Page 50 - GMKC MAR Newsletter (Civic design)
P. 50
आता लखाच्या शेिटच्या भागात कक ं िा उत्तराधाचत विर्ार कऱूया २०२० च्या कोविड १९ महामारीच्या संकटार्ा
े
े
े
े
क ु िेतच्या आगथचक व्यिस्थन कसा सामना कला आह आणण ततच्यािर काय पररणाम झाल आहत. मार्च २०२०
े
े
े
े
े
मध्य जेव्हा प्रथम लॉक डाऊन करण्यात आला त्या एका मदहन्यात सेंरल बँक ऑफ क ु िेतन सिलत कक ं िा संदभच
े
दर (डडस्काउट कक ं िा रफरन्स रट) २.७५% िऱून १.५०% (१.२५% कपात) िर आणला. सिच िैयजक्तक ग्राहकांना
ं
े
ं
सिच कजाचिरील व्याज सहा मदहन्यासाठी माफ करण्यात आल आणण क ु ठल्याही दडाशशिाय आणण क्रडडट स्कोर िर
े
े
े
े
े
िाईट पररणाम होऊ न दता कजाचर्ा माशसक हप्ता न भरण्यार्ी सहा मदहन सूट दण्यात आली. डेत्रबट काडच,
क्रडडट काडच, पॉईन्ट ऑफ सल्स, ए टी एम सिा, ऑनलाइन बँकक ं ग हया सिांिरील शुल्क सहा मदहन्यासाठी
े
े
े
े
माफ करण्यात आल.
े
े
स्पशच विरदहत पमट्स (डेत्रबट काडच, क्रडडट काडच ) र्ी मयाचदा १० क ु िेती ददनार िऱून २५ क ु िेती ददनार िर
े
ें
ं
े
े
े
नण्यात आली. छोट्या उद्योगांना अगधक कजच दण्यासाठी निीन उपक्रम राबिण्यात आल. परतु तेलार्े कोसळलल
े
े
े
े
े
भाि, लॉक डाऊन मुळ कमी झालली तेलार्ी मागणी आणण तततकर् कमी झालल उत्पादन हयार्ा क ु िेतच्या
े
े
े
े
अथचव्यिस्थिर बरार् पररणाम झाला आह. बँकांच्या नॉन परफॉशमंग कजाचर्े प्रमाण िाढणार आह. त्याच्यासाठी
े
े
मोठ्या रकमर्ी तरतूद बँकांना करायला लागली आह. त्यामुळ बँकांच्या नफ्यात बरीर् घट झाली आह.
े
े
े
हया सगळ्यात सोनरी ककनार म्हणजे बँकक ं ग सिा मधील डडजजटायझेशन र्ी प्रर्ड िाढ. स्पशच विरदहत पमट्स,
ें
े
ं
े
े
ं
बँक शाखा विरदहत अकाउट ओपतनंग, डडजीटाईज्ड कजच मान्यता आणण वितरण हया उपक्रमांना मोठी र्ालना
च
े
े
े
शमळाली आह. क ु िेत मधील तरुण वपढी आणण स्माट फोनर्ा मोठा प्रसार हयामुळ डडजजटायझेशन क ु िेत मध्य
े
खूप जोरात पुढ जाऊ शकल क ु िेत मध्य.
े
े
क ु िेत मधील रोकड रकमच्या संदभाचतील दोन हटक गोष्टी सांगून हा लख संपितो. नोटा हाताळणीमुळ
े
े
े
े
कोरोनार्ा प्रादुभाचि िाढ ू शकतो हया अनुषंगान मार्च २०२० पासून बँकत जमा कलली रोकड रक्कम १४ ददिस
े
े
े
े
क्िारटाईन कली जाते. १४ ददिसानंतरर् रोकड परत िापरात आणली जाते. म्हणजे क्िारटाईन फक्त
े
ं
ं
माणसांपुरतेर् मयाचददत नाही !
दुसरी एक खूप िषांपूिीर्ी मजेदार गोष्ट आह. क ु िेतमध तनिृत्तीिेतन धारकांर्े िेतन खूप िषांपासून सरळ बँक
े
े
े
खात्यात जमा होते सरकारकडू न. पन्शन जमा झालल्या ददिशी एक ियोिृद्ध एका बँकच्या शाखत काठी टकत
े
े
े
े
टकत यायर्ा. पन्शनच्या रकमर्ी वि ड्रॉ िल जस्लप भरायर्ा. क ॅ शशयर कडू न रोख रक्कम घ्यायर्ा. जिळच्या
े
े
े
े
सोफ्यािर बसून व्यिजस्थत शांतपण नोटा मोजायर्ा. मग त्यार् रकमर्ी डडपॉणझट जस्लप भऱून त्यार् क ॅ शशयर
े
े
कडे दऊन ती रक्कम परत आपल्या खात्यात जमा करायर्ा. अस ककत्यक मदहन र्ालल. शेिटी न राहिून
े
े
े
े
े
े
क ॅ शशयरन त्या आजोबांना विर्ारल, "बाबा, तुम्ही असं का करता?" आजोबांनी उत्तर ददल, "बाळा, ह सरळ
े
े
े
ं
खात्यात जमा, डडजजटायझेशन, इलक्रॉतनक बँकक ं ग सगळ ठीक आह. पण माझ्या कडे खरोखर पन्शन र्े पैस
े
े
े
े
आल आहत आणण ते माझे आहत ह नोटांना स्पशच कऱून मोजल्या खरीज माझा विश्िास बसत नाही. क ॅ श इज
े
े
े
े
े
े
कक ं ग!" एिढ बोलून आजोबा बँकतून काठी टकत टकत बाहर पडल. क ॅ शशयर आ िासून पाठमोऱ्या आजोबां कडे
े
े
े
े
बघत रादहला.
शमशलंद क ु लकणी
50
मुख्य कायचकारी अगधकारी
च
फस्ट अबूधाबी बँक, क ु िेत
BACK TO TABLE OF CONTENTS