Page 100 - MMK2020 Mobile Souvenir
P. 100
े
सौ. वप्रती कोळकर
े
नीट नेटक नेटीजन
े
सध्या प्रत्येकजर्ण नुसतं 'कोरोना', ' ॉकडाऊन', 'आमथिकिदी' यांच्याच चचेिध्ये गुंत ा आह. ज्या ा बघावं तो
े
ं
फि मनराशेच्याच सूरात बो त असतो. जर्णु काही चार िहहने घरात बसर्णं यॎहर्णजे णशक्षाच !! काही ोकांसाठी
े
जरी हे अंशतः खरं अस ं तरी बहुतांशी ोक व्यवस्थितपर्णे आप मनत्यव्यवहार कऱू शकत आह. च ा, आज
े
ू
आपर्ण जिेची बाज बघू या आणर्ण काहीतरी सकारात्मक बो ू या. जेव्हा जेव्हा जगावर िोठ े संकट आ ं आह े
े
ं
े
तेव्हा तेव्हा जगात नवीन काहीतरी प्रचंड प्रगती झा ी आह. दुसऱ्ा िहायुधॎधाच्या वेळस अस काही घड की
ज्याने औनॏयोधगक क्रांती ा जोरदार चा ना दद ी. िानवजातीवर आतापयंत अनेक वैमश्वक संकट आ ी आहत
ं
े
े
ू
आणर्ण प्रत्येक वेळस िार्णूस नव्या जोिाने उभा राहह ा नवीन काहीतरी िडा घेऊन, णशकन आणर्ण प्रगती कऱून!
े
े
तर िंडळी, ऺॎया कोरोनाव्हायरसच्या परीक्षेच्या काळातही सध्या जगात एक िोठी क्रांती येत आह आणर्ण ती आह े
'हडणजट क्रांती" वक िं वा सोप्या भार्ेत "नेट क्रांती" !!
आिच्या शेजारच्या आजींना नवनवीन णशकायची खूप हौस!! अगदी व्हॉट्सअाँप काय, फसबक काय वक िं वा
ु
े
ं
े
खव्हडीओ गेि खेळर्णं काय, त्यांना सगळच आवडतं!! अिेहरकत अस ळॎया िु गा, सून, नातवाशी सतत
े
संपकायत!! पर्ण तरी ऺॎया नेटच्या जगात मनरागस आणर्ण अनमभज्ञ!! स्वतःसारखंच सगळ्यांना प्रािाणर्णक
ु
सिजर्णाऱ्ा आणर्ण गेच कर्णाच्याही िदती ा िावून येर्णाऱ्ा!! त्यांना एकदा कॉपी, पेस्ट आणर्ण फॉरवड य
णशकव आणर्ण झा ं !! व्हॉट्सअाँपवर येर्णारे मनम्मे िेसेज जे बहुतेक वेळा खरे नसतात ते सगळ्यांना पाठवायचा
े
ं
े
सपाटा सुरु. तीन डोळवा जियन बाळ काय अन फॉरवड कळॎयाने कर्णा गहरबा ा पैसे मिळतात काय, त्यांना
य
े
ु
सवयच खरं वाटायचं. त्यांचा हतू जरी प्रािाणर्णक अस ा तरी त्या अस िेसेज पढ पाठवून इतरांना ते िेसेज पुढ े
ु
े
े
े
पाठवाय ा उप भॎध कऱून दत होत्या आणर्ण उनॏयुि करत होत्या. त्यािुळ ती साखळी काही तुटत नव्हती.
े
े
े
े
े
त्यांच्या सुनेने नवीन दाधगने क आणर्ण हौसेने सासूबाईंना फोटो यॎहर्णून पाठव तर आजींनी ते फोटो
सगळ्यांशी शेअर क . त्यांनी कौतुकाने क पर्ण त्याअनुर्ंगाने सायबरगुन्हा होतॎयाच्या शक्यतेचा अणजबात न
ं
े
े
े
ववचार करता. हे होतं जेव्हा आपर्ण ऺॎया नेटच्या जगाती िोक्यांबद्द अनमभज्ञ असतो. िंडळी, ऺॎया नेटच्या जगात
सगळीच िार्णसे चांग ी नसतात बरं!
े
ं
िाझ्या एका दूरच्या नात गाच्या फसबुक पोस्टने ि ा खूप ववचम त क . पंचवीस / सव्वीस वर्ांचा तरुर्ण
े
ं
इणजमनयर आत्महत्येबद्द बो त होता आणर्ण त्या पोस्टवर ोक ाईक करीत होते; गंित करत होते. त्याचा
ं
फसबुक प्रोफाई व्यवस्थित अभ्यासळॎयावर क्षात आ की तो आपळॎया कपनीबद्द खऱ्ा-खोया वाईट
ं
े
ं
गोष्टी म हीत होता. त्याची नुकतीच नोकरी गे ी होती आणर्ण दुसरी नोकरी मिळत नव्हती. त्यािुळ तो खूप
े
मनराश झा ा होता. गेच त्याच्याशी दूरवनीवर संपक क ा आणर्ण त्या ा ताबडतोब सगळ्या पोस्ट हड ीट
े
य
ं
े
कराय ा सांधगत . नव्याने जेव्हा त्याने नोकरी शोिाय ा सुरुवात क ी तर त्या ा गेच िु ाखतीचं आिंत्र्ण
ं
आ ; त्याची मनवड झा ी आणर्ण त्या ा चांग ी नोकरी मिळा ी.
ं
नेटवर आपर्ण आपळॎयाही नकळत आप ी एक हडणजट ओळख वक िं वा व्यधिित्व घडवत असतो. हल्ली कपनी
एखानॏया उिेदवाराबद्द चौकशीसाठी त्याचे हडणजट व्यधिित्व प्रथि बघते. िगच पुढच्या स्टस घेते. आणर्ण
े
आपळॎया ा वाटतं की जे काही आपर्ण नेटवर टाकतो त्या ा कोर्ण बघतंय? िंडळी, सावि रहा. एक चुकीची
पोस्ट तुयॎहा ा एका चांगळॎया नोकरीच्या संिीपासून वंधचत कऱू शकते.
100