Page 8 - MMK2020 Mobile Souvenir
P. 8
अध्यक्ांचे मनोर्त
निस्कार िंडळी,
सरते वर्य २०१९ च्या काययकारी समितीचा आनंदाने मनरोप घेऊन नवीन काययकारी समिती २०२० आपर्णा
सिोर नवीन स्वप्न आणर्ण संकल्प घेऊन आ ी जानेवारी २०२० िध्ये.
आज िहाराष्ट्ाती नागहरकांनी जगाच्या कानाकोपऱ्ात जाऊन आपळॎया ज्ञान, क्षिता, धचकाटी व िूळॎयांच्या
े
े
आिारे ववववि क्षेत्े काबीज क ी असून प्रत्येक हठकार्णी आपळॎया कायायचा ववशेर् ठसा उिटव ा आह. िराठी
े
िार्णूस िातृभूिीपासून शेकडो िै दूर असताना दखी िहाराष्ट् िंडळाच्या िाध्यिातून आपळॎया ोकांशी,
े
े
ृ
े
आपळॎया दशाशी, आपळॎया िातीशी आणर्ण आपळॎया संस्कतीशी अस ी नाळ तुट ू दत नाही. वैववध्यपूर्णय
े
सांस्कवतक वारसा आणर्ण िराठी िार्णूस याचे अनोखे सिीकरर्ण नेहिीच जुळ आह. परदशात राऺून दखी
े
ृ
े
े
भारतीय परंपरांगत चा त अस सािाणजक, सांस्कवतक व िामििक काययक्रि पार पाडतॎयात आपळॎया
ृ
े
े
समितीने एक िहत्वाचा वाटा उच ा आह. े
या वर्ी आप िंडळ प्रथिच “ऑन ाईन ई-स्मरणर्णका” प्रकाणशत करीत आह. िराठी िार्णूस वाचनाच्या
े
े
े
े
बाबतीत खूप चोखंदळ आह. त्यािुळ ही स्मरणर्णका रणसक वाचनप्रेिींना अनोखी ऑन ाईन िेजवानी ठरो ही
सददछॎछा. ही “ऑन ाईन ई-स्मरणर्णका” आप खास सांस्कवतक वैणशष्ट ठरर्णार आह ऺॎयाची ि ा खात्ी आह. े
ृ
े
े
आता थोडा आत्तापयंतच्या ऺॎया २०२० च्या समितीच्या कािाचा आढावा घेऊया. िहाराष्ट् ददनाच्या सिुऺूतायवर,
ु
े
े
िराठी िनाचा िानवबिंदू अस ळॎया छत्पती णशवाजी िहाराजांच्या अियपुतळ्याचे अनावरर्ण झा . हा क्षर्ण
आपळॎया िंडळाच्या कारवकदीचा नक्कीच िहत्वाचा िै ाचा दगड आह. े
आप ा पहह ा काययक्रि होता सिुद्र वकनाऱ्ावरी वावर्िक सह ीचा. आपर्ण सगळ्यांनी जानेवारीच्या िस्त
थंडीती ऺॎया सह ीत खूप ििा क ीत. िग भारतीय दूतावासाती प्रजासत्ताक ददनी आयोणजत
े
सिारंभासाठी समितीचे सदस् िंडळाचे प्रवतमनिी यॎहर्णून जातीने हजर होते. त्याददवशी िंडळाने आयोणजत
क ा 'ताज' चा गरि गरि चहा एकदि हहट ठर ा. त्यानंतर आयोणजत क ा िराठी धचत्पट "िुरळा" ही
े
े
े
े
सगळ्यांना खूप आवड ा. श्री. प्रसाद क कर्णी यांचा हास्ाचे आणर्ण आनंदाचे जीवनाती िहत्व सांगर्णारा
ु
े
े
सुंदर "आनंदयात्ी" हा िकर संक्रांतीमनमित्त आयोणजत क ा आप ा वास्तव जगाती प्रथि सत्ाती
शेवटचा काययक्रि.
त्यानंतर कोरोना व्हायरसच्या प्रादुभावािळ समितीने सवय काययक्रि ऑन ाईन सादर करतॎयास सुरुवात
य
े
ु
क ी. त्यासाठी समितीने ववववि नाववन्यपूर्णय काही अभ्यासपूर्णय तर काही िनोरंजक अशा ववर्यांची मनवड
े
े
े
क ी. िहह ाददनामनमित्त कसरी ट ू सच्या सौ. झे ि पाटी ऺॎयांनी पहहळॎयाच ऑन ाईन िु ाखतीत "िहह ा
य
आणर्ण प्रवास" ऺॎयांचे खूप छान अनुभव सांगत िु ाखत रंगव ी. भार्ाददनामनमित्त श्री. कौश इनािदार यांचा
ै
िराठी भार्ेचे ववववि प ू दाखववर्णारा काययक्रि खूपच रंग ा. िहाराष्ट् ददनाचा छत्पती णशवाजी िहाराजांचे
ै
ववववि प ू दाखवर्णारा श्री. प्रशांत ठोसर यांचा काययक्रि खूप िाहहतीपूर्णय होता. त्यानंतर श्री. मिम िं द
णशरगोपीकर यांचा नियदा पहरक्रिेच्या अनुभवांचे अभूतपूवय वर्णयन करर्णारा काययक्रि खूपच छान झा ा. श्री.
8
े
कदार धचतळ यांचा "परंपरागत व्यवसायाच्या यशाची गुरुवकल्ली" हा काययक्रि ही सगळ्यांना खूपच आवड ा.
े