Page 54 - MMK2020 Mobile Souvenir
P. 54
सौ. मेघना जोर्ळकर
े
प्रर्ती
े
िहश नावाचा एक सािा, सरळ आणर्ण शांत िार्णूस कोकर्णातून िुंबई ा येऊन धगरगावात दोन खोळॎयांच्या
े
ं
ं
े
चाळीत राहतॎयास आ ा. बायको आणर्ण दोन िु हच त्याचं ववश्व. णशक्षर्ण फारस नसळॎयािुळ बरी नोकरी
मिळर्णं त्या ा शक्य नव्हतं. जवळच रस्त्यावर एका हातगाडीवर त्याने हान िु ांचे कपड ववकाय ा
े
सुरुवात क ी. बायको ा छान णशवर्णकाि येत असळॎयानं वतचा पर्ण व्यवसायात हातभार ागे. क्रॉफड य
े
े
े
े
िाकटििून हो से च्या भावात िहश कापड आर्णायचा, बायको कपड णशवायची आणर्ण िहश ते नेऊन
े
ृ
ू
े
ववकायचा. दवाच्या कपेने िंदा चांग ा चा ू ाग ा. ज्या घरात काही सािान नव्हते त्या घरात हळहळ ू
ू
ॅ
णसम िं ग फन, मिक्सर आणर्ण दफ्रज ददस ाग . िंनॏयात छान प्रगती होत गे ी.
े
थोड्या वर्ांनी त्याने एक छोटा गाळा भाड्याने घेत ा. त्याचा उनॏयोग दरवर्ी वाढत गे ा. बायकोने णशव ळॎया
े
ू
ू
कपड्यांना आता "हडझायनर िोज"च्या नावाखा ी आर्णखी िागर्णी येऊ ाग ी. हळहळ चाळीत घर
ं
ं
े
ं
त्याच्या स्टटस णसम्बॉ ा किी पडू ाग . त्याने दादर ा एक घर आणर्ण एक दुकान ववकत घेत . त्याची
प्रगती कोर्णा ाही हवा वाटतॎयाजोगी होत होती. उनॏयोगाचा जोर वाढू ाग ा. अथायत तार्णतर्णाव ही वाढू
े
ं
ाग . आता त्याचं क्ष आपळॎया घरापेक्षा उनॏयोगात जास्त ागू ाग . एवढच नव्ह तर एका साध्या
े
े
ं
िार्णसाचं ववश्व बद त चा . ं मित्िंडळीिध्ये सहज गप्पा होत असत. त्याच्या प्रगतीची चचाय होऊ
े
ाग ी. आर्णखी िोठ घर, वकिती गाड्या, परदश दौरे अस त्याच्या प्रगतीच्या िागायती नवीन नवीन णशखरे
े
ं
तो सर करीत गे ा.
े
काही वर्े अशीच सर ी. घरात वेळ किी व इतर प्रवतष्ठसाठी होर्णारे व्यवहार (उदघाटनं, भार्र्ण,
वेगवेगळ्या कमियांची चेअरिनणशप) वाढू ाग . े असाच मनत्यनेि सुऱू असताना कोरोना संकट
े
सगळ्यांवर आ . संपूर्णय ॉकडाऊन जाहीर झा ा. आणर्ण िहश ा घरात बसून राहतॎयाणशवाय पयायय नव्हता.
ं
े
े
ं
एक काळी इतक व्यस्त वेळापत्क होतं त्याचं की वेळ किी पडायचा आणर्ण आता त्याच्याकड वेळच वेळ
होता. पर्ण कळत नव्हतं काय करायचं. घरात भरपूर वेळ मिळत होता. थोडी आवराआवरी कराय ा आणर्ण
छद जोपासाय ा वेळ मिळत होता. असंच कपाट आवरता आवरता त्या ा त्याच्या वहड ांनी किीकाळी
ं
े
दद ा दासबोि हातात आ ा. तो अजूनही कोरा करकरीत होता. किी पान उ ट ू न पाहह ं नव्हतं.
े
आता वाचावं असा त्याच्या िनात ववचार आ ा आणर्ण त्याने वाचाय ा सुरुवात क ी. किीही हातात न
े
े
घेत ा दासबोि त्या ा हातातून खा ी ठववेना. िूखांची क्षर्णे, स्वगुर्ण परीक्षा, नववविा भिी अस एक
े
े
एक सिास तो पा थ घा त होता. स्वतःशी त्याचा संदभय ावतॎयाचा प्रयत्न करीत होता. त्याच्या क्षात
े
आ की ज्या प्रगतीचा तो अमभिान करत होता ती फि भौवतक प्रगती होती. िार्णूस यॎहर्णून स्वतः िि ा
ं
राग, द्वेर्, अहकार, िोह किी होर्णं तर दूरच पर्ण त्यात वृधॎधी िात् नक्की झा ी होती. त्यावर ताबा कसा
ू
मिळवायचा ते हळहळ त्या ा कळ ाग . ं आपळॎया वागतॎया बो तॎयात तो प्रयत्नपूवयक सुिारर्णा कऱू
ू
ू
ाग ा.
54