Page 24 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 24
4.15 ऑनलाईन पुस्तक परीक्षण स्पर्ाा :-
ं
ऑनलाईन पुस्तक पररक्षिासाठी खालीलप्रमािे पोस्ट तयार करुन Whatsappवर मुलाना
ं
पाठणवण्यात आली. णवद्यार्थयाांनी नवनणवन पुस्तक े वाचून पुस्तकाचे सणमक्षि ऑनलाईन सादर क े ले.
त्यामुळे पुस्तक कसे वाचावे याबाबतीत णवद्यार्थयाांना माणहती णमळाली. वाचनाची आवड णनमायि झाली.
लहान मुलाच आयुष्ट्य घडवण्याची ताकद असलेल 'वाचन' हे एक उत्तम सािन आहे.आपल्या
ं
ं
ं
ं
ं
ं
सगळ्याच आयुष्ट्य क ु ठल्याही वयात घडवण्याच सामर्थयय पुस्तकामध्ये आहे.वाचनाणवषयी प्रेम णनमायि
ं
ं
होिे,पुस्तक हाती िरण्याची लालसा णनमायि होिे यावरच पुढील सारे काही अवलबून असते.त्यात
उत्स्र् ू तयता असायला हवी पुस्तकाकडे हात िािे ही सहि घडिारी गोष्ट व्हायला हवी. ही गोष्ट
उमलत्या वयातच होऊ िकते.
'वाचन' हे क े वळ वाचन नसते; ती एका सेतूची णनणमयती असते. ज्ञाताला अज्ञातािी िोडिारा सेतू,
ं
स्थाणनक संस्क ृ तीला नवीन संस्क ृ तीिी िोडिारा सेतू आणि मािसाच्या आतररक िगाला बाय िगािी
िोडिारा सेतू.......
ं
१. आपिास पाठवलेल्या णलकमध्ये आपल्या िाळेतील या स्पित सहभागी होिाऱ्या णवद्यार्थयाांची नावे
े
नोंदवावीत.
२.आपल्या िाळेतील बाल वाचनालय मुलासाठी खुले कऱूया.
ं
ं
ं
ं
३. स्वतःच्या संग्रहातील णकवा मुलाकडे असलेल्या पुस्तकाचे वाचन करण्यास सागून त्यावर मुलाना
ं
ं
बोलतं कऱूया.
ं
४. पुस्तक परीक्षि कसं करायच याचे सादरीकरि कऱून दाखवू या.
५.पुस्तकात मिा असतेहे समिण्यास हातभार लावूया.
स्पर्ाा दोन गटांमध्ये होईल..
१. पशहली ते चौथी
लहान गटासाठी णलंक- https://forms.gle/qPRhPWQsCUUdvgqE7
२.पाचवी ते आठवी.
मोठ ् या गटासाठी णलंक- https://forms.gle/vG5P6RrMizWsDaW28
मुलांनी काय करायचं?
ं
१.मुलानी त्याच आवडतं पुस्तक णनवडावं.
ं
ं
२.त्या पुस्तकाणवषयी 3 ते 5णमणनटे बोलण्याची तयारी करावी.
स्पर्ेचे शनयम
ं
१.मुलाना 3 ते 5 णमणनटे वेळ णदला िाईल.
24 | P a g e

