Page 68 - MMK2020 Mobile Souvenir
P. 68
सौ. छाया आठवल े
तचऊताई
धचऊताई चू चू करत वकती
े
े
े
नाचत वकती बागडत वकती
अंगर्णािध्ये ग का करत े
घोळक्यात बसून गप्पा िारत े
सांग तरी तुझ्या िैवत्र्णी वकती
े
धचऊताई चू चू करत वकती
े
छोटी छोटी भरत भरारी
तरी तू आहस खूप करारी
े
सांग तरी पंखात बळ वकती
धचऊताई चू चू करत वकती
े
काडी काडी गोळा करत े
े
स्वतःचे घरट स्वतः बांित े
इव ासा जीव थकशी वकती
े
धचऊताई चू चू करत वकती
घरयािध्ये कापूस ठवत े
े
उबदार घरयात वप ांना जपत े
े
वप ांची करत काळजी वकती
धचऊताई चू चू करत वकती
े
चोचीने चोचीत दार्णा भरवत े
जर्णू काही चोचीने िुक घेत े
े
वप ा वर तुझे प्रेि तरी वकती
ं
े
धचऊताई चू चू करत वकती
वप ांना उडाय ा तू णशकवत े
अन एक ददवस वप ू उड ून जात े
घरयात िग एकटी बसशी वकती
े
धचऊताई चू चू करत वकती
े
नाचत वकती बागडत वकती
े
68