Page 47 - GMKC MAR Newsletter (Civic design)
P. 47

े
         क ु ित अथचव्यिस्था  — शमशलंद क ु लकणी

      े
   क ु ित अथचव्यिस्था
                                                                      े
                                                                                        े
                                                े
                        े
                                       े
   नमस्कार मंडळी, या लखात आपण क ु ितर्े कायदशीर र्लन म्हणजेर् क ु िती ददनार आणण क ु ितमधील बँकक ंग व्यिस्था
                                                          ं
      ं
   हयार्ी    सुरुिात   आणण      आजच्या     घडीपयंत     त्यार्ी   प्रगती   हयार्ा   उहापोह    करणार     आहोत.
                               च
                 े
                                                                                                        े
   क ु िती ददनार ह जगातील सिात सामर्थयचिान र्लन आह. सध्या एका क ु िती ददनारर्े मूल्य अंदाजे २३८ रुपय कक ं िा
      े
                                                       े
                                                                       े
                           े
   ३.३० अमेररकन डॉलर आह. पण तुम्हाला मादहत आह का की १९३० ते १९६० हया कालािधीत क ु ितर्े र्लन कोणते
                                                                                              े
                                                    े
   होते?  भारतीय रुपया !!
                                                                                                       े
                                                      े
      े
   क ु ितर्  नव्ह  तर  सिच आखाती  दशात  भारतीय रुपया  हर्  प्रर्शलत र्लन  होते.  भारतीय  रुपयार्ा  भारता बाहर  एिढा
              े
                                 े
                  े
                                                                                    े
                                                                                                              े
                                                                     े
   िापर िाढल्यामुळ सोन्यार्ी तस्करी (स्मगशलंग) खूप िाढ ू  लागली. त्यामुळ भारत सरकारन १९५९ साली "गल्फ रुपी" ह
   र्लन अजस्तत्िात आणले.  ह र्लन त्रब्रदटश पौंडशी जोडलेले होते. १ त्रब्रदटश  पौंड म्हणजे १३ १/३ गल्फ रुपी.
                             े
                                                              े
                               े
                           े
                                                                                                            े
   यार् दरम्यान १९६१ मध्य क ु ितला त्रब्रटन पासून स्िातंि शमळाल.  त्याच्या आदल्या िषी, म्हणजे १९६० साली "क ु ित
                                                                                             े
                                                                                                            े
                                                                          े
                                                               े
   करन्सी बोडाच" र्ी स्थापना झाली आणण १ एवप्रल १९६१ रोजी क ु िती ददनार ह र्लन जन्मास आल.  २०२१ ह क ु िती
                                                                                                       े
   ददनारर्े हीरक महोत्सिी (६०) िषच आह.
                                      े
                                                                                                    े
                                      े
   आपल्याकडे १ रुपया म्हणजे १०० पैस कक ं िा १ अमेररकन डॉलर म्हणजे १०० सेन्ट्स असतात तर १ क ु िती म्हणजे
   १००० कफल्स असतात.  १९६० मध्ये १, ५, १०, ५०, १०० कफल्सर्ी नाणी आणण १/४, १/२, १, ५, १०, २० क ु िती ददनार
                                                                                                     े
                                                                                                           े
                                                                                           े
                                                             े
   नोटा अजस्तत्िात आल्या. आजही नाणी आणण नोटा र्लनात आहत. हया साठ िषाचत त्यांच्यात बरर् बदल झाले आहत.
                                                                                  े
                                                                                             े
                                                                                                  े
   अगदी आपल्या २०१६ च्या ५०० आणण १००० नोटार्े डडमॉनटाजेशन (विमुदिकरण) प्रमाण १९९१ मध्य क ु ित मधील सिच
                                                ं
                                                        े
                                                          े
                                                                                        े
   नोटार्े विमुदिकरण झाल होते. पण त्यार्े कारण थोडे िगळ होते. १९९१ मध्य इराक न क ु ितिर आक्रमण कल. त्या
                                                                                   े
                                                                           े
                                                                                                         े
       ं
                                                       े
                         े
                                                                                                       े
                                                      े
   िषच  भरात  क ु ितमध्य  इराकी  ददनार र्लन  िापरात आल आणण  खूप  प्रमाणात  क ु िती  र्लन  र्ोरण्यात आल.  त्यामुळ
                      े
                े
                                                                                                             े
                                                                              े
                                                                                                     े
                                                                                  े
                                     े
   १९९१ च्या शेिटी जेव्हा इराकला क ु ित मधून परतिून लािण्यात आल. तेव्हा सिच क ु िती र्लनाच्या नोटा रद्द कऱून
                                                                   े
                                       ं
   निीन नोटा छापण्यात आल्या आणण त्यार्ा दनंददन व्यिहारात िापर सुरु झाला.
                                            ै
   १९९३ साली इराकर्े आक्रमण परतिून टाकल्याच्या स्मरणाथच आणण २००१ मध्ये आक्रमण परतिण्याला १० िषे पूणच
   झाली हया वप्रत्यथच १ क ु िती ददनार र्ी पॉशलमर र्ी नोट छापण्यात आली. पण क ु ित मध्यिती बँकन (सेंरल बँक ऑफ
                                                                              े
                          े
                                                                                              े
                                                                                            े
                                                                       ै
                            े
                              े
         े
      े
   क ु ितन) ताबडतोब जाहीर कल की ही नोट कायदशीर र्लन नाही; हीर् दनंददन व्यिहारात िापर करता यणार नाही.
                                                                                                    े
                                                े
   तुम्ही फक्त तुमच्या संग्रहात ठरिू शकता!
                  े
                                                     े
             े
                                                      े
   १९६१ मध्य क ु िती ददनार र्लन त्रब्रदटश पौंड शी जोडलल होते. १ त्रब्रदटश पौंड = १ क ु िती ददनार. १९७५ ते २००३ च्या
                                                                                  े
                                                                                                             े
                                                                                          े
                                                                   े
                                           े
                                              े
                                                         ं
               े
                          े
   दरम्यान क ु िती ददनार ह र्लन जगातील िगिगळ्या र्लनाच्या ( अमररकन डॉलर, जापनीज यन, त्रब्रदटश पौंड िगैर)
                                                                                                 े
                 े
                                                                            े
   गटाशी ( बास्कट ऑफ करन्सी) जोडलेले होते. २००३ ते २००७ हया काळात क ु िती ददनार फक्त  अमररकन डॉलरशी
   जोडलेला होता.

                                                                                  े
                                             े
                                                                                               े
   १ अमेररकन डॉलर = ०.२९९६३ +/- ३.५% क ु िती ददनार. २००७ पासून आजतागायत क ु िती ददनार बास्कट ऑफ करन्सी
                                                                                                           47
   शी जोडलेला आह. हया बास्कटमध्ये कोणती र्लने कोणत्या प्रमाणात आहत ह माि प्रशसद्ध करण्यात आले नाही. हा
                              े
                                                                       े
                                                                          े
                   े
       े
                                                       े
                       च
   आह जगभरातील सिात सामर्थयचिान र्लनार्ा म्हणजे क ु िती ददनारर्ा इततहास.
                                                                                        BACK TO  TABLE OF CONTENTS
   42   43   44   45   46   47   48   49   50   51   52