Page 55 - MMK2020 Mobile Souvenir
P. 55
े
ू
दासबोि ग्रंथ हातात होता. सोफ्यावर थोडा टकन तो वाचत बस ा होता. वाचता वाचता त्या ा अशी शांत
ू
झोप ाग ी जी तो गिावून बस ा होता. आता ती शांत झोप त्या ा सहज मिळ ाग ी. आिी तो
े
े
आपळॎया ा चार िहहन्यात वकती अधिक नुकसान झा यावर ववचार करीत अस. पर्ण तो आता दवाचे आभार
े
िानत होता वक ऺॎया काळात त्या ा िनुष्य जीवनाचे खरे ध्येय सिज होते.
े
काि, क्रोि, ोभ, िोह, िद, आणर्ण ित्सर हे सहा दोर्. या सहांना िान्य करर्णाऱ्ास सामान्य यॎहर्णतात. या
े
सहांना आपळॎया िाकात ठवर्णाऱ्ास साधक यॎहर्णतात. या सहांचा अंत करर्णाऱ्ास संत यॎहर्णतात.
सौ. िेघना जोगळकर
े
|| जय श्रीराम ||
चित्रकार - श्री. संजय बडे
55