Page 9 - MMK2020 Mobile Souvenir
P. 9
हान-िोठ्ांसाठी श्री. णजतेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या प्रयोगाच्या काययक्रिाची जादू सगळ्यांवर पड ी. श्री.
े
े
े
श्रेयस बेडकर यांचा "स्वर आ दुरुनी" आणर्ण सौ. सुरभी ढोिर्णे यांचा "िराठी पाऊ पडते पुढ" ऺॎया गातॎयांच्या
काययक्रिांचा सगळ्यांनी भरपूर आनंद घेत ा. गुरुपौणर्ण ि िच्या ददवशी ह.भ.प. श्री. चारुदत्तबुवा आफळ यांचे
े
े
े
कीतयन अवतशय िंग िय वातावरर्णात पार पड . अशा ववववि ववर्यांवर ऑन ाईन काययक्रि ठरवताना,
क ाकारांची ऑन ाईन सादरीकरर्णाची तयारी कऱून घेताना, ऑन ाईन काययक्रिांसाठी आिुमनक
तंत्ज्ञानाची िाहहती णशकन त्यांचा स्वीकार करताना आणर्ण काययक्रिांचा उच्च दजाय सांभाळताना आपळॎया
ू
ृ
ें
समिती ा या वर्ी एक वेगळाच चॅ णजिंग अनुभव आ ा. या िाध्यिातून भावी वपढीवर सांस्कवतक संस्कार
व्हावेत, कवेत िध्ये राहर्णाऱ्ा िराठी ोकांिध्ये अतूट िैत्ीचे नाते तयार व्हावे आणर्ण अडीअडचर्णीत आपर्ण
ु
े
एकिेकांसाठी िावून जावे या उद्दशाने आप ी समिती एकजुटीने काययरत आह े ऺॎयाबद्द आयॎहा ा साथ य
अमभिान आह. े
िाचय / एवप्र २०२० िध्ये िहाराष्ट् िंडळ कवेत समितीने कोववड संकटाच्या काळात काही ठोस पाव े
ु
ं
उच ी. भारतीय दूतावासाशी चचाय कऱून व नंतर त्यांच्या िागयदशयनाखा ी आय. सी. एस. जी. ग्रुप (इहडयन
कयॎयुमनटी सपोट ग्रुप) बरोबर िदतकायायची सुरुवात क ी. कवेतििी अनेक बंिूभधगनींसाठी ववववि
ु
य
े
े
े
संघटनांसह आपळॎया िंडळाने अनेक स्तरांवर स्वेछॎछने आपापळॎयापरीने िदत दऊ क े ी. यात आपर्ण
े
े
नोकरीव्यवसायाती अडचर्णीिुळ वबकट पहरस्थितीत सापड ळॎया िराठी व्यिींसाठी णशिा पुरव ा आणर्ण
े
गरज बांिवांसाठी और्िोपचारांसाठी िदत पोहचव ी. तसेच "वंद भारत" मिशन अंतगयत क ुवेत-िुंबई
ू
वविानसेवा सुऱू करतॎयासाठी िंडळाने भारतीय अधिकाऱ्ांकड िागर्णी ही क ी व पाठपुरावा क ा. िहाराष्ट्
े
े
े
े
ु
िंडळ, कवेत आता कवळ करिर्णूक करर्णारी संिा न राहता, सिाजसेवा करर्णारी व आपळॎया सवय
सभासदांच्या सवांगीर्ण ववकासाकड क्ष पुरवर्णारी एक सािाणजक संिा असा ौवकक कायि रहावा अशी
े
श्री गजानना चरर्णी प्राथयना.
े
आप वास्तव तसेच आभासी ववश्वाती काययक्रि आयोणजत करर्णे आमथिक पाठबळाणशवाय शक्य नाही. ऺॎया
े
“ऑन ाईन ई-स्मरणर्णक े”त जाहहराती दऊन िंडळा ा आमथिक िदत दर्णाऱ्ा सवय प्रयोजक कपन्यांचे िी
ं
े
िनःपूवयक आभार िानतो.
यावर्ी पूवायिायत भारतात ी व्यावसाधयक क ाकारांचे बहुतांशी काययक्रि ऑन ाईन झा . असेच उत्तरािायत
े
आपळॎया िंडळाती सदस्ाचे ववववि गुर्णदशयनाचे ऑन ाईन काययक्रि होती व त्यांच्या क ागुर्णांना
े
े
प्रोत्साहन दतॎयाचे काि आपर्ण सवयजर्ण कऱूया हीच नटराजाकड िाझी प्राथयना. आपळॎया सभासदांनी या
काययक्रिात उत्साहाने सािी व्यावे आणर्ण दाद नॏयावी ही ववनंती.
े
२०२० ऺॎया आव्हानात्मक वर्ायत आपर्ण आिच्यावर टाक ा ववश्वास साथ ठरववतॎयासाठी िी व िाझे समितीत े
य
े
सवय सहकारी िनापासून प्रयत्न करीत आहोत आणर्ण यापुढ ही करत राऺू याची िी सवायना खात्ी दऊ इच्छछॎछतो.
े
आिच्या काययकारी समितीतफ तुयॎहा सवांना गर्णेश चतुथीच्या हाददिक शुभेछॎछा व हे उवयहरत वर्य आपर्णास व
े
आपळॎया कट ुंवबयास सुखाचे, सिािानाचे, आरोग्याचे व सिृधॎधीचे जावो हीच ईश्वरचरर्णी प्राथयना.
ु
ं
े
श्री. राघव साडकर
अध्यक्ष, काययकारी समिती २०२०
ु
िहाराष्ट् िंडळ, कवेत
https://www.facebook.com/raghav.sadekar 9