेव्हा
ं
ं
णिक्षकाना णिक्षक म्हिून मुलासाठी सवोत्क ृ ष्ट काम करण्याची प्रेरिा भेटते. मानवास
अन्न,वस्त्,णनवारा यासोबतच एक कौतुकाची थाप ही खूप मोठे बळ देते, हे णिक्षिाणिकारी याचे वाक्य
ं
प्रत्येक णिक्षकास प्रेरिा देिारे ठरले. हा संपूिय काययक्रम णिल्याचे मुख्य काययकारी अणिकारी
ं
बी.पी.पृर्थवीराि याच्या मागयदियनाखाली पार पडला. या काययक्रमाची ताणत्रक िबाबदारी व सूत्रसंचलन
ं
ं
िानोरा मोत्या येथील णिक्षक श्री.डी.डी.ननुरे यानी क े ले. तर उपणस्थत णिक्षकाचे आभार ज्येसॎठ णिक्षि
ं
ं
ं
णवस्तार अणिकारी श्री.गिानन वाघमारे यानी आभार मानले. काययिाळेचीणलक पररणिष्टात णदलेली आहे.
22 | P a g e

