Page 66 - MMK2020 Mobile Souvenir
P. 66
सौ. छाया आठवल े
मन रंर्ल मंडळी
े
खरंच गे ी अनेक वर्य िायभूिी पासून दूर कवेत िध्ये वास्तव्य करताना िहाराष्ट् िंडळ हे एक
ु
े
े
अत्यंत आपु कीचे िान आह ज्याच्या आिारे आपर्ण इथ एक पहरवारात राहायचा आनंद घेतो.
ुं
ू
े
े
िंडळाने खूप काही दद आह ऺॎयाची प्रकर्ायने जार्णीव होते. संक्रांतीचे थाटािाटात हळदी कक पासून
वर्ायचे सारे सर्ण आपर्ण एकत् साजरे करतो. गर्णपतीच्या आरत्यांचा गजर, दांहडयाचा आनंद ,
कोजाधगरीचे चांदर्णं, सारे काही खूप आनंदाने साजरे क जाते. हान थोरांचे खेळ आणर्ण मित्
े
े
िैवत्र्णींचा िेळ, उत्साह आणर्ण आनंदाची भरभराट यॎहर्णजे वपकमनक.
जानेवारी िहहन्यात नवे वर्य नवा उत्साह
नवीन समिती नवा प्रवाह
रांगोळी रंगते िहाद्वारी, तोरर्ण
सवय सदस्ांचे स्वागत आगिन
ढो ताश्यांच्या गजरात
गज िहाराष्ट् िराठी िनात
े
गर्णपतीबाप्पाचे आगिन
सािूहहक आरत्या आणर्ण आवतयन
गरबा दांहडयांचा झगिगाट
ता ा सुरांचा दर्णक्यात थाट
गेच सुरु होते काययक्रिाची तयारी
प्रॅस्मक्टसची तर रंगत न्यारी
एका पेक्षा एक काययक्रिा रंगतो
आणर्ण वर्यभराचा कळस चढतो
एक आगळा वेगळा काययक्रि झा ा तो यॎहर्णजे तुळशीचे थाटात ग्न. अगदी घरचेच ग्न असळॎया
सारखं नट ू न थट ू न, दागदाधगने , भारी साड्या आणर्ण वेशभूर्ेत सारे सदस् वराती ा सज्ज होते
आणर्ण गुरुजींच्या िंत्ोच्चारर्ण आणर्ण िंग ाष्टकाने वातावरर्ण गजय होते. रुखवत आणर्ण उखार्णे
े
ऺॎयाची आगळी वेगळी स्पिाय होती.
जेव्हा आपर्ण दूरदशी असतो तेव्हां िु ांना इथेच काका-काक, िावशी, िािा अशी नाती मिळतात.
े
ू
सगळ्या सर्णांची िाहहती मिळते, आप ी भार्ा बो र्णारे मित्-िैवत्र्णी भेटतात, आणर्ण कळत नकळत
े
ृ
आप ी भार्ा आणर्ण संस्कवतशी आपर्ण जोड जातो ही िंडळाची प्रेिळ भेटच तर आह !
े
ववमभन्न क ागुर्णांना वाव मिळतो. वर्ायतून अनेक स्पिाय आणर्ण नृत्य, गायन, नाय सवय ववववि क ा
जोपासळॎया जातात आणर्ण णशकता येतात. नकळत िु ां िध्ये एक दुसऱ्ाना बघून आवड मनिायर्ण
ं
होते. हा िंडळातून मिळा ा आहरच आह. े
े
े
66