Page 60 - MMK2020 Mobile Souvenir
P. 60
ू
श्री. प्रकार् ठाकर
सलाम - नारी र्िी
दहा वर्े झा ी ऺॎया घटने ा पर्ण आजही ती नुकतीच घडून गेळॎयाइतकीच िाझ्या िनात ताजी आह. े
े
ू
िाझी सौभाग्यवती शुभांगीबद्द बो त आह िी. क ुवेत ा आळॎयापासन घराती प्रत्येक गोष्टीची
जबाबदारी शुभाची झा ी होती आणर्ण प्रत्येक प्रसंगा ा सािोरे जातॎयाचे वतच्या अंगवळर्णी पड होते
े
े
आणर्ण आह. िहह ा ववकास सहकारी बाँकची डायरेक्टर असळॎयाने सािाणजक जीवनाचा पर्ण अनुभव
े
पाठीशी होता. प्रत्येक बाबतीत ती स्वाव बी, स्वयंपूर्णय आह. े
ं
े
े
अशाच एक ददवशी संध्याकाळी कपड घेतॎयाच्या मनमित्ताने ती नाणशक शहराती िध्यवती भागात
े
गाडी घेऊन आ ी होती. गाडी पाक कऱून ती गाडीबाहर येताच एक शाळकरी िु गी णजवाच्या
य
आकांताने िावत येऊन शुभा ा वब ग ी. नववी-दहावीत ी िु गी असे ती. वतच्या िागे एखानॏया
बहहरी ससार्णा पक्ष्ासारखा एक तरुर्ण िावत येऊन वतची ओढर्णी खेचाय ा ाग ा. शुभाने त्या
े
े
े
िु ी ा ववचार की हा िु गा तुझ्या ओळखीचा आह का? त्यावर वतने नाही असे उत्तर दऊन तो
िागी चौकापासून वतचा पाठ ाग करत आह अस सांधगत . िग शुभाचा संताप अनावर झा ा आणर्ण
े
े
े
ू
वतने त्या िु ाच्या श्रीिुखात एक अशी भडकाव ी की तो िु गा कळवळन िटकन खा ीच बस ा.
तोपयंत आजूबाजूचे दुकानदार गोळा झा होते. त्या गदीत एकजर्ण येवळॎयाचा होता. शुभाचे िाहर पर्ण
े
े
े
े
येवळॎयाचे आह. त्याने सांधगत की ताई तुयॎही आता शांत व्हा. ऺॎया गुंड िु ा ा आयॎही चांग ा िडा
णशकवतो. तुयॎही त्या िु ी ा घरी पोहोचवा.
ु
े
िग त्या गदीतून त्या िु ीसह शुभा बाहर पड ी. ती िु गी पर्ण तोपयंत सावर ी होती. ती कठ राहते
े
े
े
ऺॎयाची चौकशी कऱून ती वतच्या घरी एकटी जाऊ शकशी का अस ववचार . वत ा िीर दद ा आणर्ण
े
े
वतच्या घरी जाऊ दद . वतच्या घरी जाऊन वतच्या पा कांना भट ू न ऺॎया गोष्टीचा गाजावाजा होऊ नये
य
यॎहर्णून शुभाने त्या िु ीच्या पा कांशी संपक साि ा नाही. परंतु त्या ददवशी ती िु गी नक्कीच
अत्याचारा ा बळी पड ी असती. अशा पहरस्थितीतून ती िु गी सही-स ाित घरी पोहच ी ऺॎयाबद्द
ि ा खरा आनंद वाट ा.
े
य
े
हल्ली रस्त्यावर घडर्णाऱ्ा प्रत्येक गोष्टीकड दु क्ष कऱून पुढ चा ू पडतॎयाची प्रवृत्ती वाढ ी आह. े
े
े
े
त्यािुळ सािाणजक अपरािांची संख्या वाढ ी आह. सुदवाने सिाजात पाच / सात टक्क ोक अनॏयापही
ै
े
आहत की ज्यांच्या भावना अनॏयाप िृत पाव ळॎया नाहीत आणर्ण िग ते वाईट गोष्टींवर प्रसंगी हाथ
े
े
उगाऱून त्या व्यिी ा शासन घडवून आर्णतात आणर्ण सिाजापुढ आदशय उभा करतात.
हा प्रसंग त्या ददवशी शुभाने ि ा फोन कऱून सांधगत ा त्या ददवशी िाझे ऊर वतच्याववर्यी
े
अमभिानाने भऱून आ . यॎहर्णूनच आज हा प्रसंग आपळॎयाबरोबर शेअर करतांना ि ा आनंद होत आह. े
60