Page 11 - MMK2020 Mobile Souvenir
P. 11

संपादकीय













     निस्कार सृजनहो,


                                                                       े
                     ृ
     श्री गर्णरायाच्या कपाणशवायदाने व आपर्णा सवांच्या अभूतपूवय प्रवतसादािुळ आपळॎया िंडळाची “ऑन ाईन ई-
                                          ु
     स्मरणर्णका” गर्णेश चतुथीच्या सुिुऺूतायवर कवेतििी  िाननीय भारतीय राजदूताच्या हस्ते प्रकाणशत झा ी.
                                                                             ं
     रणसकहो, स्मरणर्णका आपर्ण दरवर्ी प्रकाणशत करत आहोत आणर्ण त्याचा दजाय ददवसेंददवस उचावत नेत आहोत.
                                                                                       ं
     यावर्ी यॎहर्णजे २०२० िध्ये कोरोनाच्या िहासंकटािुळ स्मरणर्णका तयार करताना अनेक अडचर्णींशी सािना
                                                      े
                                                                                                  े
                                                   े
                                                 ु
     करावा  ाग ा. पर्ण तुयॎहा सवांच्या पाहठ िं ब्यािळ आयॎही हे णशविनुष्य आनंदाने पे  . ं  स्मरणर्णकसाठी
     कपनीच्या जाहहरातींद्वारे अथयबळ प्राप्त होते. अनेक सदस्ांनी यासाठी िंडळा ा िदत क ी. कोरोनािळ       े
                                                                                                     ु
      ं
                                                                                       े
       ं
                                                                                           े
     एकदर औनॏयोधगक पहरस्थिती वबकट झा ी आह. अशा पहरस्थिती ही प्रायोजकांनी दद ळॎया आमथिक
                                                    े
     पाठबळािुळ आप ी “ऑन ाईन ई-स्मरणर्णका” आगळ्या वेगळ्या स्वऱूपात तयार झा ी.
                े
     आपळॎया िंडळाच्या उत्साही,  खनप्रेिी आणर्ण क ाप्रेिी सदस्ांनी  ख, कववता आणर्ण हस्तधचत् यांच्या
                                  े
                                                                       े
     िाध्यिातून स्मरणर्णका मनमिितीच्या प्रवक्रयेिध्ये िो ाचा वाटा उच  ा आह. ऐवतहाणसक गड, वकल्ल, वास्तु,
                                                                                                 े
                                                                         े
                                                                                   े
     ऐवतहाणसक घटना, वक िं वा ऐवतहाणसक व्यिी अशी संकल्पना आपर्ण आिी स्मरणर्णकसाठी ठरव ी होती.
                                                                               े
                                      े
     त्यावर आपळॎया अनेक सदस्ांनी  खन व धचत् या स्वऱूपात िाहहती िंडळाकड पाठव ी. नंतर ववर्याचे
                                                                    े
                                                           ृ
                                                                                   े
     बंिन काढून टाकळॎयावर अनेकववि ववर्यांवरी  क ाकती व  ख आिच्याकड आ .                  े  सनॏय कोरोना
     पहरस्थिती सवायनी कशी हाताळ ी याबद्द  िना ा मभडर्णारे ववववि प्रकारचे अनुभव सदस्ांनी गनॏय आणर्ण पनॏय
                       े
                         े
     स्वऱूपात शब्दबधॎध क  व आिच्या हाक ा छान प्रवतसाद दद ा.
                                       े
                                                                ु
     आप  जे प्रबोिनपर काययक्रि झा  त्यांचे सादरकते श्री. प्रसाद क कर्णी आणर्ण श्री. प्रशांत ठोसर यांनी एका
                                     े
          े
     फोनवरच्या आवाहनावऱून सुंदर  ख आणर्ण कववता पाठवळॎया त्याबद्द  त्यांचे िनःपूवयक आभार. आप ी
                                     े
                                                                             े
                                             े
     ऑन ाईन ई-स्मरणर्णका वैणशष्टयपूर्णय आह याचे अजून एक कारर्ण यॎहर्णज पयायवरर्ण हहताच्या दृष्टीने
     ऑन ाईन स्मरणर्णका प्रणसधॎध कऱून आपर्ण कागदाचा अपव्यय टाळ ा आह आणर्ण त्याअनुर्ंगाने
                                                                                  े
                               े
     वृक्षसंवियना ा प्रािान्य दद . या सवय गोष्टींची  सुरुवात  झा ी आपळॎया िकर संक्रांतीच्या वार्णापासून.
                                                                                                   े
                                                                                           े
     प्लस्टस्टकच्या वस्तू वार्ण यॎहर्णून दतॎयाऐवजी िोगऱ्ाच्या रोपाचे वार्ण िंडळाने आपर्णा सवांना दद . त्यािुळ गे  े
       ॅ
                                  े
     सात िहहने वाळवंटािध्ये घरोघरी िोगरा फ त आह!    े
                                           ु
     तुयॎहा सवांना आप ी “ऑन ाईन ई-स्मरणर्णका” नक्कीच आवड  याची खात्ी आह. तुिच्या प्रवतवक्रया
                                                                                   े
                                                                 े
     वेबिास्टर ा ईिे वर आठवर्णीने कळवा. ( webmaster@maharashtramandalkw.org )
          े
     आप  स्नेहांवकत,
                                                                                         ु
     सौ. राधिका साडेकर                                                       श्री. मिम  िं द क कर्णी 11
   6   7   8   9   10   11   12   13   14   15   16