Page 28 - MMK2020 Mobile Souvenir
P. 28
सौ. आसावरी मुजुमदार
नेताजी सुभाषचंद्र बोस : एक ऐततहामसक उत्तुंर् व्यक्तिमत्व
य
भारतीय स्वातंत्र्संग्रािात ज्या थोरवीरांनी कशाचीही पवा न करता उडी घेत ी आणर्ण भारता ा स्वातंत्र्
े
मिळवून दतॎयात िोठा वाटा उच ा अशा अनेक थोरवीरांपैकी एक ऐवतहाणसक व्यधिित्व यॎहर्णजे नेताजी
सुभार्चंद्र बोस.
नेताजी सुभार्चंद्र बोस यॎहर्णजे भारतभूिीचा एक तळपता सूयय होते. नेताजींचा जन्म २३ जानेवारी १८८७ रोजी
े
कटक िध्ये झा ा. 'नेताजी' ही त्यांना ोकांनी दद ी उपािी होती. ते एक श्रेष्ठ क्रांवतकारक आणर्ण आझाद हहिंद
ृ
सेनेचे सरसेनापती होते. सुभार्बाबूंवर स्वािी वववेकानंद व रािकष्ण परिहस यांचा फार िोठा प्रभाव शाळत
ं
े
असतांनाच पड ा होता. स्वािी वववेकानंदांच्या सामनध्यात राऺून त्यांनी रािकष्ण मिशन संदभायत खूप
ृ
े
ववस्तृतपर्णे जार्णून घेत होतं. ते िोठ झाळॎयावर िहान दशभि व क्रांवतकारक बन े. भारतभूिी ा स्वतंत्
ं
े
करतॎयाच्या इरानॏयाने नेताजींनी इहडयन णसखव्ह सवविसििी चांगळॎया पगाराची सरकारी नोकरी ाथाड ी
ं
होती.
'तुि िुझे खून दो, िै तुयॎह आझादी दूगा' अशी घोर्र्णा करर्णारे नेताजी सुभार्चंद्र बोसच होते. नेताजी सुभार्चंद्र
े
ाँ
बोस यांचे गांिीजींशी वैचाहरक ितभेद होते. नेताजींचे ठाि यॎहर्णर्णे होते की रि सांडळॎयाणशवाय स्वातंत्र् मिळर्णे
े
े
कवळ अशक्य आह. नेताजींची दोन वेळा राष्ट्ीय कााँग्रेसचे अध्यक्ष यॎहर्णून मनवड करतॎयात आ ी होती. परंतु
वैचाहरक ितभेदानंतर त्यांनी १९३९ सा ी कााँग्रेस पक्ष सोड ा आणर्ण फॉरवड िॉक या संघटनेची िापना
य
े
क ी. १९२१-१९४१ दरयॎयानच्या काळात नेताजींना ववववि कारागृहांिध्ये बंदी यॎहर्णून ठवतॎयात आ होते. त्यांनी
े
े
े
वेर्ांतर कऱून स्वतःची सुटका कऱून घेत ी. रहस्ियी प्रवास कऱून िॉस्को िागे ते जिनी ा पोहोच . १९४३
य
ं
े
िध्ये बम ि निध्ये वास्तव्यास असताना त्यांनी आझाद हहिंद रेहडयो आणर्ण फ्री इहडया सेंटरची िापना क ी.
क्रांवतकारक रासवबहारी बोस ऺॎयांच्या ववशेर् मनित्र्णावऱून नेताजी जियनीऺून णसिंगापर ा आ . वतथ त्यांनी २
ू
ं
े
े
ं
ै
ू
ं
जु १९४३ रोजी इहडयन इहडपेंडन्स ीगची सुत्े हाती घेत ी. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी णसिंगापरिध्ये
े
अजी- हुकित-ए-आझाद-हहिंदची िापना क ी. ते स्वत: ऺॎया सरकारचे राष्ट्पती, पंतप्रिान, युधॎधिंत्ी आणर्ण
ु
े
ं
े
सरसेनापती बन . हे भारताबाहर िापन करतॎयात आ भारताचं पहह स्वतंत् सरकार होतं. या सरकार ा
े
ं
अकरा दशांनी िान्यता दद ी होती. ऺॎयात जियनी, इट ी, चीन, थाय ड, बिाय, क्रोएणशया, दफम पाईन्स आणर्ण
े
ं
जपान इत्यादी दशांचा सिावेश होता.
े
े
आझाद हहिंद सेनेची िापना कळॎयानंतर नेताजींच्या फौजेने जपानी ष्कराच्या साथीने इग्रजांना हरवून
ं
ं
ं
अंदिान व मनकोबार बेट णजिंक ी. नेताजींनी ऺॎया बेटांचं "शहीद बेट" आणर्ण "स्वराज बेट" अस नािकरर्ण क . ं
े
े
े
े
ऺॎयानंतर आझाद हहिंद सनेने ददल्लीकड वाटचा क ी. 'च ो ददल्ली ' हा नारा याच काळात दतॎयात आ ा. आज
े
ज्या 'जय हहिंद'च्या नाऱ्ाने भारतीय जवान आणर्ण दशभि एकिेकांना अमभवादन करतात तो नाराही नेताजींनी
े
भारत दशा ा दद ी अजरािर भेट आह. "कदि कदि बढाये जा' हे आझाद हहिंद सेनेचं सिरगीतही नेताजींनीच
े
े
े
दशभिांना दद . भारता ा १९४७ िध्ये मिळा ळॎया स्वातंत्र्ात नेताजी सुभार्चंद्र बोस आणर्ण त्यांच्या आझाद
ं
े
े
हहिंद सेनेचे खूप िोठ योगदान होते.
े
28