Page 49 - GMKC MAR Newsletter (Civic design)
P. 49
े
े
े
ं
अर हो, क ु िेत मध्य १२ इटरनॅशनल बँकांच्या शाखा आहत. बी एन पी पाररबा, एर् एस
बी सी, शसटी बँक, बँक ऑफ बहरीन अँड क ु िेत, फस्ट अबू धाबी बँक, कतार नॅशनल
च
े
बँक, दोहा बँक, माशरक बँक, अल राजही बँक (इस्लाशमक बँक), बँक मस्कत, अबू धाबी
कमशशचअल बँक, आणण इडजस्रअल अँड कमशशचअल बँक ऑफ र्ायना ( आय सी बी सी).
ं
११ पारपाररक आणण एक इस्लाशमक बँक. मी स्ितः क ु िेत मध्य सगळ्या प्रकारच्या
े
ं
े
े
े
े
े
बँकांमध्य काम कल आह. पारपररक बँक, इस्लाशमक बँक आणण २ फॉरन बँक.
ं
आपल्या कडे जशा ३० िषांपूिी आय.सी.आय.सी.आय. (इडजस्रअल क्रडडट अँड
े
ं
े
ें
ें
ं
े
ं
इन्व्हस्टमट कॉपोरशन ऑफ इडडया) आणण आय.डी.बी.आय. (इडजस्रअल डेव्हलपमट बँक
ऑफ इडडया) सारख्या विकास आणण गुतिणूक हया तत्िांशी तनगडडत वित्त संस्था होत्या.
ं
ं
े
(तळटीप: हया दोन्ही संस्था आता अजस्तत्िात नाही. दोन्ही अनुक्रम
आय.सी.आय.सी.आय बँक आणण आय.डी.बी.आय. बँक मध्य विलीन झाल्या आहत.
े
े
े
आय.सी.आय.सी.आय, आय.डी.बी.आय. यांना आता फ ु ल्ल फॉमच ही नाही ) थोडेस
े
े
विषयांतर झाल. पण क ु िेत मध्य आज ही क ु िेत क्रडडट बँक आणण इडजस्रअल बँक ऑफ
ं
े
क ु िेत हया दोन विकासाच्या तत्िांशी तनगडडत बँका आहत.
े
े
अजून एका महत्िाच्या संस्थर्ी मादहती सांगगतल्या शशिाय क ु िेत मधील वित्त संस्थांर्ी
मादहती पूणच होणार नाही. क ु िेत इन्व्हस्टमट अथॉररटी (क.आय.ए) सािचभौम संपत्ती नीतत
ें
े
े
े
ं
े
संस्था हा जगातील सिाचत जुना िेल्थ फड आह. हयार्ी सुरुिात झाली १९५३ मध्य.
ं
च
क.आय.ए दोन तनधींर्े व्यिस्थापन करते. "जनरल ररझव्ह फड" हा क ु िेत शासनार्ा
े
मुख्य खजजनदार आह. सिच उत्त्पन्न हया तनधीत जमा होते आणण सिच खर्च हया
े
े
तनधीतून होतात. १९९१ साली इराकर्े आक्रमण परतिून टाकण्यासाठी आलला ४०/५०
त्रबशलयन अमररकन डॉलर खर्च तेव्हा हयार् तनधीतून करण्यात आला होता. दुसरा तनधी
े
ं
े
आह "फ्युर्र जनरशन फड". हया तनधीर्ी सुरुिात झाली १९७६ मध्य. "जनरल ररझव्ह
े
े
च
फड" मधील ५० % गंगाजळी हया निीन फडात जमा करण्यात आली. दर िषी िावषचक
ं
ं
े
उत्पन्नाच्या १०% तनधी हया फडात जमा करण्यात यतो. क ु िेतर्ी अथच व्यिस्था ९० ते
ं
९५ % खतनज तेलाच्या उत्पादनािर आणण त्याच्या विक्रीिर अिलंबून आह. कधीतरी
े
तेलार्े साठ तरी संपतील (आजच्या उत्पादनाच्या गती नुसार ह साठ अजून १०० िषे
े
े
े
े
दटकतील) कक ं िा तेलाला असलली मागणी बंद होईल. (पयाचिरण काळजी मुळ िैकजल्पक
े
े
उजाच स्िोतांिर असलला भर) हया शक्यतेर्ा विर्ार कऱून पुढील वपढीच्या आगथचक
ं
सक्षमतेसाठी हया फडात तनधी जमा कला जात आह. आजच्या घडीला अमररकन डॉलर
े
े
े
५०० त्रबशलयन पक्षा जास्त गंगाजळी हया फडात जमा झाली आह!
े
ं
े
49
BACK TO TABLE OF CONTENTS