Page 81 - MMK2020 Mobile Souvenir
P. 81
े
भारतातही पहरस्थिती काही चांग ी नव्हती परराज्यातून आ ी ोक आपापळॎया घरी जाय ा िडपडत
े
े
होती. मिळ त्यािागायने त्यांना आप घर गाठायचे होते. त्यांना आपळॎया िार्णसांििे जायचे होते. जी
े
े
काही िीठभाकरी मिळ ती सुखाने आपळॎया िार्णसांबरोबर खावी हीच अपेक्षा होती त्यांची. परक्या दशात
राहर्णाऱ्ा भारतीयांची अविा दखी काही त्यांच्याऺून वेगळी नव्हती.
े
ू
ु
या पहरस्थितीत अजन एक वाईट बातिी िाझ्या कानावर आ ी. िाझ्या कवेत ििळॎया िैत्ीर्णीच्या
ू
ें
े
े
यजिानांचे िदूती रिहॎथॎरावािुळ दुःखद मनिन झा . अजन कोर्णाकोर्णा ा काय काय सहन करावं
े
ागर्णार होत कर्णास ठाऊक. िायदश सोडून परक्या दशात आ ी आयॎही िार्णसे. या पहरस्थितीने
ु
े
े
सगळ्यांचे हात बांिून ठव आहत. आज िनात असंख्य ववचारांनी काऺूर िाजव ा आह. आपर्ण काय
े
े
े
े
मिळवाय ा आ ो आहोत? खरंच आपर्ण सुखात आहोत का? आवडते आह का आपळॎया ा हे जीवन?
े
कोर्णी यॎहर्णे आपर्ण तर पैस किवाय ा आ ो आहोत आप ा दश सोडून. िग तक्रार का करायची ?
े
े
े
कोरोनाने एक चांग ीच चपराक िनुष्य जाती ा दद ी आह. एखादया स्वप्नातून खडबडून जागे व्हावे तस े
े
े
े
े
सगळ जागे झा आहोत. पैस, गे णजवाभावाचे िार्णूस परत आर्णू शकत नाही. वविानसवाच बंद
े
े
े
अस ी तर वकतीही पैस नॏयायची तयारी अस ी तरी जीव ग नातेवाईक, मित्ांना भेटाय ा जात येत नाही.
े
े
ृ
े
जशी आपर्ण परक्या दशाची सिधॎधी उपभोगतो तसेच त्या दशाचे कडक मनयि आणर्ण त्यांनी ाव े
मनबंि पाळर्णे हे सुधॎधा वततकच िहत्वाचे. ोक यॎहर्णताना यॎहर्णतात तुयॎही काय बाबा गळॎफ ा राहता;
े
भरपूर पैसा किावता; तुयॎहा ा कशाची किी आह! खरंच त्या ोकांना सांगावेस वाटते आयॎही काय
े
े
किावतोय अणर्ण काय गिावतोय हे आिचे आयॎहा ाच िाहीत. अमनवासी भारतीयांचे दुःख त्यांचे त्यांनाच
िाहीत. त्या प्रत्येक अमनवासी भारतीया ा स ाि जो परक्या दशात आपळॎया क ुट ुंबाबरोबर डोक्यावर
े
टांगती त वार झे त जगतो आह. आणर्ण अशा भारतीयांसाठी काि करर्णाऱ्ा, िहाराष्ट् िंडळासारख्या
े
े
े
अनेक स्वयंसवी संिाना िाझ िनःपूवयक िन्यवाद. ऺॎया संिांचा ही आिचे जीवन सुखकर आणर्ण आनंददत
करतॎयात खूप िो ाचा वाटा आह. े
कोरोना आ ा आणर्ण खूप काही णशकवून गे ा. कोरोनाने फि आपळॎया सवयी नाही बद ळॎया तर
आप ा आयुष्यकड बघतॎयाचा पूर्णय दृखष्टकोनच बद ा आह. कदाधचत िार्णसा ा देवाच्या या जबरदस्त
े
े
चपराकीची खरंच मनतांत गरज होती.
े
आज ददनांक २७/७/२०२०. अजूनही कोरोनाचे सावट दूर झा नाही आह. पर्ण िाझ्यासाठी आनंदाची
े
े
े
बातिी आह. १ ऑगस्टपासून वविान व्यविा सुरु होर्णार आहत. अिो बहरीनवऱून वकरच येती .
े
ु
े
कोरोनािळ तात्पुरती ताटातूट झा ी आिच्यासारखी अनेक कट ुंब पुन्हा एकत् येर्णार आहत. हा
ु
े
चढउताराचा प्रवास असाच सुरु राही . आपर्णही नव्या उिेदीने नव्या पहाटची वाट बघुया. हे जग
े
वकरात वकर कोरोना िुि होवो हीच ईश्वरचरर्णी हीच प्राथयना.
सौ. अिृता अिो सुखी
81