Page 73 - MMK2020 Mobile Souvenir
P. 73
सौ. भारती भांर्े
र्ुक्रतारा
वर्य २०२०. प्रथि जगाच्या एका बाजू ा कोरोनाची साथ; िग जागवतक िहािारी; कवेतिध्ये पर्ण संचारबंदी;
ु
िहबु ा भागात ॉकडाऊन .... अस बरंच काही!
े
िाझ्या ॉकडाऊनच्या रात्ी फार छान गेळॎया. रात्भर झोप यायची नाही. िग काय? रोज रात्ी
े
बाल्कनीिध्ये बसून कॉफीचा कप हातात घेऊन एक एक घोट घेत झाडांकड पहात रहायचं. िोगऱ्ाच्या
े
ु
फ ांकड पहात त्यांना िनातळॎया िनात हळवार स्पशय करायचा. ििेच उठ ू न आवाज न करता घराती काि ं
ु
ं
े
े
करायची. कारर्ण सगळ जग शांत झोप आणर्ण फि िी जागी. ...
बघता बघता ददवस किी उजाडायचा ते कळायचंच नाही. सकाळचा पूवेचा उगवता सूयय; सिुद्राच्या ाटांची
गाज; मक्षवतजावरचा पहाटचा ाम िा; सगळ खूप आळॎहाददायक वाटायचं. शक्य तेवढं फोटोत आणर्ण
े
ं
खव्हहडओत कद करायचा िी खूप प्रयत्न करायचे. परत उनॏयाचे ऱूप, रंग, आवाज कस असती ऺॎयाची उत्सुकता !
ै
े
अशाच एका रात्ी आकाशात वविानाचा ददवा चिकताना ददस ा. कतूह यॎहर्णून बराच वेळ बघत राहह . े
ु
पर्ण तो ददवा वविानाबरोबर पुढ जातो आह अस वाटना. बराच वेळ झा ा तरी तो तेजःपुंज वतथेच. िी सकाळी
े
े
े
े
े
े
उठळॎया उठळॎया अजय ा सांधगत . ते यॎहर्णा , अगं तो शुक्रतारा आह. िी पर्ण का असाच गोंिळ ो होतो.
े
ं
े
िग िात् ि ा छदच जड ा. रोज पहाट शुक्रतारा बघायचा. त्याचे फोटो आणर्ण खव्हडीओ काढायचे. ते मित्,
िैवत्र्णी, नातेवाईक सगळ्यांबरोबर शेअर करायचे. “खूप छान”, “अप्रवति”, “सुंदर”, “भाग्यवान” अशा
भरभऱून प्रवतवक्रया मिळाळॎया. “वकती नशीबवान आहस. घराच्या बाल्कनीतून हहऱ्ासारखा ददसर्णारा
े
शुक्रतारा तु ा रोज बघाय ा मिळतो आह”.
े
एका मित्ाने तर गार्णेच पाठव ं
"शुक्रतारा, िंद वारा,
चांदर्णे पातॎयातुनी
चंद्र आह, स्वप्न वाह े
े
िुंद या गातॎयातुनी
ु
े
आज तू डोळ्यांत िाझ्या मिसळनी डोळ पहा
तू अशी जवळी रहा…“
िन वकत्येक वर्य िागे गे . झोप ळॎया नवऱ्ाकड बघत िी गुर्णगुर्णत राहह " तू असा जवळी रहा ".
ं
े
े
े
73