Page 65 - MMK2020 Mobile Souvenir
P. 65

े
                                                                        सौ. मृण्मयी आठलकर

                                              ऑनलाईन र्ाळा !
    निस्कार िंडळी,



    काय वेळ आ ी आह ना आपळॎयावर?
                       े
    नोकरी.... ऑन ाईन काि करायचं!
    वकरार्णा सािान .....ऑन ाईन िागवायचं!
    मित्िंडळी .....ऑन ाईन भेटायचं!
    सगळच ऑन ाईन ... िग शाळा कशी अपवाद कशी असर्णार ?
          ं


         े
                                                                      े
                                                    ु
                                                                        ु
                                 ं
    २४ फब्रुवारी २०२० पयंत सगळ सुरळीत सुरु होतं कवेतिध्ये. तेव्हा इथ कवेत राष्ट्ीय ददनामनमित्त शाळा आणर्ण
    कचेऱ्ा, सगळ्यांना तीन / चार ददवस ददवस सुट्या होत्या. तोपयंत चीन, इरार्ण आणर्ण अजुन काही युरोपीय
                                                                      े
                                                                         ु
      े
                                                           ं
    दशांििे कोरोना नावाच्या ववर्ार्णूने भयंकर थैिान घात  होतं.     इथ कवेतिध्ये २३ फ ेब्रुवारीच्या दरयॎयान
    कोरोनाचा पहह ा रुग्ण सापड ा आणर्ण इथळॎया सरकारने सुरमक्षततेच्या कारर्णास्तव सगळ्या शाळा िाचयपासुन
    काही का ाविीसाठी बंद कळॎया. आयॎहा सगळ्यांना वाटत होत की हे थोड ददवस चा  . शाळा होती
                                                                                         े
                               े
                                                                             े
                                                                 ु
                                                              ु
    नेहिीप्रिार्णे सुरु. पर्ण कोरोनाचे रुग्ण वाढतंच होते. आयॎही हळहळ हे सिजन चुक ो होतो की ऺॎया सगळ्यातुन
                                                                         ू
                                          े
        े
                          ं
                                ं
    बाहर पडर्णे वाटतं वततक सोप नाही आह. पर्ण िु ांना णशक्षर्णापासून वकती ददवस दूर ठ ेवायचं? िग आिच्या
    शाळनं एक मनर्णयय घेत ा..... शाळा ऑन ाईन सुरु करतॎयाचा.
         े
    आणर्ण इथून खरी परीक्षा सुरु झा ी. णशक्षकांची व िु ांची सुधॎधा. वेगळ्या अथाची परीक्षा. “ऑन ाईन शाळा”
                                                                             य
    नावाची परीक्षा. िाझ्या स्वतःच्या िु ींच्या शाळती  णशक्षकाकडून रोज नवीन नवीन अपडट येत होते. आज हा
                                               े
                                                            ं
                                                                                       े
                                                                               ं
                                                              े
                                     य
    आय.डी. तयार करा. उनॏया तो पासवड करा. िग एक ददवस शाळचं वेळापत्क आ  आणर्ण खात्ी पट ी की आता
                                    े
                                                                                                    ं
    खऱ्ा अथायने शाळा सुरु होते आह. िु ी पर्ण खुप उत्सुक होत्या पर्ण थोड्या साशंकही होत्या की सगळ कस       ं
                                                                          ं
                                                                    ं
                           े
                      ं
                    े
    जिे ? णशकव   कळ  ना? थोडी साशंक तर िी ही होते. पर्ण अस सगळ करता करता शाळा सुरु झा ी....
    ऑन ाईन! आणर्ण एकदाचा तो ददवस उजाड ा.
                                                                                            े
    आिची वेगळी ददनचयाय त्या ददवसापासून सुऱू झा ी.         िी स्वतः बा वगायची णशमक्षका आह आणर्ण आिची
                                                             े
                                                           े
    शाळासुधॎधा सुऱू होर्णार होती. सुरुवातीच्या काळात आयॎही थोडस अधिकच व्यस्त आणर्ण त्स्त होतो परंतु नंतर याची
                                                                                        े
    सवय झा ी. िु ींना  वकर उठ ू न घरातळॎयाच शाळत जावं  ागायचं आणर्ण िाझ्या शाळती  सवायत  हान
                                                      े
                                                            े
    बा वगायच्या तुकडीसाठी सवय काही ऑन ाईन अभ्यासाचे िड तयार करतॎयासाठी ि ा िाझ्या इतर बा वगायच्या
    णशक्षकांबरोबर जवळजवळ संपूर्णय दुपार बैठकीत उपस्थित रहावे  ागायच. ऺॎया सगळ्याच खरंतर िनावर एक
    प्रकारचे दडपर्ण आ  होतं की सगळ व्यवस्थित होई  ना? कठ काही चुक तर नाही ना होर्णार? पर्ण आिी यॎहर्णा   े
                                     ं
                                                            े
                                                          ु
                       ं
                ु
    तसं. हळहळ ऺॎया सगळ्याची सवय झा ी. काही ददवसांनी िाझी यॎहर्णजे बा वगायच्या छोया िु ांची सुधॎधा शाळा
             ु
    सुरु झा ी ती फि शमनवारी दोन तास असायची. पर्ण त्या एका ददवसाच्या तयारीत अख्खा आठवडा कसा
    जायचा कळायचंच नाही. आयॎही सगळ आपापळॎया कािात व्यस्त होतो पर्ण खरं सांगायचं तर अशी व्यस्तता काय
                                       े
                                                   े
    कािाची? ज्यात ना कािावर जाता येतं, ना शाळत जाता येतं, ना वगय मित् िैत्ीर्णींना भेटाय ा मिळतं, ना
                               ं
    णशक्षकांना आपळॎया ववनॏयाथ्याना भेटाय ा मिळतं, ना त्यांच्या पाठीवर ती हवीहवीशी कौतुकाची थाप िारता येते.
                                                                                      े
            ं
                                                         ं
    हे सगळ वकती ददवस चा र्णार िाहहती नाही पर्ण सगळ  ौकरच पूवयपदास यावे हीच दवाजवळ रोज प्राथयना
                                                  े
                             े
    करते. हे िाझ िनोगत आह आणर्ण ि ा खात्ी आह की तुयॎहा सगळ्यांना ही असंच वाटत असर्णार.
                                                                                                 ं
    तरी पर्ण एक िात् नक्की की थोडा कठीर्ण काळ सुरु आह. पर्ण हे ददवससुधॎधा संपती  आणर्ण सगळ सुरळीत
                                                           े
    होई . तुयॎही िात् स्वतः ची काळजी घ्या. एकिेकांना साथ नॏया. सुरमक्षत रहा.
                                                                                                  65
   60   61   62   63   64   65   66   67   68   69   70