Page 30 - MMK2020 Mobile Souvenir
P. 30

श्री. सुयोर् सलगरकर









                                            महाराष्ट्ाचा “स्पाटागकस”


         इवतहासा ा एक वाईट खोड असते. तो सहजी आप  अंतरंग उ गडून दाखवत नाही. त्यात  पून
                                                            े
                                                                                        ं
              े
         राहह ळॎया असतात काही उपेमक्षत जीवांच्या कहातॎया ज्यांनी इवतहासा ाच एक वेगळ वळर्ण दद          े
                                                                                                    े
                                             े
         असतं. ही अशीच एक धचत्तरकथा आह एका "गु ाि" अस ळॎया "राजा" िार्णसाची जो िहाराष्ट्ाच्या
                                                                 े
         िातीवर आप ी अिीट छाप सोडून गे ा.
                े
                                    े
                                                                                े
         आदफ्रकतळॎया इमथयोवपया दशात अवघ्या दहा वर्ायच्या, मिसऱूडही न फट ळॎया, कोवळ्या पोरा ा
                                                                            ु
         गु ािांचा व्यापार करर्णाऱ्ा टोळीने पकड .   ं   आिी येिेन व नंतर इराकिध्ये त्या ा ववक .      ं
         बगदादच्या कनवाळ िा कानं, िीर कासीि अ -हुसैन बगदादीनं त्या ा थोडफार णशक्षर्ण दद ,            ं
                            ू
                                                                                     ं
                                                                           े
                                 े
         आमथिक व्यवहार णशकव  आणर्ण "अंबर" हे अरेवबक नावही दद .       ं  पुढ तो वयाच्या बाववसाव्या वर्ी
         अहिदनगर मनजािशाहीच्या एका सरदाराचा गु ाि सैमनक यॎहर्णून दख्खनेत - िहाराष्ट्ात - आ ा.
         म हहता वाचता येर्णारा, बहुभार्ा पारंगत आणर्ण युधॎधात किा ीचा मनपुर्ण या गुर्णांच्या बळावर तो साध्या
                                                    ू
                    ू
         सैमनकापासन सरदार चंगीझखानचा ववश्वास साथीदार बन ा.               खानाच्या    िृत्यूनंतर वयाच्या
                                              ु
         सेहचाळीसाव्या वर्ी तो गु ािधगरीतून िि झा ा. नंतर त्याने इतर आदफ्रकन गु ाि व काही िराठी
            े
                                                                               ं
         सैमनक गोळा कऱून स्वतःची  ष्करी तुकडी बनव ी. डोंगरदऱ्ा, खखिंडी, झाड-झुडपं, नदी यांचा प्रभावी
                                        े
                                                                                      े
         वापर करत, वेगवान प्रणशमक्षत घोड व मनष्ठावान कडवे णश दार या गाभ्यावर आिार  ी “बारगी-धगरी”
                                                              े
                                              े
                                            े
         नावाचे छ ु प युधॎधतंत् अंबरने ववकणसत क . हच तंत् पुढ “गमनिी कावा” नावाने ओळख  गे . े
                                                          े
                                                 े
                                                                                        े
                   े
                                     े
         गोवळकोंडा व ववजापूर येथ नोकरीचा असफ  प्रयत्न क ा. काळा रंग व गु ािधगरीच्या
                                                                    े
                                                          ं
         पाश्वयभूिीवऱून द्वेर्ाचा बळी ठरळॎयाने त्याचे िन रि  नाही. तो पुन्हा नगरच्या मनजािशाहीत दाख
         झा ा. यावेळी मनजािशाहीचे नेतृत्व करीत होती एक रर्णराधगर्णी- चााँदबीबी.     उत्तरेकडी  अजहॎथॎर
         िुघ साम्राज्याची करडी नजर आता दख्खनच्या पठारावर वळ ी होती. नगरचे राज्य धगळकत
                                                                                                  ं
                                                                                                    ृ
         करतॎयासाठी प्रचंड फौज चा ून आ ी. परळीजवळ सोनपेठच्या  ढाईत अंबरने िोग  सैन्याची पुरती
         िुळिार्ण उडव ी. त्याची ववणजगीर्ू वृत्ती व असािान्य युधॎध कौशळॎय पाऺून चााँदबीबीने त्या ा “िम क”
         ही उपािी दद ी. सन १५९९  ा चााँदबीबीचा अंतगयत क हातून खून झा ा व नगरचा वकल्ला िोग ांच्या
                                                                           ै
         हाती पड ा.    मनजािशाहीचे राजपुत् व संपूर्णय राजघरार्णे िुघ ांनी कद क .  े  पर्ण नगरचे राज्य
                                                                                े
                                                                                                  े
         पुनजीववत कऱून पुन्हा उभारी ा आर्णतॎयाचे भगीरथ काि िम क अंबरने िोठ्ा सायासाने चा ू ठव .      े
         िराठवाड्यात ी वतने व अनेक िराठी सरदारांना त्यानं एकत् आर्ण . या िनमिळाऊ आणर्ण िामििक
                                                                         ं
                                                                              ृ
                                                     े
         भेदाभेद न करर्णाऱ्ा गुर्णग्राहक सेनानायकाकड अनेक िराठी सरदार आकष्ट झा  े. कान्होजी जेिे,
                                                                                         े
                                                                                              े
                                       े
                         े
         त्र्ंबकराव वपिंगळ, रावजी काकड, हबीरराव चव्हार्ण, िुिोजी मनिंबाळकर, ववठ्ठ राव काट अस िातब्बर
                                          ं
         िराठा सरदार अंबर ा येऊन मिळा . णशवाजीराजांचे दोन्ही आजोबा - वेरुळचे िा ोजीराज भोस  व
                                                                                                    े
                                                                                             े
                                           े
                                                  े
         णसिंदखेडचे  खुजी जािव हे ही सािी  झा . त्याने अनेक शेतकरी हहिंदू िराठ्ांना आपळॎया सैन्यात
         भरती कऱून घेत .  े
                                                                                                  30
   25   26   27   28   29   30   31   32   33   34   35