Page 27 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 27
ं
4.17 वाचन प्रेरणा शदनातून िाळा ग्रथालय समृधॎधी
आपले णवद्याथीणप्रय मािी राष्ट्रपती डॉ. ए.पी.िे. अब्दुल कलाम याचा वाढणदवस 15 ऑक्टोबर
ं
ं
वाचन प्रेरिा णदन म्हिून राज्यात सािरा क े ल्या िातो. डॉ. कलाम साहेब नेहमी पुस्तकाच्या गराड ् यात
ं
असायचे. त्यानी राष्ट्रपती भवन सोडले त्यावेळी त्याच्या ‘थोड ् या’ सामानामध्ये पुस्तकाची संख्या
ं
ं
‘मोठी’ होती. ते आपल्या प्रत्येक भेटीत पुस्तक े भेट देत होते. ‘पुस्तक, घडवते मस्तक’ ही बाब त्यांनी
ं
ं
आपल्या आयुष्ट्यात िोर देवून साणगतली. म्हिूनच त्याचा 15 ऑक्टोबर 2020 हा यंदाचा वाढणदवस खऱ्या
अथायने‘वाचन प्रेरिा’ ठरावा असा आमचा प्रयत्न होता. मुलामध्ये वाचन आवड रुिवायची असेल तर
ं
िाळेत भरपूर पुस्तक े हवीत. आिही अनेक िाळामध्ये र्ारच थोडी पुस्तक े असल्याचे यु-डायस
ं
ं
अहवालावऱून णदसते. तसेच णवद्याथी संख्येच्या प्रमािात तर पुस्तकाची संख्या र्ारच थोडी आहे. तेव्हा
िाळेतील बाल-ग्रंथालयीं समृध्द व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो. यावषी सवायना आवाहन
करण्यात आले की, आपिही या िालेय बाल-ग्रंथालयीं व वाचन-समृध्दी चळवळीत सहभागी होवून
ं
आपला खारीचा वाटा उचलावा. आपि णकमान एक पुस्तक िाळेला भेट द्यावे. मुलाना मोठ ् या अक्षराची,
ं
ं
ं
गोष्टीची, कणवताची पुस्तक े र्ार आवडतात णकवा मराठी व इग्रिी िब्दकोि त्याना भेट म्हिून णदल्यास
ं
ं
अभ्यासात मदत होईल. िाळेच्या प्रत्येक णिक्षकाने, मुख्याध्यापक, क ें द्रप्रमुख, णवस्तार अणिकारी व
ं
गटणिक्षिाणिकारी यानी िाळेला पुस्तकाची अनमोल भेट द्यावी. िाळेतील णवद्याथी व त्याचे पालक आणि
ं
ं
िाळा व्यवस्थापन सणमती सदस्याना पुस्तक भेट उपक्रमात सहभागी करुन घ्यावे. गावात काययरत
ग्रामसेवक, पटवारी, आरोग्य सेवक व इतर कमयचारी, अणिकारी याना या उपक्रामाबाबत माणहती देऊन
ं
त्यांचा सहभाग णमळणवण्यात आला. णिक्षि णवभागासह णिल्हा पररषदेच्या प्रत्येक अणिकारी, कमयचारी
यानी िाळाना पुस्तक भेट द्यावीत. णिल्हा पररषद, पंचायत सणमती व ग्राम पंचायत पदाणिकारी यांनाही
ं
ं
ं
णवनंती करण्यात आली की, आपिही या पणवत्र ‘पुस्तकदान’ काययक्रमात सहभागी होवून आमचा उत्साह
वाढवावा. आपि कोित्याही िाळेत आपली ही पुस्तकरुपी अनमोल भेट वाचन प्रेरिा णदनी म्हििेच 15
ऑक्टोबर 2020ला द्यावी. िाळेचे मुख्याध्यापक, णिक्षक यांनी णमळालेली पुस्तकीे‘भेट’ णस्वकारली.
ं
पुस्तक दानातून पुस्तकाचा मुलाना अवातर वाचनासाठी उपयोग झाला.
ं
ं
27 | P a g e

