Page 57 - MMK2020 Mobile Souvenir
P. 57
ु
श्री. मममल िं द कलकिी
वपतृददनामनमित्त
माझे सासरे
आज वपतृददन. िाझे आणर्ण सववताचे बाबा नाहीत असा पहह ा वपतृददन. हे दोन्ही बाबा यॎहट तर अवतशय
ं
े
ं
े
मभन्न व्यधिित्वं आणर्ण थोडा बारकाईने ववचार क ा तर काही सिान कगोरे अस े. दोघांनी आयुष्यात
े
े
े
े
े
किीही स्वतःचा ववचार क ा नाही आणर्ण नेहिी दुसऱ्ासाठी फि चांग च क . सववता आणर्ण िी एकाच
कॉ जिध्ये पुतॎयात इणजनीहरिंग ा होतो. तेव्हा िी त्यांच्या गावठार्णातळॎया घरी जायचो. सववताचे बाबा तेव्हा
े
ं
नीरे ा पॉम कि फक्टरीिध्ये काि करायचे. आई, सुहास, सववता आणर्ण शेखर पुतॎयात णशक्षर्णासाठी. बाबा
ॅ
े
दर बुिवारी आणर्ण शमनवारी नीरेऺून पुतॎया ा यायचे. पहहळॎयांदा िी त्यांना भेट ो तेव्हा िाझी ओळख िी
िुंबईच्या “वसंतराव क कर्णीं” चा िु गा अशी सववताच्या आईने कऱून दद ी. आणर्ण ती वतथपयंतच राहह ी.
ु
े
बाबांनी पुढ काहीही ववचार नाही. त्याकाळात सववता आणर्ण िी एकत् दफराय ा जायचो. बहुदा एकदा
े
सववताच्या िोठ्ा काकांनी ि ा आणर्ण सववता ा कठतरी बधघत . ते तडक घरी पोहच आणर्ण बाबांना
े
े
े
ु
ू
े
े
ु
े
ववचार "बाळ, सववता कर्णाबरोबर तरी दफरते आह. तुझं क्ष आह का?" बाबांनी शांतपर्णे सांधगत "ती
े
े
े
े
ु
उगाचच कर्णाबरोबर दफरत नाही आह. तो िु गा कोर्ण आह ते ि ा िाहहत आह. आणर्ण तो चांग ा िु गा
य
े
े
ें
आह!" पस्तीस वर्ांपूवी दद हे उत्तर होते जेव्हा ग फ्रड, वक िं वा बॉय फ्र ेंड हे शब्दही ताबू होते. हे सववताकडून
े
कळळॎयावर ि ा जार्णव शांत, न बो र्णारे, सववताचे बाबा ही काही वेगळी चीज आह. े
े
तरीही आयॎही भेट ो तरी आिच्यात काय बो ायचे हा नेहिीच प्रश्न असायचा. अभ्यास कसा चा ाय, आई
े
बाबा कस आहत ऺॎया प ीकड वतसरा प्रश्न नाही. एका सुट्ीत सववता नीरे ा होती यॎहर्णून िी नीरे ा गे ो.
े
े
े
ॅ
ॅ
े
ं
तेव्हा बाबांनी ि ा पॉम कि फक्टरीिध्ये, कम्पस िध्ये आणर्ण िब हाऊसिध्ये भटकवून आर्ण . टब
टमनसचे दोन शॉट्स िाऱून दाखव . स्मस्मरनॉफ व्होडका कशी बनते ती पूर्णय प्रवक्रया ि ा दाखव ी आणर्ण
े
े
ं
सिजावून सांधगत ी. इणजनीहरिंगचा ववनॏयाथी िी. कठतरी आशा बाळगून होतो बाबा एखादी व्होडकाची बाट ी
ु
े
धगफ्ट यॎहर्णून दती वक िं वा मनदान घरी एखादा पेग घेशी का यॎहर्णून ववचारती . अस ं काहीही बाबांनी क ं
े
े
े
नाही आणर्ण िुकायाने ि ा आिरस पुरी वर हात िाराय ा ाव ा. नंतर सासरे झा तरी आयुष्यभर
ं
ॅ
व्होडका फक्टरीचे अकाउट्स बघर्णाऱ्ा बाबांनी किीही व्होडकाची बाट ी किी जावया ा दद ी नाही की
किी पेग जावयाबरोबर घेत ा नाही.
े
े
अस बाबा. जेवर्ण झाळॎयावर िी परत पुतॎया ा जायचे यॎहर्णून बाबा यॎहर्णा “िी तु ा रन स्टशनवर सोडतो.”
े
े
ं
ि ा वाट बाबा स्कटीवऱून सोडती . खा ी आ ो तर बाबांनी ि ा िहहिंद्रा जीप िध्ये बसव आणर्ण ऐटीत
ु
े
े
जीपचा धगयर टाक ा. िाझी िनातळॎया िनात पहह ी हरऍक्शन, "च्याय ा, बाबा वाईट उच्च आहत." वाईट
े
ं
ू
उच्च ही एकदर त्याकाळच्या पुर्णे कॉ ज ववश्वाची पहरभार्ा. सध्याच्या भार्ेत “हह इज व्हरी क ”.
े
57